• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Jio Discontinued 249 Rupees Budget Friendly Recharge Plan Tech News Marathi

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Jio Recharge Plan Update: जिओच्या 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. कंपनीने युजर्समध्ये लोकप्रिय असलेला बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2025 | 11:42 AM
Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओचे करोडो युजर्स आहेत. या युजर्सच्या फायद्यासाठी कंपनी नेहमीच नवीन आणि फायदेशीर प्लॅन्स घेऊन येत असते. कंपनीने आतापर्यंत युजर्ससाठी अनेक पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये युजर्सना अनेक सुविधा आणि फायदे दिले जातात. असे देखील काही प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये युजर्सना ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन दिले जाते. त्यामुळे जिओ युजर्स नेहमीच आंनदी असतात. याच जिओ युजर्ससाठी आता एक वाईट बातमी आहे.

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

बजेट फ्रेंडली प्लॅन बंद

जिओ कंपनीने युजर्समध्ये लोकप्रिय असलेला 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. हा प्लॅन खूप प्रसिद्ध आहे. ज्यांना 1 महिन्याची व्हॅलिडीटी आणि कमी डेटा पाहिजे आहे, अशा युजर्ससाठी हा प्लॅन अतिशय फायदेशीर होता. मात्र आता कंपनीने हा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्लॅन बंद करण्याचे कारण अद्याप कंपनीने सांगितलं नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

249 रुपयांमध्ये मिळत होते हे फायदे

जिओच्या 249 रुपयांच्या बजेट फ्रेंडली प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची होती. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात होती. याशिवाय या बजेट फ्रेंडली प्लॅनमध्ये फ्री जियो सिनेमा सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जात होते. मात्र हाच बजेट फ्रेंडली प्लॅन आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे युजर्सना मोठा झटका लागला आहे.

का बंद केला 249 रुपयांचा बजेट फ्रेंडली प्लॅन?

जिओने अचानक त्यांचा बजेट फ्रेंडली प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने युजर्सना मोठा झटका लागला आहे. कंपनीने हा प्लॅन का बंद केला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, कंपनीने त्यांचा नफा वाढवण्यासाठी हा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला असावा. परवडणाऱ्या पॅकच्या शोधात असलेल्या अनेक यूजर्सना आता नवीन पर्यायांकडे वळावे लागेल.

249 रुपयांमध्ये काय होतं खास?

जिओच्या 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमधील सर्वात मोठी खासियत म्हणजेच कमी किंमतीत जास्त फायदे. हा एक बजेट फ्रेंडली प्लॅन होता, ज्यामध्ये युजर्सना डेटा, कॉलिंग आणि एसएमएस या सुविधा ऑफर केल्या जात होत्या. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची होती. या प्लॅनमध्ये युजर्सना 100 एसएमएस आणि जिओ टीव्ही सोबत, जिओ क्लाउड सारख्या सेवांचा मोफत प्रवेश देखील उपलब्ध होता, ज्यामुळे हा प्लॅन आणखी खास बनला.

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

हा असणार आता बजेट फ्रेंडली ऑप्शन

जर तुम्ही अजूनही तुमच्या बजेटमध्ये रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर जिओचा 239 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्हाला थोडा जास्त डेटा मिळतो म्हणजेच दररोज 1.5GB डेटा, त्यासोबत अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा देखील दिली जाते, परंतु त्याची व्हॅलिडीटी फक्त 22 दिवसांची आहे, जी काही यूजर्ससाठी थोडी कमी असू शकते.

Web Title: Jio discontinued 249 rupees budget friendly recharge plan tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Airtel Recharge Plan: टेलिकॉम कंपनी घेऊन आली 33 रुपये नवा रिचार्ज प्लॅन, डेटासह मिळणार इतक्या दिवसांची व्हॅलिडीटी
1

Airtel Recharge Plan: टेलिकॉम कंपनी घेऊन आली 33 रुपये नवा रिचार्ज प्लॅन, डेटासह मिळणार इतक्या दिवसांची व्हॅलिडीटी

Whatsapp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला बनवेल मालामाल! या 5 पद्धतीने करू शकता तगडी कमाई
2

Whatsapp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला बनवेल मालामाल! या 5 पद्धतीने करू शकता तगडी कमाई

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये
3

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये

आता UPI ट्रान्झॅक्शन करणं झालं आणखी सोपं, पेमेंटसाठी पिनची गरज नाही! NPCI ने लाँच केले नवीन सिस्टम
4

आता UPI ट्रान्झॅक्शन करणं झालं आणखी सोपं, पेमेंटसाठी पिनची गरज नाही! NPCI ने लाँच केले नवीन सिस्टम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फ्रान्सचा पंतप्रधान सोडून पळाला सिंहासन; कसे बदलेले आता फॅशन अन् राजकारण?

फ्रान्सचा पंतप्रधान सोडून पळाला सिंहासन; कसे बदलेले आता फॅशन अन् राजकारण?

ट्रम्प नव्हे… या तीन व्यक्तींपैकी एकाला मिळू शकतो नोबेल शांतता पुरस्कार; जाणून घ्या कोणाची नावे आहेत चर्चेत?

ट्रम्प नव्हे… या तीन व्यक्तींपैकी एकाला मिळू शकतो नोबेल शांतता पुरस्कार; जाणून घ्या कोणाची नावे आहेत चर्चेत?

Fat Loss: थुलथुलीत पोट-मांड्या आणि नितंबावरील चरबी विरघळेल क्षणात, वैज्ञानिकांच्या ‘या’ उपायाने व्हाल चकीत!

Fat Loss: थुलथुलीत पोट-मांड्या आणि नितंबावरील चरबी विरघळेल क्षणात, वैज्ञानिकांच्या ‘या’ उपायाने व्हाल चकीत!

Kanpur Blast: खळबळजनक! कानपूरच्या गजबजलेल्या मिश्री बाजारात झाला मोठा स्फोट; तर ८ जण….

Kanpur Blast: खळबळजनक! कानपूरच्या गजबजलेल्या मिश्री बाजारात झाला मोठा स्फोट; तर ८ जण….

Sindhudurga News: “…हे आमचे ध्येय आहे”;  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाबद्दल काय म्हणाले आशीष शेलार?

Sindhudurga News: “…हे आमचे ध्येय आहे”; सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाबद्दल काय म्हणाले आशीष शेलार?

चीनची गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक; भारतही खरेदी करत आहे सोनं, नेमक काय आहे प्रकरण? 

चीनची गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक; भारतही खरेदी करत आहे सोनं, नेमक काय आहे प्रकरण? 

मोतीलाल ओसवाल फाउंडेशन ने पूरग्रस्त मराठवाड्याच्या मदतीसाठी तात्काळ केली 50 लाख रुपयांची मदत जाहीर

मोतीलाल ओसवाल फाउंडेशन ने पूरग्रस्त मराठवाड्याच्या मदतीसाठी तात्काळ केली 50 लाख रुपयांची मदत जाहीर

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.