Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram चं हे फीचर लवकरच होणार बंद, युजर्सनी दर्शवली नापसंती; Adam Mosseri काय म्हणाले?

Instagram त्यांच्या युजर्ससाठी अनेक फीचर्स रोलआऊट करत असते. यातील काही फीचर्स युजर्सना आवडतात तर काही फीचर्सना युजर्स त्यांची नापसंती दर्शवतात. आता असंच एक युजर्सचं नावडतं फीचर बंद केलं जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 28, 2025 | 12:49 PM
Instagram चं हे फीचर लवकरच होणार बंद, युजर्सनी दर्शवली नापसंती; Adam Mosseri काय म्हणाले?

Instagram चं हे फीचर लवकरच होणार बंद, युजर्सनी दर्शवली नापसंती; Adam Mosseri काय म्हणाले?

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचं नोट्स फीचर आठवतयं का? हो, तेच फीचर जिथे तुम्ही तुमची आवडती गाणी, तुमचे विचार आणि तुमच्या भावना शेअर करू शकता. पण आता लवकरच हे फीचर बंद केलं जाणार आहे. इंस्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, आता लवकरच नोट्स फीचर बंद केलं जाणार आहे. युजर्सनी या फीचरला नापसंती दर्शवल्यामुळे हे फीचर बंद केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Ghibli Photo Trend: Elon Musk ने वाढवलं Sam Altman चं टेंशन, ChatGPT च्या पेड वर्जनमधील सुविधा फ्रीमध्ये ऑफर करतोय Grok

इंस्टाग्राम बंद करणार हे फीचर

इंस्टाग्राम आता एक वैशिष्ट्य काढून टाकत आहे जे सुरुवातीला प्लॅटफॉर्मला अधिक ‘मजेदार आणि सामाजिक’ अनुभव देण्यासाठी सादर केले गेले होते. हे फीचर म्हणजे नोट्स. इंस्टाग्रामच्या चॅटबॉक्समध्ये वरच्या बाजूला तुम्हाला नोट्स शेअर करण्याचं ऑप्शन दिलं जातं. या ठिकाणी तुम्ही तुमची आवडती गाणी, तुमचे विचार, भावना अशा अनेक गोष्टी शेअर करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest)

याशिवाय तुम्ही इतर युजर्सनी शेअर केलेले नोट्स देखील इथे पाहू शकता. त्यांच्या नोट्सना रिप्लाय करू शकता आणि ते नोट्स लाईक देखील करू शकता. मात्र आता हे फीचर बंद केलं जाणार आहे. या नोट्स मर्यादित काळासाठी दृश्यमान होत्या आणि फक्त अपलोडर ज्या लोकांना फॉलो करत होता त्यांनाच दृश्यमान होत्या. कंपनी प्रमुखांच्या मते, हे वैशिष्ट्य इंस्टाग्राम युजर्सना तितके आवडले नव्हते. याच कारणामुळे आता हे फीचर बंद केलं जाणार आहे.

इंस्टाग्रामवर आता नोट्स दिसणार नाही

इंस्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये कंटेंट नोट्स फीचर बंद करण्याची माहिती दिली आहे. या वैशिष्ट्यासह, पोस्ट आणि रील्सवरील नोट्स तीन दिवसांसाठी दृश्यमान होत्या. गेल्या जुलैमध्ये लाँच झाल्यानंतर, इंस्टाग्रामने हे प्लॅटफॉर्म “सामाजिक आणि मजेदार” बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु प्रत्यक्षात “त्याला फारसे स्वीकारले गेले नाही.” खरं तर इंस्टाग्राममध्ये रिल्स, पोस्ट आणि चॅटबॉक्स अशा तीन ठिकाणी नोट्स फीचर उपलब्ध होत. त्यामुळे आता हे फीचर तिन्ही ठिकाणाहून काढलं जाणार आहे की, की केवळ रिल्स आणि पोस्टवरून याबाबत अद्याप माहिती नाही.

तगड्या फीचर्ससह लाँच झाले Poco F7 सिरीजचे दोन नवीन स्मार्टफोन्स, डिझाईन अशी की पाहता क्षणी तुम्हीही प्रेमात पडाल

कंपनी प्रमुखांनी यावर भर दिला की इंस्टाग्राम असे फीचर्स बंद करण्याची तयारी करत आहे, जे लोकांना फारसे पसंत नाही. युजर्सना नको असलेले फीचर्स बंद करून कंपनी मित्रांमधील सामाजिक संवाद सुधारण्यासाठी नवीन मार्गांचा शोध घेईल. म्हणजेच जुने फीचर्स जरी बंद केले जात असले तरी देखील लवकरच नवीन अपडेट देखील येणार आहे. मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत इंस्टाग्राम आणि इतर अ‍ॅप्स लवकरच कम्युनिटी नोट्सची चाचणी सुरू करतील.

Web Title: Instagram notes feature to shut down soon know about adam mosseris response tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज… फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर
1

लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज… फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर

काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल…
2

काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल…

TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश… 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज
3

TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश… 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज

”मला मारण्याचा कट रचत आहेत …’, करोडपती युट्यूबरच्या हत्येचा कट? कुटुंब आणि पैसे हिरावलं, पोस्ट करत म्हणाला…
4

”मला मारण्याचा कट रचत आहेत …’, करोडपती युट्यूबरच्या हत्येचा कट? कुटुंब आणि पैसे हिरावलं, पोस्ट करत म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.