Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Update: कंटेंट क्रिएटर्सची खुशखबर! Reels बनवणं झाली आणखी सोपं, असा करा नव्या Teleprompter फीचरचा वापर

Instagram Teleprompter Feature: तुम्ही देखील कंटेट क्रिएटर आहात का? इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करत असता का? पण काहीवेळा तुम्ही देखील स्क्रिप्ट विसरून जाता? चिंता करू नका. इंस्टाग्रामने कंटेट क्रिएटर्ससाठी नवीन फीचर रोलआऊट केले आहे. ज्यामुळे यूजर्सना स्क्रीनवर स्क्रिप्ट दिसणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2026 | 11:35 AM
Instagram Update: कंटेंट क्रिएटर्सची खुशखबर! Reels बनवणं झाली आणखी सोपं, असा करा नव्या Teleprompter फीचरचा वापर

Instagram Update: कंटेंट क्रिएटर्सची खुशखबर! Reels बनवणं झाली आणखी सोपं, असा करा नव्या Teleprompter फीचरचा वापर

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्रामने कंटेंट क्रिएटर्ससाठी नवीन इन-बिल्ट Teleprompter फीचर रोलआऊट केले आहे.
  • या फीचरमुळे Reels शूट करताना स्क्रीनवर स्क्रिप्ट दिसणार असून, एकाच टेकमध्ये व्हिडीओ तयार करणं सोपं होणार आहे.
  • इंस्टाग्रामने अलीकडेच ‘Instants’ फीचरही लॉन्च केलं असून, ते Snapchat सारखा अनुभव देणार आहे.
Instagram New Feature For Content Creators: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर रिल्स आणि कंटेट शेअर करणाऱ्या कंटेट क्रिएटर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. इंस्टाग्रामने कंटेट क्रिएटर्ससाठी एक नवीन आणि तगडे फीचर रिलीज केले आहे. हे फीचर म्हणजेच Teleprompter फीचर. या फीचरमुळे तुमचा रिल्स एटीडींगचा वेळ वाचणार आहे. यासोबतच, कंटेट क्रिएटर्स स्क्रिप्टमध्ये कोणतीही चूक न करता एकाच टेकमध्ये अनकट रील्स क्रिएट करू शकणार आहेत. कसं? मेटाच्या मालकीच्या फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर जोडण्यात आलेल्या या नवीन फीचरमध्ये क्रिएटर्स त्यांच्या व्हिडीओची स्क्रिप्ट पेस्ट करू शकणार आहे आणि रिल्स बनवताना स्क्रिप्ट स्क्रीनवर पाहू शकणार आहेत.

Vodafone Idea 5G: आता यूजर्सना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट! पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये सुरु झाली 5G सर्विस

कसं काम करणार टेलीप्रॉम्प्टर फीचर?

ज्याप्रमाणे स्टूडिओमध्ये व्हिडीओ बनवताना अँकर टेलीप्रॉम्प्टरची मदत घेतो, ज्यामुळे स्क्रिप्ट बोलताना काही चूक होऊ नये. त्याच पद्धतीने आता इंस्टाग्राममध्ये देखील रिल्स बनवताना यूजर्सना अ‍ॅपमध्ये इन-बिल्ट टेलीप्रॉम्प्टरचा पर्याय मिळणार आहे. ज्यामुळे स्क्रिप्टसाठी क्रिएटर्सना एक वेगळा टेलीप्रॉम्प्टर वापरण्याची गरज भासणार नाही. यूजर्स इंस्टाग्राम अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन टेलीप्रॉम्प्टर फीचर चालू करू शकतात. पण यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

टेलीप्रॉम्प्टर फीचर वापरण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम अ‍ॅप ओपन करा.
  • आता खालच्या बाजूला दिलेल्या प्लस आयकॉनवर टॅप करा आणि रिल्सचा पर्याय निवडा.
  • आता कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला स्क्रीनच्या डावीकडे ऑडियो, इफेक्ट्स, ग्रीन स्क्रीन, टच-अप्स सारखे ऑप्शन पाहायला मिळणार आहेत.
  • या पर्यायांमध्ये खालील बाजूला तुम्हाला नवीन टेलीप्रॉम्प्टर फीचरचा पर्याय दिसणार आहे.
  • या पर्यायावर टॅप करून तुम्ही तुमच्या व्हिडीओची स्क्रीप्ट पेस्ट करू शकता.
  • आता प्रॉम्प्टरवर लिहीलेली स्क्रीप्ट पाहून तुम्ही व्हिडीओ क्रिएट करू शकणार आहात.
इंस्टाग्रामने कंटेट क्रिएटर्ससाठी अलीकडेच हे फीचर रोलआऊट केलं आहे. त्यामुळे अद्याप सर्व यूजर्सपर्यंत हे फीचर पोहोचलं नाही. टप्पाटप्प्याने हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआऊट केलं जात आहे. जर हे वैशिष्ट्य तुमच्या इंस्टाग्रामवर अद्याप आले नसेल, तर ॲप अपडेट करताच ते तुम्हाला दिसू लागेल.

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती

इंस्टाग्राम इंस्टंट्स

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने अलीकडेच यूजर्ससाठी इंस्टंट्स फीचर रोलआऊट केले आहे. स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठी कंपनीने हे नवीन फीचर सादर केले आहे. यामध्ये यूजर्सना इंस्टंट्स शेअर करण्याचा पर्याय मिळतो, जे 24 तासांपर्यंत उपलब्ध असतात. एखाद्या यूजरने शेअर केलेले इंस्टंट्स दुसरा यूजर केवळ एकदाच पाहू शकतो. इंस्टंट्सचा स्क्रीनशॉट काढला जाऊ शकत नाही आणि गॅलरीमध्ये देखील सेव्ह करू शकत नाही. तसेच यामध्ये यूजर्स केवळ लाईव्ह फोटो पाठवू शकतात, ज्यामध्ये कोणत्याही फील्टरचा वापर होत नाही.

Web Title: Instagram released new teleprompter feature for content creators now making reels will be more easier tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
1

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
2

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
4

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.