Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Edits चा धमाका! 1 वर्ष पूर्ण होताच पडणार नव्या फीचर्सचा पाऊस, एडीटींग होणार आणखी मजेदार

Instagram Edits New Features: इंस्टाग्रामने एडीट्स टूल लाँच करून सुमारे 1 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. याचनिमित्ताने आता एडीट्ससाठी काही नवीन फीचर्स लाँच केले जाणार आहेत. या फीचर्सबाबत आता अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 01, 2026 | 03:45 PM
Instagram Edits चा धमाका! 1 वर्ष पूर्ण होताच पडणार नव्या फीचर्सचा पाऊस, एडीटींग होणार आणखी मजेदार

Instagram Edits चा धमाका! 1 वर्ष पूर्ण होताच पडणार नव्या फीचर्सचा पाऊस, एडीटींग होणार आणखी मजेदार

Follow Us
Follow Us:
  • नवीन अपडेट्समुळे कॅप्शन, कलर कंट्रोल आणि एडिटिंग टूल्स अधिक अ‍ॅडव्हान्स आणि यूजर-फ्रेंडली होणार आहेत.
  • स्पीड कर्व आणि कस्टमाइजेशन फीचर्समुळे यूजर्सना व्हिडीओवर पूर्ण कंट्रोल मिळणार आहे.
  • क्रिएटर्ससाठी पर्सनलाइज्ड इनसाइट्स, स्मार्ट टूल्स आणि टेम्पलेट्समुळे कंटेंट अधिक क्रिएटिव्ह बनवता येणार आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने सुमारे वर्षभरापूर्वी एडिटिंग टूल Edits लाँच केले होते. इंस्टाग्रामच्या एडीटींग टूलला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्ताने कंपनीने घोषणा केली आहे की, लवकरच काही नवीन फीचर्स जारी केले जाणार आहेत. आगामी अपडेट्स एडिटिंग टूल Edits ला आणखी स्मार्ट आणि पावरफुल बनवणार आहेत.

मोबाईलवर येणार आपत्ती अलर्ट! मेसेज पाहून घाबरू नका… सरकार करतंय नव्या सिस्टिमची चाचणी

आता एडीटींग होणार आणखी सोपी

इंस्टाग्राम सतत प्रयत्न करत आहे की, यूजर्सना व्हिडीओ एडीटींग करताना जास्त त्रास सहना करावा लागू नये आणि जास्त मेहनत करावी लागू नये, यासाठी कंपनीने एडीट्स लाँच केले होते. एडीट्सच्या मदतीने यूजर्स कॅप्शन जोडणं, क्लिप्स ट्रिम करणं, विज्युअल्स आणि ऑडीओ एडजस्ट करणं ही सर्व कामं अगदी सहजपणे करू शकतात. याशिवाय एडीट्समध्ये टेलीप्रॉम्प्टर फीचर देखील जोडण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने व्हिडीओ रेकॉर्ड करताना स्क्रिप्ट अगदी सहजपणे वाचू शकता. यासाठी दुसऱ्या अ‍ॅपचा वापर करण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य – Google Play Store)

कॅप्शन आणि कलर कंट्रोलमध्ये होणार सुधारणा

नव्या अपडेट्समध्ये कॅप्शन टूल्स आणखी सुधारले जाणार आहे, ज्यामध्ये अनेक भाषांचा सपोर्ट असणार आहे. यासोबतच व्हिडीओमधील रंग अधिक अचुकपणे एडजस्ट करण्यासाठी एडवांस कंट्रोल्स दिले जाणार आहेत. यामुळे यूजर्सना त्यांच्या व्हिडीओला जास्त प्रोफेशनल लूक देऊ शकणार आहेत.

व्हिडीओवर मिळणार संपूर्ण कंट्रोल

येणाऱ्या काळात इंस्टाग्राम स्पीड कर्व सारखे फीचर्स देखील जोडण्याची तयारी करत आहे. यामुळे तुम्ही व्हिडीओचा वेग तुमच्या हिशोबाने कंट्रोल करू शकणार आहात. यासोबतच कस्टमाइजेशन ऑप्शन देखील वाढवले जाणार आहेत, ज्यामुळे यूजर्स त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार टूल्स सेट करू शकणार आहेत.

क्रिएटर्सना मिळणार स्मार्ट टूल्स आणि इनसाइट्स

एडीट्समध्ये आधीपासूनच असं एक सेक्शन उपलब्ध आहे, जिथे तुम्हाला तुमच्या कल्पना आणि कंटेट सेव्ह करता येतात. यासोबतच तुम्हाला प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा सारांशही मिळतो. आधीपासूनच उपलब्ध असलेले हे फीचर्स कंपनी आता आणखी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये पर्सनलाइज्ड सूचना, जास्त डिटेल्ड इनसाइट्स आणि त्यांचे वर्कस्पेस कस्टमाइज करण्यासारखे पर्याय मिळणार आहेत.

Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा… मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस

टेम्पलेट्स आणि क्रिएटिविटीला मिळणार नवा बूस्ट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आधीपासूनच यूजर्सना टेम्पलेट्सचा वापर करण्याची सुविधा देते आणि एखादी रिल कोणत्या इफेक्ट्स, ट्रांजिशन आणि ऑडियोचा वापर करून बनवली आहे, हे पाहण्याची देखील सुविधा देते. आता हे फीचर आणखी सुधारले जाणार आहे आणि जास्त एडवांस होणार आहे. आता यूजर्स लेयर्ड इफेक्ट्ससह व्हिडीओ बनवू शकणार आहेत. तसेच आता क्रिएटिव एलिमेंट्स शेअर करणं देखील पूर्वीपेक्षा सोपं होणार आहे.

Web Title: Instagram is planning to release new features for edits on the occasion of 1 year complete tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
2

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
3

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
4

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.