Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17 Series: Apple च्या आगामी सिरीजचे व्हिडीओ व्हायरल! लोकं म्हणतायत, अरे ही तर Google Pixel ची कॉपी

Apple ची नवीन आयफोन सिरीज लवकरच लाँच केली जाणार आहे. ही आयफोन लाँच होण्यापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर युजर्स आगामी आयफोनला प्रचंड ट्रोल करत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 26, 2025 | 12:11 PM
iPhone 17 Series: Apple च्या आगामी सिरीजचे व्हिडीओ व्हायरल! लोकं म्हणतायत, अरे ही तर Google Pixel ची कॉपी

iPhone 17 Series: Apple च्या आगामी सिरीजचे व्हिडीओ व्हायरल! लोकं म्हणतायत, अरे ही तर Google Pixel ची कॉपी

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी Apple ची नवीन स्मार्टफोन सिरीज iPhone 17 सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने फेब्रुवारीमध्ये त्यांचा स्वस्त आयफोन लाँच केला होता. हा स्वस्त आयफोन त्याच्या किंमतीमुळे प्रचंड ट्रोल झाला होता. या स्वस्त आयफोननंतर आता कंपनीला सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल केल जात आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच ट्रोलिंग सुरु झालं आहे.

तुमचं BSNL सिम कार्ड ब्लॉक होणार आहे… तुम्हालाही आलाय असा मॅसेज? थांबा, पीआयबीने उघड केलेलं सत्य वाचा

iPhone 17 सिरीजची तुलना गुगल पिक्सेल सोबत

Apple सप्टेंबरमध्ये त्यांची आगामी स्मार्टफोन सिरीज iPhone 17 लाँच करणार आहे. या iPhone 17 सिरीजमधील काही मॉडेल्सचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळेच कंपनीला ट्रोल केलं जात आहे. iPhone 17 सिरीजच्या कॅमेरा डिझाईनची तुलना गुगल पिक्सेलसोबत केली जात आहे. 13 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीने Pixel 9 Pro XL हा स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. या स्मार्टफोनची किंमत लाखोंच्या घरात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Pixel 9 Pro XL

Pixel 9 Pro XL चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स अगदी कमाल आहेत. स्मार्टफोनची डिझाईन देखील इतर गुगल पिक्सेल मॉडेवल्सप्रमाणेच आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 एमपी ओआयएस, 48 एमपी ऑप्टिकल झूम आणि 48 एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट आहे. तिन्ही कॅमेऱ्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे. गुगलचा हा स्मार्टफोन लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरला होता. गुगलच्या या स्मार्टफोन लाँचिंगनंतर काही महिन्यांतच Apple ने त्यांच्या आगामी स्मार्टफोन सिरीज आयफोन 17 ची घोषणा केली.

व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आयफोन 17 सिरीजचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या स्मार्टफोनचे डिझाईन Pixel 9 Pro XL प्रमाणे दिसत आहे. याच कारणामुळे सोशल मीडिया युजर्सनी Apple ला प्रचंड ट्रोल केलं आहे. appledsign नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आगामी आयफोनच्या डिझाईनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट केलं आहे.

Meta आणि OpenAI भारताच्या ‘या’ कंपनीसोबत करणार हातमिळवणी! नवीन AI पार्टनरशिप युजर्ससाठी ठरणार फायदेशीर की वाढवणार टेंशन?

अनेक युजर्सनी म्हटलं आहे की, आगामी आयफोनचं डिझाईन गुगल पिक्सेल सारखेच आहे. तर एका युजरने म्हटलं आहे की, आगामी स्मार्टफोन्सचं हे डिझाईन अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये आधीच लाँच करण्यात आलं आहे. दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, आगामी आयफोन अँड्रॉईड स्मार्टफोनप्रमाणे का दिसत आहे? आणखी एका युजरने म्हटलं आहे की, आगामी आयफोन 17 सिरीज Google Pixel आणि Oneplus पासून प्रेरित आहे. त्यामुळे आगामी आयफोन सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

Web Title: Iphone 17 series viral videos spark debate fans call it a google pixel copy tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • apple
  • google
  • smartphone

संबंधित बातम्या

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
1

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
2

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा
3

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
4

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.