Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Gold 24K Days: जियोने ग्राहकांना दिलं ‘सोनेरी’ सरप्राईज! JioFinance आणि MyJio वर मिळणार 2% एक्स्ट्रा गोल्ड

धनत्रयोदशी आणि दिवाळीनिमित्त जिओफायनान्सने एक ब्लॉकबस्टर ऑफर लाँच केली आहे. या ऑफरअंतर्गत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2 टक्के एक्स्ट्रा गोल्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 18, 2025 | 10:42 AM
Jio Gold 24K Days: जियोने ग्राहकांना दिलं ‘सोनेरी’ सरप्राईज! JioFinance आणि MyJio वर मिळणार 2% एक्स्ट्रा गोल्ड

Jio Gold 24K Days: जियोने ग्राहकांना दिलं ‘सोनेरी’ सरप्राईज! JioFinance आणि MyJio वर मिळणार 2% एक्स्ट्रा गोल्ड

Follow Us
Close
Follow Us:
  • Jio Gold 24K Days ऑफर LIVE
  • हा आहे जियोचा गोल्ड गेमचेंजर!
  • MyJio वर मिळणार 2% Extra Gold फ्री
JioFinance ने दिवाळीच्या सणानिमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर सुरु केली आहे. जिओनी सुरू केलेल्या ऑफरला Jio Gold 24k Days असं नाव देण्यात आला आहे. कंपनी या ऑफरअंतर्गत जिओ फायनान्स आणि माय जिओ ॲपवरून डिजिटल गोल्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रिवॉर्ड देणार आहे. जिओने घोषणा केली आहे की, कंपनी या ग्राहकांना दोन टक्के एक्स्ट्रा गोल्ड ऑफर करणार आहे. त्यामुळे कंपनीने सुरू केलेली ही ऑफर ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

Jio Recharge Plan: जिओ घेऊन आलाय अनोखा फॅमिली प्लॅन, एकत्र चालणार 4 SIM; अनलिमिटेड कॉलिंग आणि 75GB डेटासह मिळणार बरेच फायदे

दिवाळीच्या सणानिमित्त ग्राहकांना जिओ तर्फे एक विशेष गिफ्ट दिले जात आहे. जिओने सुरू केलेल्या या ऑफर अंतर्गतग्राहकांचा फायदाच होणार यात काही शंकाच नाही. यासोबतच ग्राहकांना इतर रिवॉर्ड्स देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे. जिओने जिओ फायनान्स 2024 मध्ये लॉन्च केला होता. आता या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना उत्तम ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी मिळत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

जिओ फायनान्स किंवा माय जिओ ॲपद्वारे 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान डिजिटल गोल्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक उत्तम ऑफरचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना Jio Gold 24k Days ऑफरसह अनेक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. दिवाळीच्या स्पेशल ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी दोनशे रुपयांचे डिजिटल गोल्ड खरेदी करावे लागेल आणि त्यानंतर विविध रिवॉर्ड्स जिंकता येणार आहेत. ऑफरअंतर्गत ग्राहकांना दोन टक्के एक्स्ट्रा गोल्ड मिळवण्याची संधी देखील मिळणार आहे. ज्यामुळे डिजिटल गोल्डच्या खरेदीसह ग्राहकांचा बराच फायदा होणार आहे. ऑफरअंतर्गत मिळणारे गोल्ड ग्राहकांना तीन दिवसात क्रेडिट केले जाणार आहे.

यासोबतच माय जिओ फायनान्स आणि जिओ ॲपवरून 20000 हून जास्तीचे गोल्ड खरेदी करणाऱ्या युजर्सना जिओ गोल्ड मेगा प्राईझ ड्रॉ ऑफरचा फायदा घेता येणार आहे. या अफगांत ग्राहकांना दहा लाख रुपयापर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी कंपनी देणार आहे. यासोबतच ग्राहक स्मार्टफोन, टीव्ही, गोल्ड कॉइन, मिक्सर ग्राइंडर आणि गिफ्ट व्हाऊचर जिंकू शकतात.

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

या ऑफरमधील विजेत्यांची नावे 17 ऑक्टोबर रोजी घोषित केली जाणार आहेत. विजेत्यांना ईमेल आणि एसएमएसद्वारे याबाबत माहिती देखील दिली जाईल. कंपनीने असे सांगितले आहे की, ॲपद्वारे ग्राहक केवळ दहा रुपयांची सुरुवातीच्या किमतीत गोल्ड डिजिटल गोल्ड खरेदी करू शकतात. जिओ फायनान्स ॲप कंपनीने भारतात ऑक्टोबरमध्ये लाँच केला होता. या ॲपमध्ये युजर पेमेंट सोल्युशन आणि इन्व्हेस्टमेंटचा लाभ घेऊ शकतात. यासोबतच युजर या ॲपद्वारे यूपीआय पेमेंट देखील करू शकतात.

Web Title: Jio diwali offer customers will get 2 percent extra gold on jiofinance and myjio tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • jio
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

2 अब्ज डॉर्लसच्या ‘व्हाइट स्पेस’वर नजर! ICH NEXT- Peclers Paris कडून भारत-प्रथम ग्लोबल लोकल ट्रेंड इंटेलिजन्स सर्व्हिसची घोषणा
1

2 अब्ज डॉर्लसच्या ‘व्हाइट स्पेस’वर नजर! ICH NEXT- Peclers Paris कडून भारत-प्रथम ग्लोबल लोकल ट्रेंड इंटेलिजन्स सर्व्हिसची घोषणा

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
2

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का
3

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर
4

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.