PhonePe SBI कार्डने डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती आणली आहे. आता प्रत्येक ऑनलाइन खरेदी, बिल पेमेंट आणि UPI व्यवहारावर रिवॉर्ड्स मिळवा. १ पॉइंट = १ रुपया या सोप्या पद्धतीमुळे होणार मोठी बचत.
सोने खरेदी करणे आता प्रत्येकाच्या आवाक्यात राहिलेले नाही. तरीही, अत्यंत परवडणाऱ्या दरात सोनं उपलब्ध होऊ शकतं. आणि तुम्ही या परिस्थितीतही सोनं खरेदी करुन तुमचा सण आनंदाने साजरा करु शकता. कसं…
महानगरपालिकेकडून नागरिकांना ‘फोन पे’द्वारे घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या डिजिटल सेवेत देशातील १० महापालिकांचा समावेश करण्यात आला असून, यामुळे नागरिकांना घरबसल्या सोप्या पद्धतीने कर भरता येणार आहे.
फोनेपे ने आपला IPO तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कंपनीच्या मूल्यांकनाबाबतच्या चिंतांमुळे किंवा कोणत्याही अंतर्गत समस्यांमुळे घेतला नसून बाजारातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे घेतल्याचे स्पष्ट केले.
सध्याचा काळ एकदम फास्ट, इन्स्टंट कामांचा आहे. सर्व गोष्टी पटापट व्हाव्यात असं सर्वांना वाटतं. याचाच फायदा घेण्यासाठी इंटरनेटच्या जगातही अनेक जण टपलेले असतात. ॲप्स, खरी की बनावट ? कसं ओळखाल?