iPhone Foldला टक्कर देण्यासाठी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) iPhone Foldला टक्कर देण्यासाठी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
चला तर मग बघूया कोणते आहेत ते 5 पर्याय.
आयफोनला जर कोणी टक्कर देऊ शकत असेल तर तो सॅमसंगच आहे. फोल्डेबल फोनमध्ये सॅमसंग सगळ्यात जुना आणि अनुभवी खेळाडू आहे.
तुम्हाला फोटो काढायचा शौक असेल आणि AI फीचर्स हवे असतील तर गुगलचा फोन घ्या.






