Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Series: भारतीय युजर्सची फसवणूक की Apple ची खेळी? आयफोन 17 सिरीजमधील हे मॉडेल अमेरिकेपेक्षा असणार वेगळं, जाणून घ्या फरक

iPhone 17 Pro Update: अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या आयफोन 17 सिरीजमधील प्रो मॉडेलबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 19, 2025 | 09:45 AM
iPhone 17 Series: भारतीय युजर्सची फसवणूक की Apple ची खेळी? आयफोन 17 सिरीजमधील हे मॉडेल अमेरिकेपेक्षा असणार वेगळं, जाणून घ्या फरक

iPhone 17 Series: भारतीय युजर्सची फसवणूक की Apple ची खेळी? आयफोन 17 सिरीजमधील हे मॉडेल अमेरिकेपेक्षा असणार वेगळं, जाणून घ्या फरक

Follow Us
Close
Follow Us:

9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या Awe-Dropping 2025 ईव्हेंटमध्ये टेक जायंट कंपनी Apple ने iPhone 17 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. म्हणजेच कंपनीने लाँच केलेल्या आधीच्या सिरीजचा विचार केला तर नवीन आणि लेटेस्ट आयफोन सिरीज ग्राहकांची मन जिंकू शकते. या सिरीजमधील डिझाईन आणि बॅटरी स्पेसिफिकेशन्स चर्चेचा विषय ठरत आहे.

काय सांगता! भारताच्या या शेजारी देशात नाही मिळणार Apple चा सर्वात पातळ iPhone Air, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

भारतातील आयफोन ग्राहकांना मोठा धक्का

कंपनीने या नव्या सिरीजमध्ये मोठी बॅटरी दिली आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिर्घकाळापर्यंत फोनचा वापर करता येईल. आजपासून या सिरीजची विक्री सुरु होणार आहे. कंपनीचे सीईओ टिम कुकने देखील याबाबत त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. मात्र आयफोन 17 सिरीजची पहिली विक्री सुरु होण्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर या अपडेटमुळे भारतातील आयफोन ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत विकले जाणारे आयफोन 17 सीरीजचे प्रो मॉडेल भारतापेक्षा वेगळे असणार आहे. यामधील मोठं अंतर म्हणजे आयफोनमधील बॅटरी. (फोटो सौजन्य – chatgpt)

काय आहे अंतर?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोन 17 सिरीजमधील प्रो मॉडेलमध्ये मोठी बॅटरी दिली जाणार आहे. अमेरिकेत, 17 प्रो मॉडेलची बॅटरी 30 तास व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि 33 तास ​​लोकल व्हिडिओ प्लेबॅकला सपोर्ट करणार आहे, तर भारतीय व्हेरिअंट 28 तास व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि 31 तास लोकल व्हिडिओ प्लेबॅक ऑफर करणार आहे.

बॅटरी कॅपेसिटीमध्ये अंतर का?

कंपनीने हा निर्णय का घेतला, दोन्ही व्हेरिअंटमधील बॅटरीमध्ये इतकं अंतर का, याबाबत कोणतेही कारण देण्यात आले नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, अमेरिकेत उपलब्ध असलेल्या मॉडेल्समध्ये फक्त ई-सिम सपोर्ट दिला जाणार आहे, तर भारतासह इतर देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या आयफोन मॉडेल्समध्ये फिजिकल सिम कार्ड स्लॉट देखील असेल. यामुळे बॅटरी क्षमतेत थोडा फरक पडू शकतो. मात्र कंपनीने याबाबत कोणतंही अधिकृत कारण जाहीर केलं नाही.

iPhone 17 Series launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! नव्या डिझाईनसह iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ची भारतात एंट्री

आयफोन 17 लाइनअपची बॅटरी

आईफोन 17 मध्ये 3,692 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी आयफोन 16 च्या तुलनेत 3.7 टक्के मोठी आहे. आयफोन 17 एयरमध्ये 3,149 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 22 तास व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि 27 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करते. 17 प्रो मध्ये 4,252 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी आयफोन 16 प्रो मॉडेलच्या तुलनेत 19 टक्के मोठी आहे. आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये लाइनअपमधील सर्वात मोठी बॅटरी (5,088 mAh) आहे, जी 16 प्रो मॅक्सपेक्षा सुमारे 9 टक्के मोठी आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

आयफोन 17 सिरीज भारतात कधी लाँच करण्यात आली?
9 सप्टेंबर 2025

आयफोन 17 च्या बेस मॉडेलची किंमत किती आहे?
आयफोन 17 च्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये आहे

आयफोन 17 च्या बेस मॉडेलचे डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स काय आहेत?
iPhone 17 मध्ये 6.3 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे

Web Title: Iphone 17 pro model selling in america has bigger battery than indian variant tech new marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: Garena पुन्हा एकदा प्लेअर्ससाठी घेऊन आलीये खास गेमिंग कोड! डायंमड, आउटफीट आणि ईमोटसह मिळणार बरंच काही
1

Free Fire Max: Garena पुन्हा एकदा प्लेअर्ससाठी घेऊन आलीये खास गेमिंग कोड! डायंमड, आउटफीट आणि ईमोटसह मिळणार बरंच काही

तुमचा फोटो खरा की Gemini AI, ओळखण्याची सोपी Trick; वेळीच ओळखा अन्यथा होईल फसवणूक
2

तुमचा फोटो खरा की Gemini AI, ओळखण्याची सोपी Trick; वेळीच ओळखा अन्यथा होईल फसवणूक

I4C आणि Amazon India ची ऑनलाईन फसवणूक आणि घोटाळ्यांविरुद्ध देशव्यापी ग्राहक जनजागृती मोहीम
3

I4C आणि Amazon India ची ऑनलाईन फसवणूक आणि घोटाळ्यांविरुद्ध देशव्यापी ग्राहक जनजागृती मोहीम

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे
4

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.