Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reliance Jio Recruitment 2026: रिलायन्स जिओमध्ये काम करायचे आहे? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

Reliance Jio Recruitment 2026: रिलायन्स जिओमध्ये १२ वी पास, पदवीधर व इंजिनिअर्ससाठी विविध पदांवर भरती. जिओ करिअर पोर्टलवर ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि निवड प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 26, 2026 | 01:09 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • रिलायन्स जिओमध्ये काम करायचे आहे?
  • जिओमध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
  • निवड प्रक्रिया कशी असते आणि कोणती काळजी घ्यावी?
Reliance Jio Recruitment 2026: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर रिलायन्स जिओ हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. येथ टेलिकॉम, डिजिटल सेवांशी जोडलेल्या विविध सेवा ज्यामध्ये कस्टमर केअर, सोल्स, मार्केटिंग, तांत्रिक काम आणि मॅनेजमेंट संबंधी क्षेत्रांत नोकऱ्या उपलब्ध आहेत. या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेच्या अटी वेगवेगळ्या आहेत. यासाठी उमेदवार जिओच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जाऊन त्यांचे शिक्षण, अनुभव आणि आवडीनुसार नोकरी शोधू शकतात.

जिओमध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार असते. १२ वी पास उमेदवारांसाठी सेल्स आणि ग्राहक सेवेशी संबंधित पदे उपलब्ध असातात. तसेच पदवीधर उमेदवारांसाठी सेल्स, बिझनेस, ऑपरेशन, ग्राहक सेवा आणि इतर विभागांमध्ये त्यांच्या पात्रतेनुसार अर्ज करण्याची संधी आहे. इंजिनिअरिंग आणि आयटीची पदवी असलेल्या उमेदवारांसाठी तांत्रिक पदे याशिवाय एचआर, फायनान्स, मार्केटिंग आणि मॅनेजमेंटशी संबंधित संधी देखील आहेत.

जिओमध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

जिओमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. यासाठी सर्वात आधी कंपनीच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जावे. येथे जॉब सर्चच्या पर्यायामध्ये आपली पात्रता, आवडीचा विभाग आणि शहरानुसार उपलब्ध पदे शोधावित. ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्याची माहिती आणि पात्रतेच्या अटी कळजीपूर्वक जाणून घ्याव्यात . त्यानंतर उमेदवाराने प्रोफाईल बनवून त्यामध्ये अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरावी. त्यानंतर आपला रेझ्युमे अपलोड करावा . अर्ज जमा करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्यावी.

JEE Main vs Advanced Difference: जेईई मेन आणि जेईई एडवांस्डमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

निवड प्रक्रिया कशी असते आणि कोणती काळजी घ्यावी?

जिओमधील निवड प्रक्रिया पदानुसार वेगवेगळी असते. कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार, ज्यामध्ये अर्जाची छाननी, ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखतीचा समावेश आहे. ऑनलाइन टेस्टमध्ये सामान्य गणित, तार्किक क्षमता आणि भाषेशी संबंधित प्रश्न विचारलेले जातात, तांत्रिक पदांसाठी संबंधित विषयाची परीक्षा घेतली जाते. मुलाखतीत उमेदवाराचे ज्ञान, अनुभव, काम करण्याची पद्धत आणि समस्या सोडवण्याची क्षमता तपासली जाते. निवड झाल्यानंतर कंपनीकडून अधिकृत ऑफर लेटर दिले जाते.

Udgir Urban Co-Op Bank Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! उदगीर अर्बन बँकेत ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: १२ वी पास उमेदवारांसाठी रिलायन्स जिओमध्ये कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत?

    Ans: १२ वी पास उमेदवारांसाठी जिओमध्ये प्रामुख्याने सेल्स (Sales) आणि ग्राहक सेवा (Customer Care) शी संबंधित पदे उपलब्ध असतात.

  • Que: रिलायन्स जिओमध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

    Ans: जिओच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जाऊन उमेदवाराला प्रोफाईल तयार करावी लागते आणि आवडीच्या पदानुसार ऑनलाइन रेझ्युमे अपलोड करून अर्ज सादर करावा लागतो.

  • Que: जिओमध्ये निवड प्रक्रिया कशी पार पडते?

    Ans: निवड प्रक्रियेमध्ये अर्जांची छाननी, ऑनलाईन टेस्ट (सामान्य गणित, तार्किक क्षमता, भाषा किंवा तांत्रिक विषय) आणि मुलाखत यांचा समावेश असतो.

Web Title: Reliance jio recruitment 2026 qualification selection process marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Career
  • jio
  • Job
  • Online Portal

संबंधित बातम्या

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत
1

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत

IIT Mandi Survey 2025: नोकरी नको, व्यवसाय हवा! भारतीय तरुणांच्या मानसिकतेत होतोय मोठा बदल
2

IIT Mandi Survey 2025: नोकरी नको, व्यवसाय हवा! भारतीय तरुणांच्या मानसिकतेत होतोय मोठा बदल

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित
3

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित

MESCO Pune Recruitment 2026: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात ‘या’ पदासाठी भरती सुरू; असा करा अर्ज
4

MESCO Pune Recruitment 2026: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात ‘या’ पदासाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.