Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा… डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्…

Instagram Story Edit Feature: इंस्टाग्राम गेल्या काही दिवसांपासून सतत नवीन अपडेट्स सादर करत आहे. यामुळे यूजर्सचा अनुभव देखील कितीतरी पटीने चांगला होत आहे. इंस्टाग्रामवरील नवीन फीचर्स यूजर्ससाठी फायद्याचे ठरत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2026 | 12:02 PM
Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा... डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्...

Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा... डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्...

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्राम लवकरच स्टोरी Edit फीचर रोलआऊट करण्याची तयारी करत आहे.
  • या फीचरमुळे स्टोरी डिलीट न करता टेक्स्ट किंवा इतर गोष्टी बदलता येणार आहेत.
  • सध्या हे फीचर आयओएस यूजर्ससाठी टेस्टिंगमध्ये असून अँड्रॉईड यूजर्सना थोडी वाट पाहावी लागू शकते.
Instagram Upcoming Feature: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अनेकांना सतत पोस्ट आणि नवीन स्टोरी शेअर करण्याची सवय असते. काहीजण असे असतात जे दिवसातून 10 ते 12 स्टोरी शेअर करतात. पण एखाद्या स्टोरीमध्ये काही गडबड झाली तर आपल्याला संपूर्ण स्टोरी डिलीट करून पुन्हा शेअर करावी लागते. याचा अनेक यूजर्सना कंटाळा येतो. तुम्ही देखील अशाच यूजर्सपैकी आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंस्टाग्राम सध्या एका फीचरची चाचणी करत आहे. हे नवीन फीचर लवकरच यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे.

Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित

यूजर्सना मिळणार हे नवीन फीचर

आतापर्यंत जेव्हा स्टोरीमध्ये काही गडबड व्हायची तुम्हाला संपूर्ण स्टोरी डिलीट करून पुन्हा शेअर करावी लागत होती. मात्र आता असं होणार नाही. कारण आता इंस्टाग्राम नव्या फीचरवर काम करत आहे. आता यूजर्सना स्टोरी एडीट करण्याचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच जर तुम्ही स्टोरी पोस्ट करताना कंटेट टाईप करायचा राहिला असेल किंवा काही चुकलं असेल तर तुम्हाला आता स्टोरी डिलीट करावी लागणार नाही. तर तुम्ही एडीट करू शकणार आहात. हे फीचर आयओएस यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे. सध्या काही ठरावीक यूजर्ससाठी कंपनी हे फीचर रोलआऊट करून त्याची चाचणी करणार आहे. त्यानंतर सर्व यूजर्सना नवीन फीचर वापरण्याचा अनुभव मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

स्टोरी कशी एडीट करू शकणार?

सोशल मीडियावर काही यूजर्सनी या नव्या अपडेटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. स्टोरी शेअर केल्यानंतर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर एक मेन्यू ओपन होईल. इथे यूजर्सना एडीट ऑप्शन मिळणार आहे. या पर्यायवर टॅप केल्यानंतर एक वॉर्निंग पॉप-अप होईल. यामध्ये लिहीले असेल की, एडिटिंग सुरु केल्यानंतर स्टोरीचे ऑरिजनल वर्जन डिलीट होणार आहे. स्टोरीवरील लाइक्स, रिएक्शन आणि कमेंट देखील रिसेट होतील. यूजर्स स्टोरीमधील टेक्स्ट, कॅप्शन, स्टिकर्स, इमोजी, लिंक्स आणि टॅग्समधील कोणती माहिती एडीट करू शकतात, याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिली नाही.

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स

अँड्रॉईड यूजर्सना कधी मिळणार नवं फीचर?

इंस्टाग्रामचे स्टोरी एडीट फीचर सध्या केवळ आयफोन यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे. अँड्रॉईड यूजर्सना या नव्या फीचरसाठी काही काळ वाट पाहावी लागू शकते. इंस्टाग्रामने अद्याप याबद्दल काहीही सांगितलेले नाही, परंतु असे मानले जाते की हे फीचर लवकरच आणले जाईल. या नव्या फीचरचा अनुभव घेण्यासाठी यूजर्स प्रचंड उत्सुक आहेत.

Web Title: Instagram is planning to roll out new story edit option for users know how it works tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
1

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
2

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
3

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
4

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.