Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

COVID-19 चा पुन्हा भारतात धुमाकूळ; सुरक्षेसाठी तुमच्या बॅगेत असलेच पाहिजेत हे ‘Gadgets’

असे काही गॅझेट्स आहेत, ज्यांच्या मदतीने आपण घरबसल्या आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकतो. या गॅझेट्सच्या मदतीने आपण बॉडी टेम्परेचर तसेच ब्लड प्रेशर आणि पल्स रेट देखील तपासू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2025 | 09:00 AM
COVID-19 चा पुन्हा भारतात धुमाकूळ; सुरक्षेसाठी तुमच्या बॅगेत असलेच पाहिजेत हे 'Gadgets'

COVID-19 चा पुन्हा भारतात धुमाकूळ; सुरक्षेसाठी तुमच्या बॅगेत असलेच पाहिजेत हे 'Gadgets'

Follow Us
Close
Follow Us:

भारतात कोविड 19 ने पुन्हा एकदा धुमाकुळ घातला आहे. भारतातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 5,000 झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी सतर्क राहणं आवश्यक आहे. केवळ मास्क घालणं किंवा हात धुणे एवढंच पुरेस नाही. तर आपल्याकडे काही बेसिक मेडिकल गॅजेट्स असं देखील गरजेचं आहे.

किती तास झोपतात Google चे सिईओ सुंदर पिचाई? स्वत:च दिली माहिती; म्हणाले, ‘माझ्यासाठी झोप महत्त्वाची…’

या गॅजेट्सच्या मदतीने आपण वेळोवेळी आपल्या तब्बेतीची काळजी घेऊ शकतो. या गॅजेट्सच्या मदतीने आपण ब्लड प्रेशर, ऑक्सीजन लेवल, पल्स रेट आणि शुगर सारखे कोविड 19 चे महत्त्वाचे संकेत स्वतः तपासू शकतो. आता आम्ही तुम्हाला अशाच काही गॅझेट्सबद्दल सांगणार आहोत. हे गॅझेट्स केवळ कोविडच्या काळातच नाही, तर रोजच्या जिवनात देखील तुमची मदत करू शकतात. चला तर मग अशा काही उपयुक्त गॅझेट्सबद्दल जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कॉन्टॅक्सलेस आयआर थर्मामीटर

या डिव्हाईसच्या मदतीने तुम्ही बॉडी टेम्परेचर तपासू शकता. हे डिव्हाईस ताप आला असल्यास अत्यंत उपयोगी ठरतो. मात्र हे डिव्हाईस खरेदी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ऑटोमॅटिक ब्लड प्रेशर मॉनिटर

हे डिव्हाईस ब्लड प्रेशर आणि पल्स रेट मोजण्यासाठी अत्यंत फायद्याचं आहे. हाय किंवा लो बीपी असणाऱ्या रुग्णासाठी हे डिव्हाईस अत्यंत गरजेचं आहे. याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या ब्लड प्रेशर आणि पल्स रेट मोजू शकता.

फिंगरटीप पल्स ऑक्सिमीटर

हे एक छोटं आणि स्वस्त डिव्हाईस आहे. हे डिव्हाईस बोटात घालून ब्लड ऑक्सीजन लेवल आणि पल्स मोजतात. कोव्हिडच्या काळात ब्लड ऑक्सिजन लेवल कमी होणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

ग्लुकोमीटर

जर तुम्हाला डायबिटीज आहे तर हे डिव्हाईस तुमच्या कामाचं आहे. या गॅजेट्सच्या मदतीने तुम्ही घरबसल्या ब्लड शुगर लेवल मोजू शकता.

पोर्टेबल ईसीजी मॉनिटर

हे डिव्हाईस मोबाईल ॲपद्वारे जोडले जाते आणि दररोज ECG रेकॉर्ड करते.

मेडिकल अलर्ट सिस्टम

हे डिव्हाईस वयोवृद्ध व्यक्तींसाठी अत्यंत उपयोगी आहे. अपात्कालीन परिस्थितीत केवळ एक बटन दाबून मदत मागितली जाऊ शकते, यासाठी फोन शोधण्याची देखील आवश्यकता नाही

पेन रिलीफ डिव्हाईस

जसे की हीटिंग पॅड, मसाजर्स किंवा नर्व्ह स्टिम्युलेटर अशी काही डिव्हाईस आहेत जी घरी वेदना कमी करू शकतात. परंतु हे देखील डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच निवडा.

Google Maps कडून झाली मोठी गडबड, युजर्सचा उडाला गोंधळ! अ‍ॅपवर दिसू लागल्या लाल रेषा; काय आहे संपूर्ण प्रकरण?

या लेखात सांगण्यात आलेल्या सर्व डिव्हाईसच्या मदतीने, कोविडसारख्या संसर्गादरम्यान तुम्ही स्वतःची चांगली काळजी घेऊ शकालच, परंतु इतर आरोग्य समस्या देखील वेळेवर ओळखू शकाल आणि त्यावर उपचार करू शकाल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निरोगी राहणे, सतर्क राहणे आणि वेळोवेळी डॉक्टरांच्या संपर्कात राहणे अत्यंत गरजेचं आहे.

टीप: कोणतेही हेल्थ गॅजेट्स खरेदी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या. या लेखात देण्यात आलेली माहिती केवळ जागरूकतेसाठी आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कोणत्याही डिव्हाईसचा योग्य उपयोग करण्यासाठी डॉक्टरांना विचारा.

Web Title: Know about 7 gadgets which are helpful during covid buy it with doctors advice tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • covid -19
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
1

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
2

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
3

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा
4

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.