Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

OnePlus Smartphone Brand: सर्व स्मार्टफोन यूजर्ससाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आतापर्यंत स्मार्टफोन यूजर्सच्या मनावर राज्य करणारा स्मार्टफोन ब्रँड लवकरच बंद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 21, 2026 | 11:01 AM
OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

Follow Us
Close
Follow Us:
  • एक काळ होता… वनप्लस म्हणजे विश्वास. आज मात्र प्रश्नचिन्ह!
  • ब्रँड टिकेल की इतिहास बनेल? वनप्लसचं भविष्य चर्चेत
  • स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, वनप्लसविषयी वाढत्या अफवांनी युजर्समध्ये संभ्रम
स्मार्टफोन बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. कारण लोकप्रिय आणि आघाडीचा स्मार्टफोन ब्रँड OnePlus बाबत सध्या अनेक अपडेट्स समोर येत आहेत. OnePlus कंपनी लवकरच बंद होणार आहे आणि कंपनी स्मार्टफोन तयार करणं देखील थांबवणार आहे, अशा अनेक अपडेट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे स्मार्टफोन यूजर्सना मोठा धक्का बसला आहे. OnePlus कंपनी खरंच बंद होणार का, अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. आयफोनला टक्कर देण्यासाठी आणि प्रिमियम स्मार्टफोन तयार करण्यासाठी OnePlus ओळखली जाते.

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

स्मार्टफोन यूजर्समध्ये OnePlus ची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. दमदार कॅमेरा, कूल डिझाईन आणि पावरफुल फीचर्स पाहिजे असतील तर OnePlus ची निवड केली जाते. OnePlus नेहमीच इतर स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्रिमियम रेंजमधील डिव्हाईस लाँच करत असते. मात्र आता सांगितलं जात आहे की, OnePlus बंद होणार आहे आणि कंपनी स्मार्टफोन बनवणं देखील बंद करणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

2026 मध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत, याबात गेल्या अनेक महिन्यांपासून सांगितलं जात आहे. याची सुरुवात नवीन वर्ष सुरु होताच झाली होती. काही दिवसांपूर्वीच एक बातमी समोर आली होती की, स्मार्टफोन क्षेत्रातील Realme आणि OnePlus या दोन्ही दिग्गज कंपन्या Oppo च्या सब-ब्रँड म्हणून काम करणार आहेत. या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. तसेच काही यूजर्सना धक्का देखील बसला होता. यानंतर धक्क्यानंतर आता स्मार्टफोन यूजर्सना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. कारण आता असं सांगितलं जात आहे की, OnePlus कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. कंपनी आता स्मार्टफोन बनवणं देखील थांबवणार आहे. या बातमीमुळे सर्व स्मार्टफोन यूजर्सना धक्का बसला आहे.

स्मार्टफोन इंडस्ट्रीत मोठा ट्विस्ट! ‘या’ दिग्गज टेक कंपन्या बनल्या Oppo सब-ब्रँड, यूजर्सना बसला धक्का

एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, OnePlus ब्रँड आता बंद होणार आहे. HTC, LG सारख्या कंपन्यांमध्ये आता OnePlus चा देखील समावेश केला जाऊ शकतो. HTC, LG सारख्या कंपन्यांनी स्मार्टफोन बनवणं बंद केलं आहे. आता OnePlus देखील असाच निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधितकृत माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र सोशल मीडियावर बऱ्याच अफवा व्हायरल होत आहेत. याशिवाय कंपनीने त्यांच्या स्मार्टफोनचे अपकमिंग लाँच देखील रद्द केले असल्याचं सांगितलं जात आहे. Oneplus 15s आणि OnePlus Open 2 यावर्षी लाँच केले जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आता कंपनी याबाबत कोणती आणि कधी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Is oneplus going to shutdown in india rumors are getting viral on social media what is the truth tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी
1

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

Free Fire Max: गेममध्ये नव्या इव्हेंटने केली एंट्री, स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स
2

Free Fire Max: गेममध्ये नव्या इव्हेंटने केली एंट्री, स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री
3

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री

Realme 16 Pro vs OnePlus Nord 5: मिड रेंज किंमत आणि दमदार फीचर्स! कोणता स्मार्टफोन ठरणार योग्य निवड? वाचा सविस्तर
4

Realme 16 Pro vs OnePlus Nord 5: मिड रेंज किंमत आणि दमदार फीचर्स! कोणता स्मार्टफोन ठरणार योग्य निवड? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.