Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! जिओ घेऊन आला डेटा आणि AI चा डबल धमाका, हा रिचार्ज तुमच्यासाठी ठरेल फायद्याचा

रिलायंस जियोच्या 579 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये सुमारे 56 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 14, 2026 | 03:36 PM
Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! जिओ घेऊन आला डेटा आणि AI चा डबल धमाका, हा रिचार्ज तुमच्यासाठी ठरेल फायद्याचा

Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! जिओ घेऊन आला डेटा आणि AI चा डबल धमाका, हा रिचार्ज तुमच्यासाठी ठरेल फायद्याचा

Follow Us
Follow Us:
  • जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध
  • यूजर्स बजेटनुसार आणि गरजेनुसार रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकतात
  • कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 579 रुपयांचा एक प्लॅन उपलब्ध
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलाअंस जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. स्वस्त, महाग, व्हॉईस पॅक, डेटा पॅक, असे विविध प्लॅन्स कंपनी त्यांच्या यूजर्सना ऑफर करत असते. त्यामुळे यूजर्स त्यांच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकतात. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 579 रुपयांचा एक प्लॅन उपलब्ध आहे. सुमारे दोन महिन्यांची व्हॅलिडीटी महिन्यांची व्हॅलिडीटी आणि डेटा फायद्यांसह ग्राहक कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकतात.

Instagram वर होणार मोठा बदल! कंपनी हटवणार हे महत्त्वाचं प्रायव्हसी फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

कंपनीच्या या प्लॅनची किंमत 600 रुपयांपेक्षा कमी आहे आणि या प्लॅनमध्ये सुमारे 56 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. याच फायद्यांमुळे कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन यूजर्ससाठी फायद्याचा ठरतो. या प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा देखील आहे. तथापि, या योजनेत 5G डेटा बंडल केलेला नाही. तथापि, प्रत्येकाला 5G ची आवश्यकता नाही. चला या योजनेवर एक नजर टाकूया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

रिलायंस जियोचा 579 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायंस जियोच्या 579 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. याव्यतिरिक्त, कंपनीच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 1.5GB डेटा मिळतो. यासोबतच या जिओ प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएसचा फायदा देखील मिळतो. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 56 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे.

जिओच्या 579 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये जिओटीव्ही आणि जिओएआयक्लाउड सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाते. यासोबतच, यूजर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 18 महिन्यांचे गुगल जेमिनी एआय प्रो सबस्क्रिप्शन मिळते. याची किंमत 35,100 रुपये आहे. FUP (फेयर यूसेज पॉलिसी) डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64 Kbps होणार आहे. टेलिकॉम कंपनी जिओने म्हटले आहे की, गुगल जेमिनी ऑफर वापरणे सुरू ठेवण्यासाठी, यूजर्सना 299 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या 1.5 जीबी दैनिक डेटा प्लॅनवर असणे आवश्यक आहे.

Scam Alert: सावध राहा! LPG सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली सुरु आहे मोठा स्कॅम, एक चूक आणि रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट…

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनची किंमत 239 रुपये आहे. हा एक एंट्री लेव्हल प्लॅन असून यामध्ये यूजर्सना 1.5GB डेली डेटा ऑफर केला जातो. 239 रुपयांच्या या प्लॅनची व्हॅलिडीटी केवळ 22 दिवसांची आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 100 SMS/दिन, आणि 1.5GB डेली डेटा ऑफर केला जातो.

Web Title: Jio recharge plan users will get data and ai benefits in one recharge plan know about the price and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • jio
  • Recharge plan
  • Tech News

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.