Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JIO Recharge Plan: OTT पाहणाऱ्यांसाठी बेस्ट डील! जिओच्या या ऑफर्सने मनोरंजन होणार डबल, खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

कॉलिंग, डेटा आणि एसएमएस फायद्यांव्यतिरिक्त कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ओटीटी फायदे ऑफर करणारा रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅन्सची किंमत 175 रुपयांपासून सुरु होते, ज्यामध्ये डेटासह ओटीटी फायदे देखील ऑफर केले जातात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 27, 2026 | 06:54 AM
JIO Recharge Plan: OTT पाहणाऱ्यांसाठी बेस्ट डील! जिओच्या या ऑफर्सने मनोरंजन होणार डबल, खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

JIO Recharge Plan: OTT पाहणाऱ्यांसाठी बेस्ट डील! जिओच्या या ऑफर्सने मनोरंजन होणार डबल, खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

Follow Us
Follow Us:
  • OTT प्रेमींसाठी खुशखबर!
  • फक्त इतक्या रुपयांत मिळणार Jio चे जबरदस्त OTT प्लॅन्स
  • Jio चे हे OTT प्लान्स तुम्हाला नक्कीच आवडतील
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या यूजर्सना अनेक रिचार्ज ऑफर करते. स्वस्त किंमतीपासून महागड्या किंमतीपर्यंत आणि 2 दिवसांच्या व्हॅलिडीटीपासून दिर्घकाळ व्हॅलिडीटीपर्यंत कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंगपासून मेसेजिंगपर्यंत अनेक फायदे ऑफर केले जातात. याशिवाय कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असे देखील काही रिचार्ज प्लॅन्स आहेत, जे यूजर्सना ओटीटी फायदे ऑफर करतात. यातील सर्वात कमी किंमतीत उपलब्ध असलेला प्लॅन 175 रुपयांचा आहे. जिओ यूजर्स या प्लॅनचा फायदा घेऊन ओटीटीचा आनंद घेऊ शकतात.

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक

जिओचा 175 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 175 रुपयांचा एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये 10GB हाय-स्पीड डेटा आणि जियोटीवी अ‍ॅपद्वारे 12 प्रीमियम ओटीटी अ‍ॅप्लिकेशनचा अ‍ॅक्सेस उपलब्ध आहे. हा अ‍ॅड ऑन पॅकच्या स्वरुपात डिझाईन करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसाठी आधीच एक अ‍ॅक्टिव्ह बेस प्लॅन असणं गरजेचं आहे. यामध्ये सोनी लिव, जी5, जियो टीवी, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सनएनएक्सटी, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल आणि होइचोई सह 10 ओटीटी अ‍ॅप्स उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

जिओचा 445 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या 445 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएसची सुविधा दिली जाते. या प्लॅनमध्ये जिओटीव्हि द्वारे 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स (सोनी लिव, जी5 आणि जिओ टीव्हीसह) चा मोफत अ‍ॅक्सेस आणि अनलिमिटेड 5G डेटाचे फायदे समाविष्ट आहेत. हा डेटा प्लॅन आहे आणि या प्लॅनमध्ये देखील
जिओ स्पेशल ऑफरचे फायदे दिले जातात. प्लॅनमध्ये सोनी लिव, जी5, जियो टीवी, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सनएनएक्सटी, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल, फनकोड आणि होइचोईचा अ‍ॅक्सेस दिला जातो. हे 18 महिन्यांसाठी गुगल जेमिनीच्या प्रो-प्लॅनचा लाभ देखील देते.

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष

जिओचा 500 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या 500 रुपयांच्या या प्लॅनची व्हॅलिडीटी देखील 28 दिवसांची आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा, रोज 2जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मिळतात. यामध्ये ग्राहकांना ओटीटी फायदे मिळतात. ज्यामध्ये यूट्यूब प्रीमियम, जियो हॉटस्टार (टीवी/मोबाइल), प्राइम व्हिडीओ मोबाइल एडिशन, सोनी लिव, जी5, जियो टीवी, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सनएनएक्सटी, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल, फनकोड आणि होइचोईचा अ‍ॅक्सेस समाविष्ट आहे. या प्लॅनमध्ये जिओ क्लाउडचा अ‍ॅक्सेस आणि जिओ होमचा दोन महिन्यांचा मोफत ट्रायल देखील आहे. गुगल जेमिनी प्रो प्लॅनचा अ‍ॅक्सेस देखील समाविष्ट आहे.

Web Title: Jio best three recharge plans with ott benefits know about the price and other benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 06:54 AM

Topics:  

  • jio
  • OTT platform
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio ने बदलले नशीब! अवघ्या 10 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदाराला केलं अब्जाधीश, 48 कोटींचे थेट 5800 कोटी!
1

Jio ने बदलले नशीब! अवघ्या 10 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदाराला केलं अब्जाधीश, 48 कोटींचे थेट 5800 कोटी!

स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच… फीचर्स वाचून व्हाल थक्क
2

स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच… फीचर्स वाचून व्हाल थक्क

BSNL Recharge Offer: सरकारी कंपनीची खास ऑफर; ‘या’ प्लॅनवर मिळणार फ्री बोनस डेटा… जाणून घ्या किंमत
3

BSNL Recharge Offer: सरकारी कंपनीची खास ऑफर; ‘या’ प्लॅनवर मिळणार फ्री बोनस डेटा… जाणून घ्या किंमत

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल
4

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.