Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी

Jio त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक विविध फायदे ऑफर करते. पण आता कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे, ज्यामध्ये चक्क स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन मोफत ऑफर केले जात आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, जिओ पहिली टेलिकॉम कंपनी आहे जी रिचार्ज प्लॅनमध्ये स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन देत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2026 | 10:57 AM
Jio Recharge Plan: 'हा' आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे... किंमत 500 रुपयांहून कमी

Jio Recharge Plan: 'हा' आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे... किंमत 500 रुपयांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • जिओच्या 459 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS मिळतात.
  • या प्लॅनसोबत स्नॅपचॅट प्लसचे मोफत सब्सक्रिप्शन, 3 महिन्यांचे जियोहॉटस्टार मोबाइल एक्सेस आणि 50GB जियोक्लाउड स्टोरेज दिले जाते.
  • ग्राहकांना 18 महिन्यांचे गूगल एआई प्रो सब्सक्रिप्शन, 5000GB क्लाउड स्टोरेज आणि पात्र यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळतो.
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio च्या पोर्टफोलिओमध्ये त्यांच्या यूजर्ससाठी विविध रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्स त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार रिचार्ज प्लॅनची निवड करू शकतात. कंपनीच्या प्रीपेड प्लॅन्समध्ये कॉलिंग आणि डेटासह यूजर्सना काही इतर फायदे देखील ऑफर केले जातात. विशेषत: तरूण यूजर्सना हे फायदे अधिक आकर्षित करतात. कंपनी त्यांच्या प्लॅनमध्ये जिओक्लाऊड, जिओटिव्ही, गुगल एआय प्रो सब्सक्रिप्शन सारखे फायदे ऑफर करते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण कंपनी असा देखील एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते, ज्यामध्ये या सर्व फायद्यांसह स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.

डुप्लिकेट सिम जारी करणे पडले महागात! BSNL ला द्यावी लागणार 55 लाखांहून अधिक भरपाई; नेमकं काय आहे प्रकरण?

स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन ऑफर करणारी जिओ ठरली पहिली

स्नॅपचॅट हे तरूणांमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आता टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन मोफत ऑफर करते. कदाचित जिओ अशी पहिली टेलिकॉम कंपनी असावी जी प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये त्यांच्या यूजर्सना स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन देत आहे. कंपनी स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन ऑफर करत असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे आणि या प्लॅनमध्ये इतर कोणते फायदे ऑफर केले जातात, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

जिओ रिचार्ज प्लॅनची किंमत

जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 459 रुपये ठेवण्यात आली आहे. तरूणांच्या गरजा लक्षात घेत कंपनीने हा रिचार्ज प्लॅन डिझाईन केला आहे. जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.

459 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि 2GB डेली डेटा ऑफर केला जाणार आहे. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना जिओ 5GB चा फ्री बोनस डेटा देखील देत आहे, जो यूजरची त्या दिवशीची डेली डेटा लिमिट संपल्यानंतर अ‍ॅक्टिव्हेट होणार आहे. या प्लॅनसोबत काही इतर फायदे देखील जोडण्यात आले आहेत. ज्यामध्ये 3 महिन्यांसाठी जिओहॉटस्टार मोबाईल अ‍ॅक्सेस समाविष्ट आहे. यासोबतच, जिओक्लाऊडद्वारे 50GB चे फ्री क्लाउड स्टोरेज मिळणार आहे.

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

इतकंच नाही, या प्लॅनमध्ये 35,100 रुपयांच्या किंमतीचे 18 महीन्यांचे गुगल एआय प्रो सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे, जो 5000GB क्लाउड स्टोरेज, नॅनो बनाना आणि इतर फीचर्ससह येतो. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps होणार आहे. पात्र यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे. यूजर्स मायजिओ अ‍ॅपद्वारे स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन क्लेम करू शकणार आहेत. याशिवाय, जिओटिव्हीच्या मदतीने फॅनकोडचा अ‍ॅक्सेस देखील मिळणार आहे. प्लॅनची व्हॅलिडीटी संपल्यानंतर गूगल एआय प्रो सबस्क्रिप्शन सुरू ठेवण्यासाठी, ग्राहकांना 349 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या प्रीपेड प्लॅनने रिचार्ज करणे सुरू ठेवावे लागेल. या प्लॅनमध्ये जिओगेम्स मोबाईलचाही समावेश आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Jio ची स्थापना कोणी केली?

    Ans: जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची कंपनी असून तिच्या विस्तारात मुकेश अंबानी यांची महत्त्वाची भूमिका आहे.

  • Que: Jio चे 5G नेटवर्क उपलब्ध आहे का?

    Ans: होय, Jio ने भारतातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे.

  • Que: Jio चे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, Jio कडे प्रीपेड, पोस्टपेड, डेटा आणि OTT बेनिफिट्ससह विविध प्लॅन्स उपलब्ध आहेत.

Web Title: Jio offers free snapchat plus subscription in this prepaid recharge plan read price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • jio
  • Recharge plan
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर
1

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन
2

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन

Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या
3

Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या

UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं
4

UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.