Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

Recharge Plan: जिओ आपल्या लाखो वापरकर्त्यांसाठी सर्व प्रकारचे प्लॅन ऑफर करत आहे. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये सर्व वापरकर्त्यांसाठी प्रत्येक प्लॅन उपलब्ध आहे. ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी डेटा प्लॅन आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 29, 2025 | 10:49 PM
Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

Follow Us
Close
Follow Us:

रिलायंस जियोने 5 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचा 9 वा वर्धापनदिन साजरा केला. या वर्धापनदिनानंतर कंपनीने अनेक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहे. ज्यामध्ये युजर्सना अनेक फायदे ऑफर केले जातात. यातील काही रिचार्ज प्लॅनची किंमत अत्यंत कमी आहे. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत केवळ 899 रुपये आहे, हा प्लॅन त्यांच्या युजर्सना तब्बल 90 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करतो. बाकी रिचार्ज प्लॅनसोबत तुलना करता या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत खूपच कमी आहे आणि यामध्ये भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे. या रिचार्ज प्लॅनसोबत अनेक प्रमुख ब्रँड्सकडून मोफत भेटवस्तू आणि प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील मिळतात. चला या प्रीपेड प्लॅनबद्दल आता सविस्तर जाणून घेऊया.

Secret Of Apple Logo: अर्धे सफरचंदच का बनला जगातील सर्वात मोठ्या टेक ब्रँडचा लोगो? काय आहे या डिझाईनमागील रहस्स?

जियोचा 899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

खरं तर कंपनीने लाँच केलेल्या या जबरदस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 899 रुपये आहे. ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण 90 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यासोबतच या रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 2GB हाय स्पीड डेटा देखील मिळतो. ज्यासोबत कंपनी 20GB एक्स्ट्रा डेटा देखील ऑफर करते. म्हणजेच जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 200GB डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जात आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

हा प्लॅन युजर्सना रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा देतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही Jio च्या 5G नेटवर्क असलेल्या क्षेत्रात राहत असाल, तर तुम्हाला या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल, याचा अर्थ तुम्हाला या प्लॅनसह डेटाची अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

डेटा आणि कॉलिंगसह हे बेनिफिट्स देखील मिळणार

केवळ डेटा आणि कॉलिंग नाही, तर Jio चा हा नवीन रिचार्ज प्लॅन त्यांच्या युजर्सना इतर अनेक फायदे ऑफर करतो. कंपनीच्या 90 दिवस व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये JioTV, JioAiCloud आणि JioHotstar सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये 3 महिन्यांचे मोफत Jio  Hotstar मोबाइल आणि टीव्ही सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे.

Arattai Messaging App: Apple अ‍ॅप स्टोअरवर नंबर 1 ठरला हा ‘मेड-इन-इंडिया’ मेसेजिंग अ‍ॅप, WhatsApp ला करणार का रिप्लेस?

याशिवाय Jio च्या या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये JioSaavn Pro वर 3 महिन्यांसाठी 1 महिन्याचे Zomato GOLD सबस्क्रिप्शन आणि 6 महिन्यांचे NetMeds First मेंबरशिप पूर्णपणे मोफत दिले जात आहे. याव्यतिरिक्त, या योजनेत EasyMyTrip वर 2220 रुपयांपर्यंत आणि हॉटेल बुकिंगवर 15% पर्यंत सूट मिळते. ऑफर एवढ्यावरच संपत नाहीत. तुम्हाला Ajio वर 200 रुपये आणि Reliance Digital वर 399 रुपयांपर्यंत सूट मिळेल.

Web Title: Jio recharge plan with 90 days validity user will get many benefits including 2gb high speed data tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 10:49 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
1

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स
2

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..
3

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
4

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.