UTS अॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स
पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
इंडियन रेल्वेने यूटीएस अॅपमधून मासिक लोकल ट्रेन पास बुकिंगची सुविधा हटवली आहे. त्यामुळे आता यूजर्सना त्यांचा ऑनलाईन मंथली पास बुक करण्यासाठी RailOne अॅपचा वापर करावा लागणार आहे. पण RailOne अॅपवरून तिकीट कसे बुक करावे, याची प्रोसेस काय आहे, यूजर्समध्ये प्रचंड गोंधळ आहे. खरं तर RailOne अॅपवरून मंथली पास बुक करण्याची प्रोसे अगदी सोपी आहे. तुम्ही काही सोप्या पद्धतीने RailOne अॅपवर तुमचा मंथली पास बुक करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – RailOne)
RailOne अॅपवर तिकीट बुक करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून नवीन पास काढू शकता किंवा तुमचा जुना पास रिन्यू करू शकता. चला तर मग याबाबत आता जाणून घेऊया.






