Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात सर्वात जलद वाढ होणाऱ्या श्रेणींमध्ये सातत्याने लॅपटॉप ठरतोय अविभाज्य घटक

Amazon.in ने हे सुद्धा सांगितले की, महाराष्ट्र हे इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत लॅपटॉप च्या मागणी मधील सर्वात जास्त मागणी असलेले राज्य आहे. कंपनीने तीच्या पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे आणि 30 हजार, 35 हजार, 45 हजार, 70 हजार यापेक्षा कमी किंमतीच्या सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या अत्याधुनिक उत्पादनांची जोडणी केली आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 06, 2022 | 04:44 PM
महाराष्ट्रात सर्वात जलद वाढ होणाऱ्या श्रेणींमध्ये सातत्याने लॅपटॉप ठरतोय अविभाज्य घटक
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ॲमेझॉन इंडियाने (Amazon India) ‘बॅक टू स्कूल’ (Back To School) ची घोषणा केली, जे सर्व विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेले स्टोअर विविध श्रेणींमध्ये उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर विविध डील ऑफर (Deals Offer) करते. ग्राहकांना एचपी (HP), असुस (ASUS), ऑनर(HONOR), शाओमी आणि डेल (Xiaomi Dell) यांसारख्या उत्तम ब्रँड्सचे अभ्यास आणि लेखन आवश्यक गोष्टी, स्टेशनरी, लॅपटॉप (Laptop), टॅब्लेट आणि पीसी, हेडसेट आणि स्पीकर, प्रिंटरवर 40% पर्यंत सूट मिळू शकते. ‘बॅक टू स्कूल’ 12 जून 2022 पर्यंत लाइव्ह असेल.

Amazon.in ने हे सुद्धा सांगितले की, महाराष्ट्र हे इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत लॅपटॉप च्या मागणी मधील सर्वात जास्त मागणी असलेले राज्य आहे. कंपनीने तीच्या पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे आणि 30 हजार, 35 हजार, 45 हजार, 70 हजार यापेक्षा कमी किंमतीच्या सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या अत्याधुनिक उत्पादनांची जोडणी केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई हे राज्यात लॅपटॉप साठी अतिरीक्त वाढ होणारे मोठे शहर आहेत तसेच कल्याण, औरंगाबाद, लातुर, सातारा, भुसावळ आणि अलिबाग यांसारखे लहान शहर सुद्धा आहेत. ॲमेझॉन इंडियाने Amazon.in वर लॅपटॉपचा शोध दुप्पट झाल्याचेही सिद्ध केले आहे.

ॲमेझॉन इंडियाचे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अक्षय आहुजा म्हणाले, “गेल्या 2 वर्षांमध्ये, वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम असलेल्या ग्राहकांनी वाढत्या प्रमाणात लॅपटॉप बदलले आहेत. आता शैक्षणिक संस्था सुरू झाल्यामुळे या प्रदेशातून लॅपटॉपच्या मागणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील ग्राहक Amazon.in वर लॅपटॉप खरेदी करत आहेत आणि फायनान्स स्कीम जसे की नो-कॉस्ट ईएमआय आणि बरेच काही वापरत आहेत. Amazon.in वर उपलब्ध असलेल्या लॅपटॉपच्या विविध किमतीच्या श्रेणींमध्ये ते निवडत आहेत आणि फास्ट डोअरस्टेप (घरी) डिलीव्हरी लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे, Amazon.in वर प्रीमियम/मध्यम-रेंज लॅपटॉप ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आम्ही ग्राहकांना त्यांच्या घरीच सुरक्षित आवश्यक ते सर्व शोधण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”

एकूणच ट्रेंड्स:

आम्ही ऑनर, रेडमी, एचपी आणि लेनोवो यांसारख्या ब्रॅण्ड्सच्या एंट्री लेवल लॅपटॉप साठी मोठी मागणी होत असल्याचे साक्षीदार आहोत. महत्वाचे म्हणजे, आम्ही एंट्री लेवल स्मार्टवॉच सह रॅम, एचडीडी आणि प्रिंटर इंक यांसारख्या पीसी कंपोनंट्स ची सुद्धा वाढती मागणी बघत आहोत.

ग्राहकांचे ट्रेंड्स ॲमेझॉन सुद्धा या भागात बघत आहे:

  • गेमींग सातत्याने वाढत आहे, ग्राहक त्यासाठी एचपी आणि असुस हे ब्रॅण्ड्स बघत आहेत
  • लॉजीटेक, हायपरएक्स आणि एचपी यांसारख्या ब्रॅण्ड्सचे माऊस प्रीमियम गेमिंग हेडसेट यांची मागणी वाढत आहे.

Web Title: Laptops are consistently becoming one of the fastest growing categories in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2022 | 04:44 PM

Topics:  

  • growing
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai: अवैध मासेमारीला ‘ड्रोन’ चाप लावणार! १९४० नौकांवर कारवाई, पण मच्छीमार समितीचा आक्षेप कायम
1

Mumbai: अवैध मासेमारीला ‘ड्रोन’ चाप लावणार! १९४० नौकांवर कारवाई, पण मच्छीमार समितीचा आक्षेप कायम

म्हाडाची भन्नाट ऑफर! ९० लाख रुपयांचे घर २८ लाखांना! कोणत्या भागात परवडणारे फ्लॅट मिळतात? अर्ज कसा आणि कधी करावा?
2

म्हाडाची भन्नाट ऑफर! ९० लाख रुपयांचे घर २८ लाखांना! कोणत्या भागात परवडणारे फ्लॅट मिळतात? अर्ज कसा आणि कधी करावा?

मालवणी, अंबोजवाडी परिसरात एक हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
3

मालवणी, अंबोजवाडी परिसरात एक हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

आता दुर्गम,अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचणार, महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार
4

आता दुर्गम,अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचणार, महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.