Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyoti Malhotra: हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा ​​YouTube वरून किती कमाई करायची? वाचून बसेल धक्का

Jyoti Malhotra Net Worth: सर्वत्र चर्चेत असणाऱ्या ज्योती मल्होत्राची नेटवर्थ काय आहे? ती युट्यूबद्वारे किती कमाई करत होती, हे जाणून घेण्यासाठी अगदी प्रत्येकजण उत्सुक आहे. ज्योती मल्होत्राची नेटवर्थ वाचून धक्का बसेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 19, 2025 | 10:56 AM
Jyoti Malhotra: हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा ​​YouTube वरून किती कमाई करायची? वाचून बसेल धक्का

Jyoti Malhotra: हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा ​​YouTube वरून किती कमाई करायची? वाचून बसेल धक्का

Follow Us
Close
Follow Us:

ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा सध्या अडचणीत सापडली आहे. ‘Travel with Jo’ नावाच्या युट्यूब चॅनेलसाठी ज्योती मल्होत्रा ओळखली जाते. मात्र आता पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योतील अटक करण्यात आली आहे. हरियाणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ज्योतीवर आरोप करण्यात आले आहेत की ती भारतातील महत्त्वाची माहिती पाकिस्तानातील एजेंसीला पाठवत होती. या आरोपांखाली ज्योतीला अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरु आहे.

ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा करत होती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर, पोलीस तपासात समोर आलं सत्य

हरियाणाच्या हिसार भागातील रहिवासी ज्योती सोशल मिडीयावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह होती. ती तिच्या फॉलोवर्ससोबत डेली अपडेट्स आणि ट्रॅव्हल व्हिडीओ शेअर करायची. तिच्या या व्हिडीओंना फॉलोवर्सकडून अगदी चांगला प्रतिसाद मिळत होता. काही दिवसांपूर्वीच ज्योतीने पाकिस्तानला भेट दिली होती. तिने तिचा हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर देखील केला होता. ज्योतीच्या या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले होते. आता जाणून घेऊया की ज्योती युट्यूब व्हिडीओवरून किती कमाई करत होती.  (फोटो सौजन्य – instagram)

तिच्या वडीलांना काय सांगितलं?

ज्योतिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी युट्यूबवर ट्रॅवल व्लॉगिंग व्हिडीओ शेअर करत होती. अलीकडेच ती दिल्लीहून हिसारला आली होती. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ती घरीच होती. त्यांनी सांगितलं की, गुरुवारी पोलीस घरी आले होते आणि ज्योतीचा मोबाईल, लॅपटॉप, पासपोर्ट आणि बँकसंबंधित डॉक्युमेंट्स घेऊन गेले.

तब्बल इतकी आहे ज्योतीची कमाई

ज्योतीच्या यूट्यूब चॅनल ‘Travel with Jo’ वर लाखो सबस्क्राईबर्स होते. ट्रॅवल व्लॉगिंगमुळे ज्योतीची कमाई देखील उत्तम होती. यूट्यूबवर प्रत्येक 1,000 व्यूजवर सुमारे 166 ते 996 रुपयांची कमाई होते. ज्योतीचा विचार केला तर तीच्या प्रत्येक व्हिडीओला 50,000 व्यूज सहज मिळत होते आणि ती महिन्याला 10 व्हिडीओ अपलोड करत होती. म्हणजेच दरमहिना ज्योतीला युट्यूबकडून 83,000 ते 4.98 लाख रुपयांपर्यंतची कमाई व्हायची.

भारतात या दिवशी लाँच होणार Realme GT 7 Dream Edition! यूनिक डिझाईनसह करणार एंट्री, X वर शेअर केली टिझर

याशिवाय ज्योती अनेक ब्रँड प्रमोशन देखील करत होती. ट्रॅवल व्लॉगर्सना ट्रॅवल गियर, होटल, एयरलाइंस आणि अ‍ॅप्सच्या प्रमोशनसाठी ऑफर मिळते. एका रिपोर्टनुसाार, ज्योती एक प्रमोशनल पोस्टसाठी 20,000 ते 50,000 रुपयांपर्यंत चार्ज करत होती. जर तीने महिन्याला 2 ते 3 ब्रँड्स प्रमोशन केले तर ती 40,000 ते 1.5 लाखपर्यंतची कमाई आरामात करू शकत होती.

ज्योतीची संपत्ती किती आहे?

ज्योती महिन्याला 1.5 ते 4.98 लाखपर्यंतची कमाई करू शकत होती. जर तीन वर्षांचा विचार केला तर तिच्या अर्ध्या कमाईतून आतापर्यंत तिची बचत 27 ते 40 लाख रुपये असू शकते.

Web Title: Jyoti malhotra net worth know about the jyoti malhotra you tube income it will definitely surprised you tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • Jyoti Malhotra News
  • Tech News
  • YouTube

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स
1

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये
2

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल
3

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल

सावधान! UPI पेमेंट करत आहात का? ‘या’ एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे
4

सावधान! UPI पेमेंट करत आहात का? ‘या’ एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.