Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Freedom Offer: जिओची धमाकेदार ऑफर! 15 महिने इंटरनेटसह मिळणार ओटीटीचा आनंद, इतकी आहे किंमत

Jio Recharge Plan: रिलायन्स जिओने त्यांच्या ब्रॉडबँड ग्राहकांसाठी आकर्षक फ्रीडम ऑफर सादर केला आहे. या ऑफरमध्ये एकदाच रिचार्ज करून तब्बल 15 महिने अनलिमिटेड इंटरनेट, लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी ॲप्सचा आनंद घेता येणार असल्याने ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2026 | 11:47 AM
Jio Freedom Offer: जिओची धमाकेदार ऑफर! 15 महिने इंटरनेटसह मिळणार ओटीटीचा आनंद, इतकी आहे किंमत

Jio Freedom Offer: जिओची धमाकेदार ऑफर! 15 महिने इंटरनेटसह मिळणार ओटीटीचा आनंद, इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • जिओच्या नवीन फ्रीडम ऑफरमध्ये ₹10,000 मध्ये 15 महिन्यांची वैधता आणि 100Mbps स्पीडचे अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे.
  • या प्लॅनसोबत 1,000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि 12 ओटीटी ॲप्सचे सब्सक्रिप्शनही दिले जात आहे.
  • ही ऑफर मायजिओ ॲपवर उपलब्ध असून जिओ फायबर आणि जिओ एअरफायबर (जिओ होम) यूजर्सना याचा लाभ घेता येईल.
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायंस जिओने त्यांच्या यूजर्ससाठी एका नवीन फ्रीडम ऑफरची घोषणा केली आहे. टेलीकॉम कंपनीने ही ऑफर त्यांच्या जिओ फाइबर यूजर्ससाठी सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत यूजर्सना संपूर्ण 15 महिन्यांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. याशिवाय हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 100Mbps च्या स्पीडने इंटरनेट सुविधा देखील मिळणार आहे. केवळ इंटरनेटच नाही तर या प्लॅनमध्ये ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस आणि 100 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस देखील मिळणार आहे.

iPhone Tips: सायलेंट मोड बंद करायचा विसरता? हे हिडन फीचर सोडवेल तुमची मोठी समस्या, जाणून घ्या सविस्तर

जिओ फ्रीडम ऑफर

जिओने त्यांची नवीन ऑफर विशेषत: ब्रॉडबँड यूजर्ससाठी सुरु केली आहे. जिओ फाइबर किंवा एयर फाइबर (जिओ होम) चा वापर करणारे यूजर्स या ऑफरचा फायदा घेऊ शकणार आहेत. यूजर्सना 100Mbps प्लॅनसाठी 10,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये यूजर्सना 15 महिन्यांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. यामध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, जिओ ऑफरअंतर्गत यूजर्सना 6 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. जिओच्या 100Mbps वाला ब्रॉडबँड प्लॅनची ​​किंमत 899 रुपये + जीएसटी आहे. 15 महिन्यांसाठी यूजर्सना 13,485 रुपये + जीएसटी खर्च करावे लागणार आहेत. हा एकूण खर्च 16,000 रुपये होतो. मात्र फ्रीडम ऑफर अंतर्गत, यूजर्सना हा प्लॅन केवळ 666 रुपये प्रति महिना दराने खरेदी करता येणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

जिओ प्लॅनमध्ये मिळणार आहे फायदे

जिओची ही ऑफर अशा जिओ होम यूजर्ससाठी आहे, ज्यांना संपूर्ण वर्षभराच रिचार्ज एकदाच करायचा आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण 15 महिन्यांपर्यंत वायफाय रिचार्ज करावा लागणार नाही. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना पूर्ण 15 महिन्यांपर्यंत 100Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड इंटरनेट ऑफर केले जाणार आहे.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना केवळ इंटरनेटच नाही तर 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस ऑफर केला जाणार आहे. इतकंच नाही तर एंटरटेनमेंटसाठी 12 ओटीटी ॲप्सचे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. या ओटीटी ॲप्समध्ये जियो हॉटस्टार, झी 5, सोनीलिव, सनएनएक्सटी, होईचोई, डिस्कवरी+, टाइम्सप्ले, तरंगप्लस, इरोज़नाउ, लायंसगेट प्ले, शेमारूमी, ईटीवी विन यांचा समावेश आहे. जिओ देखील लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच, जिओच्या 1600 LEO सॅटेलाइट्सनी एका महत्त्वपूर्ण चाचणीत यशस्वीरीत्या यश मिळवले आहे.

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

कसा घेऊ शकता ऑफरचा फायदा?

जिओची ही ऑफर सध्या माय जिओ ॲपवर उपलब्ध आहे. यूजर्सनी माय जिओ ॲपवर लॉगिन केल्यानंतर त्यांना होम पेजवर ही ऑफर दिसणार आहे. त्यावर टॅप केल्यावर ते पुढील पेजवर जातील, जिथे ते त्यांचे जिओ होम वायफाय रिचार्ज करू शकतात.

Web Title: Jio freedom offer 2026 get 15 months 100mbps wifi with 12 ott apps and live tv at rs 10000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
4

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.