
फोटो सौजन्य सोशल मिडीया
399 च्या प्लॅन वर जी ओ च्या युजर्सना पूर्ण फीचर्स असलेला Canva Pro चा एक्सेस फ्री मिळेल , 349 च्या प्लॅन वर दररोज 2GB डेटा देणाऱ्या 349 पेक्षा जास्त किमतीच्या प्लॅन्सवर Canva Pro Lite सबस्क्रिप्शन फ्री मिळेल. Canva Pro आणि Canva Pro Lite मधील पर फीचर्स Canva Pro LiteCanvaPro टेम्प्लेट्स आणि फॉन्ट्सप्रीमियम टेम्प्लेट्स, फोटो, व्हिडिओ आणि फॉन्ट्सचा एक्सेससर्व प्रीमियम एलिमेंट्स + ॲडव्हान्स AI टूल्स फीचर्स, बेसिक मॅजिक रिसाईज, मॅजिक इरेझर आणि बॅकग्राउंड रिमूव्हरफुल एआय (AI) सूट आणि जास्त एआय क्रेडिट्स लिमिटस्टोरेज 50 GB क्लाउड स्टोरेज तर 100 GB क्लाउड स्टोरेज व इतर बेसिक टूल्स ब्रँड किट, प्रिंट-रेडी एक्सपोर्टब्रँड किट, कॉन्टेंट प्लॅनर (शेड्युलिंग) मिळणार आहे .
AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
रिलाईन्स जी ओ चा हा मोफत लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे किंवा हिडन चार्जेस द्यावे लागणार नाहीत. खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे सबस्क्रिप्शन ॲक्टिव्हेट करू शकता. तुमच्या मोबाईल फोनमधिल MY JIO APP ओपन करा.ॲप मध्ये जाऊन होम पेज किंवा ऑफर सेक्शनमध्ये जाऊन तिथे दिलेल्या Canva Banner/Offer वर टॅप करा.तुमचे डिटेल्स व्हेरिफाय करून सबस्क्रिप्शन ॲक्टिव्हेट करा.
मराठी- हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्येही या टूल्स चा वापरता करता येणार आहे. या मुळे छोटे व्यावसायिक, विद्यार्थी आणि क्रिएटर्सना यांना डिझाइन करणे आणखी सोपे होऊ शकते. तर डिजाईन इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्यांना सुध्दा याचा फायदा होऊ शकतो .
Redmi Note 17 Pro आणि Pro Max भारतात लाँच; 10,000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स
कॅनव्हा प्रो आणि प्रो लाइट दोन्हीमध्ये प्रीमियम टेम्पलेट्स, फोटो, व्हिडिओ आणि फॉन्ट्स मिळतात. यामध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी वन-टॅप बॅकग्राउंड रिमूव्हल टूल, प्रिंट-रेडी एक्सपोर्ट, मॅजिक रिसाईज आणि मॅजिक इरेझर यांसारख्या वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. या दोन सबस्क्रिप्शनमध्ये काही फरक आहेत: कॅनव्हा प्रो पाच प्रगत ब्रँड किट्स प्रदान करते, तर प्रो लाइट तीन मूलभूत ब्रँड किट्स देते. याव्यतिरिक्त, कॅनव्हा प्रो मध्ये कंटेंट प्लॅनर आणि कॅनव्हा एआय चॅटबॉट, तसेच एआय वापराच्या उच्च मर्यादा आणि प्रगत एआय टूल्सचा समावेश आहे.