Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणी किती वेळा पाहिली तुमची स्टोरी? सर्व काही समजणार एका क्लिकवर, इंस्टाग्रामचं नवं फीचर बदलणार यूजर्सचा अनुभव

तुमची इंस्टाग्राम स्टोरी कोणी किती वेळा पाहिली, किती वेळा पुन्हा उघडली आणि कोणत्या ग्रुपसोबत शेअर करायची हे सगळं आता अधिक सोपं होणार आहे. कारण इंस्टाग्राम लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 06, 2026 | 03:21 PM
कोणी किती वेळा पाहिली तुमची स्टोरी? सर्व काही समजणार एका क्लिकवर, इंस्टाग्रामचं नवं फीचर बदलणार यूजर्सचा अनुभव

कोणी किती वेळा पाहिली तुमची स्टोरी? सर्व काही समजणार एका क्लिकवर, इंस्टाग्रामचं नवं फीचर बदलणार यूजर्सचा अनुभव

Follow Us
Close
Follow Us:
  • इंस्टाग्राम प्लसमध्ये स्टोरी रीवॉच काउंट, ऑडियंस मॅनेजमेंट आणि प्रीव्यू फीचर मिळू शकते.
  • स्टोरीचा कालावधी 24 तासांपेक्षा जास्त वाढवण्याचा पर्याय यूजर्सना दिला जाऊ शकतो.
  • सध्या या फीचरची फिलीपीन्ससह काही देशांमध्ये टेस्टिंग सुरू असून किंमत सुमारे 100 रुपये प्रतिमहिना असू शकते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम एका नवीन पेड सब्सक्रिप्शनची चाचणी करत आहे. या नवीन अपडेटचे नाव इंस्टाग्राम प्लस असं असणार आहे. या नव्या अपडेटमध्ये इंस्टाग्राम स्टोरीजवर फोकस करणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काही नवीन फीचर्स जोडण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या अपडेटमध्ये स्टोरीचे ऑडियंस मॅनेज करणं, रीवॉच इनसाइट्स ट्रॅक करणं आणि इंस्टाग्राम स्टोरीचा कालावधी 24 तासांपेक्षा अधिक वाढवण्यासारख्या टूल्सचा समावेश आहे. नवीन अपडेट रिलीज करण्यात आल्यानंतर यूजर्सना स्टोरीचे दृषमानता आणि एंगेजमेंट वाढवण्याचा नवीन पर्याय मिळणार आहे. सध्या या नवीन फीचरची चाचणी सुरु करण्यात आली आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, इंस्टाग्रामवर नवीन फीचर जोडण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत.

Gemma 4 बदलणार AI चा गेम! कोडिंगपासून व्हिडिओ समजण्यापर्यंत… Google चे नवीन मॉडेल जबरदस्त फीचर्सने सुसज्ज

इंस्टाग्राम प्लसची चाचणी सुरु

सोशल मीडिया सल्लागार मॅट नॅव्हारा यांनी थ्रेड्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, इंस्टाग्राम प्लस हे स्नॅपचॅट प्लससारखेच असणार आहे. यामध्ये यूजर्सना काही खास फीचर्स ऑफर केले जाणार आहेत. सध्या या नवीन इंस्टाग्राम अपडेटची चाचणी फिलीपींसमध्ये केली जात आहे. या नव्या अपडेटसाठी म्हणजेच इंस्टाग्राम प्लससाठी यूजर्सना दर महिना PHP 65 म्हणजेच सुमारे 100 रुपये खर्च करावे लागणार आहेत. एक स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये सब्सक्रिप्शन आपोआप रिन्यू होण्यापूर्वी एका महीन्याचे फ्री ट्रायल देखील मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्टोरीवर अधिक लक्ष

शेअर करण्यात आलेल्या ईमेजबाबत विचार केला तर असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, इंस्टाग्राम प्लस मुख्य स्वरुपात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या स्टोरीजवर फोकस करणार आहे. यूजर्स त्यांच्या स्टोरीज वेगवेगळ्या लोकांच्या ग्रुपसोबत शेअर करू शकणार आहेत. तसेच यूजर्स लक्ष ठेऊ शकणार आहेत की, त्यांची स्टोरी किती वेळा पुन्हा – पुन्हा पाहिली आहे. तसेच स्टोरिज पाहणाऱ्यांच्या यादीतून यूजर्स कोणालाही सर्च करू शकणार आहेत. यानंतर यूजर्स पाहू शकतात की, एखाद्या यूजरने त्यांची स्टोरी किती वेळा पाहिली आहे. स्टोरी शेअर करण्यापूर्वी प्रीव्यू देखील पाहू शकता.

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर

असा दावा केला जात आहे की, इंस्टाग्राम काही देशांमध्ये या नवीन अपडेटची चाचणी करत आहे. नवीन अपडेट वापरणारे सर्व यूजर्स स्टोरीसाठी ऑडियंसची अनलिमिटेड लिस्ट तयार करू शकणार आहेत. तसेच स्टोरी पाहण्याचा कालावधी 24 तासांपेक्षा जास्त वाढवला जाऊ शकतो. हे नवीन अपडेट अशा यूजर्ससाठी फायद्याचे ठरणार आहे, ज्यांना सतत उत्सुकता असते की त्यांची स्टोरी पुन्हा कोणी पाहिली आहे. आता इंस्टाग्राम या नव्या अपडेटबाबत अधिकृतपणे कधी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Instagram may launch instagram plus new story features could change how users track views and engagement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • instagram
  • Social Media
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर
1

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर

NASA च्या चंद्र मोहिमेत अडचण! अंतराळात Microsoft Outlook ने दिला दगा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
2

NASA च्या चंद्र मोहिमेत अडचण! अंतराळात Microsoft Outlook ने दिला दगा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

फक्त टेक्स्ट लिहा आणि व्हिडिओ तयार करा! Google चे यूजर्ससाठी खास गिफ्ट, नवे अपडेट ठरणार फायदेशीर
3

फक्त टेक्स्ट लिहा आणि व्हिडिओ तयार करा! Google चे यूजर्ससाठी खास गिफ्ट, नवे अपडेट ठरणार फायदेशीर

Flipkart Big Bachat Days: अवघे काही शिल्लक! डिस्काऊंटसह खरेदी करा एसी, टिव्ही आणि बरंच काही; जाणून घ्या ऑफर्स
4

Flipkart Big Bachat Days: अवघे काही शिल्लक! डिस्काऊंटसह खरेदी करा एसी, टिव्ही आणि बरंच काही; जाणून घ्या ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.