Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC च्या बीटा वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करायची? आधी करा ही दोन कामं, जाणून घ्या सविस्तर

IRCTC ने आपल्या नवीन बीटा वेबसाइटमध्ये अनेक नवे फीचर्स आणि सुधारित सुरक्षा सुविधा आणल्या आहेत. या वेबसाइटवरून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी मात्र यूजर्सना आधी काही महत्त्वाच्या व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 08, 2026 | 10:59 AM
IRCTC च्या बीटा वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करायची? आधी करा ही दोन कामं, जाणून घ्या सविस्तर

IRCTC च्या बीटा वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करायची? आधी करा ही दोन कामं, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • नवीन IRCTC वेबसाइटवर तिकीट बुक करण्यापूर्वी मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी व्हेरिफाय करणे आवश्यक आहे.
  • तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी IRCTC अकाऊंटला आधार कार्ड लिंक करून ऑथेंटिकेट करणे अनिवार्य आहे.
  • आधार ऑथेंटिकेशननंतर ओटीपी पडताळणी पूर्ण करून नवीन वेबसाइटवरून तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे.
आयआरसीटीसीने अलीकडेच त्यांच्या नवीन वेबसाईटचे बीटा वर्जन लाँच केले आहे. या नवीन वेबसाईटमध्ये डिझाईनपासून फीचर्सपर्यंत सर्वकाही अपग्रेड करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेची ही नवीन वेबसाईट सध्या चाचणीसाठी लाँच करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही रेग्यूलरसोबतच तात्काळ तिकीट देखील बुक करू शकता. जर तुम्ही पहिल्यांदाच या नवीन वेबसाईटमध्ये लॉगिन करत असाल तर तुम्हाला काही व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्ही अगदी सहज तिकीट बुक करू शकता.

Xiaomi चा नवा सब-ब्रँड Mijia भारतात लाँच! स्वस्तात मिळणार ॲडव्हांस स्मार्ट होम आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स

आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी यामध्ये अनेक सेक्शन एकत्रित करण्यात आले आहेत, ज्यामुळे यूजर्सना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे. नवीन बीटा वेबसाईटमध्ये यूजर्स अगदी सहजपणे नेव्हिगेशन करू शकतात. इतकंच नाही तर या वेबसाईटची सुरक्षा देखील अधिक मजबूत करण्यात आली आहे. बीटा वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created) 

सर्वात आधी करा हे काम

पहिल्यांदा आयआरसीटीसी वेबसाईटमध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे. व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही नवीन वेबसाईटवरून कोणतेही तिकीट बुक करू शकणार नाहीत. व्हेरिफिकेशनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही या वेबसाईटवरून तिकीट बुक करू शकणार आहात.

  • लॉगिन केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या यूजर आईडीवाल्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता माय प्रोफाईल पर्यायावर क्लिक करा आणि ऑथेंटिक यूज हा पर्याय निवडा.
  • जर तुमचे आधार कार्ड व्हेरिफाय किंवा लिंक्ड असेल तर इथे दिसेल.
  • अन्यथा तुम्हाला आधार डिटेल्स एंटर करून व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे.

तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन गरजेचे

भारतीय रेल्वेने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, आधार ऑथेंटिकेशनशिवाय तुम्ही तुमच्या आयआरसीटीसी अकाऊंटवरून तत्काळ तिकीट बुक करू शकत नाही. जर तुमच्या अकाऊंटला आधार कार्ड लिंक केले असेल आणि तुम्ही आधीच ते ऑथंटिकेट केले असेल तर तुम्ही अगदी सहज तत्काळ तिकीट बुक करू शकणार आहात. पण तुम्ही तुमच्या अकाऊंटसोबत आधार ऑथेंटिकेट केले नसेल तर तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

नव्या Vivo स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, पावरफुल फीचर्सने आहे सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

  • नवीन वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात आधी लॉगिन करावे लागणार आहे.
  • त्यानंतर, तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या ‘युजर आयडी’वर क्लिक करावे लागेल.
  • मग, ‘माय प्रोफाईल’ मध्ये गेल्यानंतर, तुम्हाला ‘ऑथेंटिकेट युजर’ वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी मिळेल.
  • ओटीपी पडताळल्यानंतर, तुम्हाला आधार कार्ड प्रमाणित करावे लागेल.
  • त्यानंतर, तुम्ही नवीन वेबसाइटवरून तत्काळ तिकीट बुक करू शकता.

Web Title: Irctc new beta website complete these 2 steps to book tatkal tickets faster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • IRCTC
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
4

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.