पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या बारीक मेथीपासून बनवा झणझणीत भाजी, लहान मुलांसह मोठेऊसुद्धा खातील आवडीने
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला कामाला जाण्याची खूप जास्त घाई असते. घाईच्या दिवशी सकाळच्या डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी बऱ्याचदा सुचत नाही. कायमच कडधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही वेगळी भाजी खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बारीक मेथीची भाजी बनवू शकता. या पद्धतीने बनवलेली बारीक मेथीची भाजी लहान मुलांसह मोठेसुद्धा खूप जास्त आवडीने खातील. आपल्यातील अनेकांना मेथीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. पण हिरव्या पालेभाज्यांमध्ये खूप जास्त पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचे आहारात नेहमीच सेवन करावे. हिरव्या पालेभाज्या शरीरसोबतच त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया बारीक मेथीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
वजन कमी करायचंय पण टेस्टी खाण्याची इच्छा होतेय? मग घरी बनवा कॅल्शियमने भरपूर असलेली ‘मखाना टिक्की’






