Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?

iPhone 18 Pro vs Mutual Funds: Apple च्या नव्या iPhone Duo, iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max या मॉडेल्सच्या किमतींची चर्चा सुरू आहे. जवळपास ३ लाख रुपये किमतीचा iPhone Duo खरेदी करण्याऐवजी ही रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली तर पाच वर्षांत किती परतावा मिळू शकतो, याचे गणित या बातमीत मांडण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 15, 2026 | 04:59 PM
iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • iPhone Duo ची किंमत २.९९ लाख रुपये.
  • iPhone 18 Pro ची किंमत १.६४ लाख रुपये.
  • ३ लाखांची गुंतवणूक ५ वर्षांत ५.२९ लाख होऊ शकते.
  • म्युच्युअल फंडातील परतावा निश्चित नसतो.
9 सप्टेंबरला Apple ने आपला मोठा इव्हेंट केला. या इव्हेंटचं नाव होतं ‘सरप्राइज अँड शाइन’ 2026. यामध्ये Apple ने एक-दोन नाही तर तब्बल 13 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले. यात iPhone Duo, iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि Apple Watch Series 12 असे सगळे नवीन मॉडेल होते.पण या सगळ्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती iPhone Duo ची. iPhone 18 Pro vs Mutual Funds:

iPhone Duo म्हणजे काय?

हा Apple चा पहिला फोल्डेबल फोन आहे. म्हणजे पुस्तकासारखा उघडणारा आणि बंद होणारा फोन. उघडल्यानंतर याची स्क्रीन 7.6 इंचाची होते. हा Apple च्या इतिहासातला सगळ्यात मोठा बदल मानला जातोय. फोल्ड केल्यानंतर हा फोन खिशात आरामात बसतो.पण याची किंमत ऐकून सगळेच हादरले आहेत. भारतात या फोनची सुरुवातीची किंमत 2,99,900 रुपये ठेवली आहे. म्हणजे जवळपास 3 लाख रुपये. हा आजपर्यंतचा सगळ्यात महागडा iPhone आहे.हा फोन भारतात 16 ऑक्टोबर 2026 शुक्रवार संध्याकाळी 5:30 वाजता Apple च्या वेबसाईटवर बुकिंगसाठी खुला होणार आहे. आणि 23 ऑक्टोबरपासून दुकानात मिळायला लागेल.

iPhone 18 Pro आणि Pro Max पण आले

Apple ने iPhone Duo सोबतच iPhone 18 Pro आणि 18 Pro Max पण आणले आहेत. यामध्ये नवीन A20 Pro प्रोसेसर आहे जो 2nm टेक्नॉलॉजीवर बनला आहे. कंपनी म्हणते की जुन्या iPhone पेक्षा याचा परफॉर्मन्स 35% जास्त चांगला आहे. गेमिंग असो किंवा 4K व्हिडिओ एडिटिंग, सगळं एकदम स्मूथ चालेल.iPhone 18 Pro च्या 256GB मॉडेलची किंमत 1,64,900 रुपये आहे आणि Pro Max ची किंमत 1,79,900 रुपये आहे.आता महत्वाचा प्रश्न – फोन घ्यायचा की गुंतवणूक करायची?3 लाख रुपये देऊन फोन घेणं ही मोठी गोष्ट आहे. पण जर हाच विचार केला की हेच 3 लाख रुपये फोनमध्ये न घालता जर Mutual Fund मध्ये टाकले तर काय होईल?

चला सोपं गणित बघूया.

वर्ष सुरुवातीची रक्कम 12% व्याज / नफा वर्षाच्या शेवटी एकूण रक्कम
1 ले वर्ष 2,99,900 रु 35,988 रु 3,35,888 रु
2 रे वर्ष 3,35,888 रु 40,306 रु 3,76,194 रु
3 रे वर्ष 3,76,194 रु 45,143 रु 4,21,337 रु
4 थे वर्ष 4,21,337 रु 50,560 रु 4,71,897 रु
5 वे वर्ष 4,71,897 रु 56,628 रु 5,28,526 रु

एकूण गणित:

  • गुंतवलेले पैसे: 2,99,900 रु
  • 5 वर्षानंतर मिळणारे पैसे: 5,28,526 रु
  • निव्वळ नफा: 2,28,626 रु
New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

iPhone 18 Pro चे पैसे गुंतवले तर?

जर तुम्ही iPhone 18 Pro घेण्याऐवजी त्याचे 1,64,900 रुपये 5 वर्षांसाठी गुंतवले तर ते सुमारे 2,90,611 रुपये होतील. म्हणजे 1,25,711 रुपयांचा नफा.आणि iPhone 18 Pro Max चे 1,79,900 रुपये गुंतवले तर 5 वर्षात ते 3,17,046 रुपये होतील. म्हणजे 1,37,146 रुपयांचा फायदा.

Oracle Layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार

लक्षात ठेवा

हे फक्त एक उदाहरण आहे. Mutual Fund मध्ये 12% रिटर्न मिळेलच याची काही गॅरंटी नसते. बाजार वर-खाली होत असतो, त्यामुळे रिटर्न कमी किंवा जास्त पण होऊ शकतो. त्यामुळे फक्त हे गणित बघून लगेच गुंतवणूक करू नका. आपल्या आर्थिक सल्लागाराला विचारूनच निर्णय घ्या.पण एक नक्की, 3 लाखाचा फोन घेऊन शो ऑफ करण्यापेक्षा तोच पैसा गुंतवला तर भविष्यात त्याचा जास्त फायदा होऊ शकतो.

Web Title: Iphone 18 pro mutual fund investment 5 year returns calculation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • apple iphone 18
  • Marathi News
  • Mutual Fund
  • Tech News

संबंधित बातम्या

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर
1

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर
2

Gauri Ganpati 2026: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त कोणता? पहिल्यांदा गौरी बसवणाऱ्यांसाठी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!
3

Ganeshotsav 2026: गणपतीच्या चरणी दुर्वा वाहता? मग ‘हे’ 5 नियम नक्की जाणून घ्या!

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
4

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.