Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

11 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाला हा नवीन 5G Smartphone, AI फीचर्स आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज

Itel ZENO 5G plus Launched: Itel चा नवीन 5G स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन AI फीचर्स आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज आहे. याची किंमत 10 हजार रुपयांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 11, 2025 | 01:20 PM
11 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाला हा नवीन 5G Smartphone, AI फीचर्स आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज

11 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाला हा नवीन 5G Smartphone, AI फीचर्स आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही नवीन आणि स्वस्त स्मार्टफोनच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्मार्टफोन कंपनी itel ने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11 हजार रुपयांहून कमी आहे. त्यामुळे स्वस्त आणि चांगल्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर itel ने लाँच केलेला नवा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.

Realme लाँच करणार तगडा Smartphone, ‘लाँग लास्टिंग बॅटरी चँपियन’ आणि असे असणार फीचर्स! किती असेल किंमत जाणून घ्या

itel ने भारतात नवीन एंट्री-लेवल स्मार्टफोन Itel ZENO 5G+ लाँच केला आहे. हा नवीन लेटेस्ट बजेट AI फोन आहे. ज्यामध्ये Ask AI, ट्रांसलेटर, टेक्स्ट जनरेटर, ग्रामर आणि स्मार्ट समराइजेशन सारखे अनेक AI टूल्स देण्यात आले आहेत. itel ने लाँच केलेला नवा स्मार्टफोन 50MP AI रियर कॅमेरा, IP54 रेटिंग, 5000mAh बॅटरी आणि अनेक खास फीचर्सनी सुसज्ज आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि त्याच्या इतर स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

The all-new ZENO 5G has finally landed in the Zeno Universe 💫 We’re talking lightning-fast 5G speed and top-notch durability with IP54 water & dust protection because life (and adventures!) happens. But that’s not all!! The real magic begins with our very own AI voice… pic.twitter.com/w9YjW153F3 — itel India (@itel_india) June 10, 2025

itel ZENO 5G+ ची किंमत

itel ZENO 5G+ ची किंमत 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 10,299 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करू शकतात. इथे या स्मार्टफोनच्या खरेदीवर 1000 रुपयांचं कूपन डिस्काऊंट देण्यात आलं आहे. यामुळे स्मार्टफोनची किंमत 9,299 रुपये होऊ शकते.

itel ZENO 5G+ चे स्पेसिफिकेशन्स

itel ZENO 5G+ मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्याला 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शनसह जोडण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 5G 10 SA आणि NSA बँड्सला सपोर्ट करतो. फोनमध्ये 6.7-इंच HD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP AI रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Google Fraud Alert: तुमच्या स्मार्टफोनमधून आत्ताच डिलीट करा हे 9 Apps, अन्यथा हॅकर्स रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट

itel ZENO 5G+ मध्ये IP54 रेटिंग आहे, जो डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शन ऑफर करते. फोनला पावर देण्यासाठी कंपनीने 5000mAh बॅटरी दिली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनचं सर्वात खास फीचर म्हणजे याचं पर्सनल AI असिस्टेंट AIVANA आहे. जे युजर्सना त्यांच्या बऱ्याच कामात मदत करणार आहे.

Web Title: Itel zeno 5g plus launched price is less than eleven thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • itel mobile
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
1

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा
2

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी
3

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा
4

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.