Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Great Freedom Sale: फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? iQOO 15 वर मिळतंय तब्बल 9 हजारांचे डिस्काऊंट, असे आहेत फीचर्स

Amazon Sale: ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल 2026 मध्ये स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंट्स मिळत आहेत. विशेष म्हणजे, प्रीमियम iQOO 15 वर मोठी सवलत मिळत असून ग्राहकांना दमदार फीचर्स असलेला फ्लॅगशिप फोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 08, 2026 | 02:24 PM
Amazon Great Freedom Sale: फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? iQOO 15 वर मिळतंय तब्बल 9 हजारांचे डिस्काऊंट, असे आहेत फीचर्स

Amazon Great Freedom Sale: फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? iQOO 15 वर मिळतंय तब्बल 9 हजारांचे डिस्काऊंट, असे आहेत फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • iQOO 15 ची लाँच किंमत 76,999 रुपये असून ॲमेझॉन सेलमध्ये एचडीएफएसी क्रेडिट कार्ड ईएमआय ऑफरमुळे 9 हजारांची सवलत मिळत आहे.
  • डिस्काऊंटनंतर iQOO 15 ची किंमत 67,999 रुपये झाली असून फोनमध्ये 6.85-इंच 144Hz एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले मिळतो.
  • स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 प्रोसेसर, 7,000mAh बॅटरी, 100W चार्जिंग आणि 50MP ट्रिपल कॅमेरा या फोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
Amazon Great Freedom Sale 2026: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल 2026 सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ॲमेझॉन सेलमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना महागडे आणि प्रिमियम स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे नवीन स्मार्टफोनच्या खरेदीसोबतच तुम्ही बचत देखील करू शकणार आहात. आता सेलमध्ये उपलब्ध असलेल्या अशाच एका ऑफरबद्दल जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: iQOO) 

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी ‘या’ गोष्टी तपासा

iQOO 15 ची किंमत आणि ऑफर

या सेलमध्ये iQOO 15 स्मार्टफोनवर बेस्ट डिल ऑफर केली जात आहे. खरं तर कंपनीने iQOO 15 स्मार्टफोन भारतात 76,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल 2026 दरम्यान या स्मार्टफोनवर तब्बल 9 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. ही सवलत एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआई व्यवहारांवर उपलब्ध आहे. या ऑफरनंतर स्मार्टफोनची किंमत 67,999 रुपये होणार आहे. ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल अशा लोकांसाठी ही स्मार्टफोन डील फायदेशीर ठरणार आहे.

iQOO 15 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

iQOO 15 स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, याचा रिफ्रेश रेट 144Hz, पीक ब्राइटनेस 2600 निट्स आहे. हा डिस्प्ले डॉल्बी व्हिजन सर्टिफिकेशनसह येतो. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेटने सुसज्ज आहे. डिव्हाईसमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7000mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

IRCTC च्या बीटा वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करायची? आधी करा ही दोन कामं, जाणून घ्या सविस्तर

या फोनचा प्रायमरी कॅमेरा सोनी IMX921 सेंसर आहे. प्रायमरी कॅमेऱ्यासह फोनमध्ये 3x पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि अल्ट्रा-वाइड लेंस दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. iQOO 15 स्मार्टफोन कंप्लीट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो दमदार परफॉर्मंससह बेस्ट कॅमेरा क्वालिटी ऑफर करतात. ॲमेझॉन सेलदरम्यान हा स्मार्टफोन 67,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे.

Web Title: Iqoo 15 price dropped at amazon great freedom sale 2026 know about offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • amazon
  • iqoo
  • smartphone

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
2

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
3

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत
4

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.