• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Jio Vs Airtel Who Offer Best Prepaid Recharge Plan

Jio-Airtel: रिचार्ज वाढीनंतर कोणती कंपनी स्वस्त प्रीपेड प्लॅन ऑफर करते? जाणून घ्या

रिचार्ज वाढीनंतर अनेक युजर्स चांगल्या आणि स्वस्त प्लॅनच्या शोधात आहेत. प्रसिद्ध टेक कंपन्यांमध्ये जिओ आणि एअरटेलचे नाव पहिले येते. अशात आज आम्ही तुम्हाला दोन्ही कंपन्यांच्या प्रोपेड प्लॅनमध्ये नक्की कोणता प्लॅन अधिक फायद्याचा आहे, याविषयी माहिती देणार आहोत. जिओ-एअरटेलचे युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्तवाची ठरणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 17, 2024 | 08:52 AM
रिचार्ज वाढीनंतर कोणती कंपनी स्वस्त प्रीपेड प्लॅन ऑफर करते?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जिओ आणि एअरटेल भारतातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. भारतातील बहुतांश ग्राहक या दोन कंपन्यांचे सिम वापरतात. नुकतेच दोन्हीही कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमतींमध्ये अफाट वाढ केली. यानंतर अनेक युजर्स स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहेत. जिओ आणि एअरटेल दोन्ही कंपन्यांनी आपले प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या संबंधित रिचार्ज प्लॅनच्या किंमती सुमारे 25-30 टक्क्यांनी वाढवल्या आहेत, ज्यामुळे युजर्सच्या खिशावर मोठा परिणाम झाला आहे. आज आपण दोन्ही कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनविषयी चर्चा करणार आहोत.

जिओ-एअरटेल

आता रिचार्ज प्लॅनच्या किमती इतक्या महाग झाल्या आहेत की प्रत्येक प्लान खरेदी करण्यापूर्वी यूजर्सला खूप विचार करावा लागतो. या कारणास्तव, या लेखात आम्ही तुम्हाला दोन्ही कंपन्यांच्या एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला महागड्या रिचार्ज प्लॅनच्या युगात खूप मदत करू शकते. दोन्ही कंपन्यांचा हा प्लॅन 250 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

हेदेखील वाचा – BSNL-MTNL ची हातमिळवणी! लाखो युजर्सना मिळणार स्वस्त इंटरनेट, सरकारचा मास्टर प्लॅन जाणून घ्या

250 रुपयांहून कमी किमतीचा जिओचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 249 रुपये आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये, युजर्सना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड विनामूल्य कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि प्रतिदिन 1GB डेटा लाभ मिळतात. जर तुम्ही दररोज सुमारे 1GB इंटरनेट डेटा खर्च करत असाल, तर बजेट रेंजमध्ये तुमच्यासाठी ही एक चांगली योजना असू शकते. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, युजर्सना 64Kbps च्या वेगाने डेटा मिळेल.

Airtel, Jio prepaid tariff hike on July 3: Use this trick to avoid paying  the new price before July 3 - CNBC TV18

250 रुपयांहून कमी किमतीचा एयरटेलचा प्रीपेड प्लॅन

एयरटेलच्या या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 249 रुपये आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये, युजर्सना 24 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड विनामूल्य कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि एकूण 24GB डेटा लाभ मिळतात. हे दररोज 1GB डेटाच्या बरोबरीचे आहे, परंतु तुम्ही ते एका दिवसात किंवा संपूर्ण 24 दिवसांसाठी वापरू शकता. याशिवाय एअरटेल युजर्सना या प्लॅनसह विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Jio vs Airtel: दोघांमध्ये चांगला कोण?

जर आपण 249 रुपयांच्या या दोन्ही योजनांची तुलना केली तर , जिओचा प्लॅन नक्कीच चांगला सिद्ध होईल, कारण जिओ या प्लॅनद्वारे आपल्या 48 कोटी युजर्सना 4 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देत आहे. त्याच वेळी, एअरटेल कंपनी युजर्सना त्याच किंमतीत फक्त 24 दिवसांची म्हणजेच 4 दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे. 4 दिवसांच्या या फरकाने जिओचा प्लॅन एयरटेलपेक्षा अधिक चांगला आणि वाजवी ठरत आहे.

Web Title: Jio vs airtel who offer best prepaid recharge plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 08:52 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Madhyapradesh Crime: मध्यप्रदेशमध्ये विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू! कोल्ड्रिफ सिरप देशव्यापी बंद; डॉक्टरला अटक

Madhyapradesh Crime: मध्यप्रदेशमध्ये विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू! कोल्ड्रिफ सिरप देशव्यापी बंद; डॉक्टरला अटक

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

संधिवात- हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, क्षणार्धात दिसून येईल फरक

संधिवात- हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, क्षणार्धात दिसून येईल फरक

Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला जपान ; लोकांमध्ये घबराटीचे वातावरण 

Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला जपान ; लोकांमध्ये घबराटीचे वातावरण 

चौथ्या आठवड्यातही दमदार ‘दशावतार’! महाराष्ट्रात दिडशे चित्रपटगृहात दोनशेहून अधिक शो

चौथ्या आठवड्यातही दमदार ‘दशावतार’! महाराष्ट्रात दिडशे चित्रपटगृहात दोनशेहून अधिक शो

Pune Crime: वाघोलीत मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला, मित्रानेच मित्राला निर्घृणपणे संपवलं; दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार

Pune Crime: वाघोलीत मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला, मित्रानेच मित्राला निर्घृणपणे संपवलं; दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.