Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JIO Recharge Plan: 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे… नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा, इतकी आहे किंमत

जिओ पुन्हा एकदा एक मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने एक नवीन ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये अनेक ओटीटी फायदे देखील समाविष्ट आहे. या जिओ प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2026 | 02:07 PM
JIO Recharge Plan: 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे... नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा, इतकी आहे किंमत

JIO Recharge Plan: 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे... नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा, इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • प्लॅनमध्ये फ्री वॉयस कॉलिंग बेनिफिट देखील समाविष्ट
  • प्लॅनमध्ये 1000 हून अधिक ऑन-डिमांड टिव्ही चॅनेल्स उपलब्ध
  • फाइनल बिलिंगमध्ये 18% GST देखील समाविष्ट असणार
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओ त्यांच्या करोडो यूजर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. हा एक धाकड रिचार्ज प्लॅन आहे, ज्याने सर्व टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 6.6TB डेटा मिळणार आहे. खरं तर कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत.

Galaxy Buds4 vs Galaxy Buds4 Pro: कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक

आता पुन्हा एकदा कंपनीने एक नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा रिचार्ज प्लॅन अतिशय खास आहे. कारण या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि इतर बरेच फायदे मिळणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या जिओने लाँच केलेल्या नवीन ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅनची किंमत 8,499 रुपये आहे.

रिलाअंस जिओच्या रिचार्ज प्लॅनची किंमत

कंपनीने एक नवीन ब्रॉडबँड प्लॅन लाँच केला आहे. या ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅनची किंमत 8,499 रुपये आहे. जिओचा नवीन प्लॅन1 Gbps ची डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह लाँच करण्यात आला आहे. हा प्लॅन दर महिन्याला 6600GB किंवा 6.6TB डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये फ्री वॉयस कॉलिंग बेनिफिट देखील समाविष्ट आहेत. यामध्ये ऑन-डिमांड टीवी चॅनल्स देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये 1000 हून अधिक ऑन-डिमांड टिव्ही चॅनेल्स उपलब्ध आहेत. हा प्लॅन एयरफाइबर कस्टमर्ससाठी देखील उपलब्ध आहे. तथापी, एयरफाइबर कस्टमर्सना कंपनीकडून दर महिन्याला 1TB किंवा 1000GB डेटा मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

FUP (फेयर यूसेज पॉलिसी) डेटाचा वापर केल्यानंतर, स्पीड कमी होऊन 64 Kbps होणार आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना ओटीटी फायदे देखील मिळणार आहे. म्हणजेच डेटासोबतच यूजर्सना ओटीटीची देखील मजा मिळणार आहे. कंपनीच्या या 8,499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स (प्रीमियम), अमेझॉन प्राइम लाइट, यूट्यूब प्रीमियम, जिओहॉटस्टार, सोनीलिव्ह, झी5, सनएनएक्सटी, होईचोई, डिस्कव्हरी+, टाइम्सप्ले, तरंगप्लस, इरॉस नाऊ, लायन्सगेट प्ले, शेमारूमी, ईटीव्हीविन, फॅनकोड (जिओ टिव्ही+ द्वारे) ओटीटी फायदे मिळणार आहेत.

Free Fire Max: होळीनिमित्त प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स! गेममध्ये लाईव्ह झाला स्पेशल ईव्हेंट, जाणून घ्या

तथापी, कंपनीच्या या प्लॅनमध्ये टॅक्स समाविष्ट नाही. यासाठी फाइनल बिलिंगमध्ये 18% GST देखील समाविष्ट असणार आहे. याशिवाय या प्लॅनचा आणखी एक व्हेरिअंट देखील कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध आहेत. या प्लॅनची किंमत 3999 रुपये आहे. 3999 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 1 Gbps ची स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये वर नमूद केलेले सर्व ओटीटी फायदे देखील आहेत, परंतु यामध्ये ग्राहकांना दरमहा 3300GB किंवा 3.3TB डेटा मिळणार आहे.

Web Title: Jio launched new recharge plan users will get 66 tb data netflix premium and many benefits know about new recharge plan tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य
1

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित
2

Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल
3

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही
4

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.