Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन एक, पर्याय अनेक! दोन नव्या रंगात खरेदी करा हा दमदार 5G स्मार्टफोन; 7,000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

नवीन लूक, तोच दमदार परफॉर्मंस... iQOO Neo 10 आता आणखी आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होत आहे. अल्पाइन व्हाईट आणि अस्फाल्ट ब्लॅक या नव्या पर्यायांमुळे यूजर्सना स्टाइलसोबतच पॉवरफुल फीचर्सचा अनुभव मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 29, 2026 | 12:21 PM
फोन एक, पर्याय अनेक! दोन नव्या रंगात खरेदी करा हा दमदार 5G स्मार्टफोन; 7,000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

फोन एक, पर्याय अनेक! दोन नव्या रंगात खरेदी करा हा दमदार 5G स्मार्टफोन; 7,000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • iQOO Neo 10 आता भारतात दोन नव्या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
  • फोनच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
  • 144Hz डिस्प्ले आणि 7000mAh बॅटरीसह हा फोन दमदार परफॉर्मंस देतो.
टेक कंपनी iQOO भारतात त्यांचे Neo 10 लाइनअप आणखी एक नवीन लूकमध्ये सादर करत आहे. कंपनीने यापूर्वी सांगितलं होत की, हे स्मार्टफोन लाईनअप अल्पाइन व्हाईट रंगात सादर केले जाणार आहे. यानंतर कंपनीने स्मार्टफोनच्या आणखी एका कलर ऑप्शनची घोषणा केली आहे. आता आयक्यू निओ 10 लाइनअप भारतात अस्फाल्ट ब्लॅक आणि अल्पाइन व्हाईट या दोन नव्या फ्रेश रंगात उपलब्ध असणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनने पुष्टी केली आहे की, 30 एप्रिलपासून नवीन रंग पर्याय खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. आयक्यू निओ 10 लाइनअप भारतात इन्फर्नो रेड आणि टायटॅनियम क्रोम या दोन रंगात आधीच लाँच करण्यात आली आहे. यानंतर आता कंपनीने यामध्ये दोन नवीन कलर ऑप्शन देखील जोडले आहेत. फोनचा नवीन लूक पूर्णपणे एक कॉस्मेटिक अपडेट असणार आहे.

काऊंटडाऊन सुरु! DSLR ला टक्कर द्यायला येतोय ‘हा’ Vivo स्मार्टफोन, लाँचपूर्वीच किंमत अन् फीचर्स लीक

आयक्यू निओ 10 ची किंमत आणि उपलब्धता

फोनच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. याचा अर्थ असा आहे की, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 43,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अल्पाइन व्हाईट आणि अस्फाल्ट ब्लॅक या दोन नव्या कलर ऑप्शनची विक्री 30 एप्रिलपासून अमेझॉन इंडिया आणि आयक्यूओ वेबसाईटवर सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – iQOO) 

हार्डवेअरमध्ये कोणताही बदल नाही

फोनच्या हार्डवेअरमध्ये कंपनीने कोणताही बदल केला नाही. नवे ब्लॅक फिनिश व्हेरिअंट चमकदार इन्फर्नो रेड ऑप्शन आणि चमकदार टायटॅनियम क्रोम व्हेरिअंटच्या तुलनेत जास्त जेंटल लुक देत आहे.

आयक्यू निओ 10 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर आयक्यू च्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये खास Q1 चिप देखील मिळणार आहे, ज्याला गेमिंग परफॉर्मंस अधिक चांगला व्हावा यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. डिव्हाईसमध्ये 6.78-इंच अमोलेड डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 5,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे.

Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ओआयएससह 50MP चा सोनी प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड लेंस देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय या हँडसेटमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Iqoo neo 10 will available in two new color option read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.