Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Shilar Dam Project: शिलार धरण प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवत लढा तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. या प्रश्नावर स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आपली भूमिका मांडल्यानंतर शेतकरी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 30, 2026 | 12:56 PM
‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Follow Us
Follow Us:
  • शिलार धरणाविरोधात शेतकऱ्यांचा निर्धार
  • स्थानिक नेत्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांना घालणार साकडे
  • नेत्यांच्या गाठीभेटींनंतर सरकारकडे धाव
कर्जत: कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या शिलार धरणाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. स्थानिकांनी आता कर्जत तालुक्यातील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक शेतकऱ्यांना धरण का नको हे सांगण्यासाठी शेतकरी मोहीम सुरू करीत असून या मोहिमेचा शेवट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धरण नको हे सांगणार असल्याचा निर्धार शिलार धरणात जमीन जाणाऱ्या २४ गावे आणि आदिवासी वाड्या मधील शेतकरी तसेच ग्रामस्थ यांच्याकडून केला आहे.

कर्जत तालुक्यातील प्रस्तावित शिलार धरण प्रकल्प हा कायमचा हद्दपार करण्यासाठी हा धरण मंजूर झाल्यापासून टोकाचा विरोध केला. धरण होणार असलेल्या गावे आणि आदिवासी वाड्यामधील शेतकऱ्यांनी शिलार धरण विरोधातील आंदोलन केली आहेत. त्याचवेळी मोठा मोर्चा कर्जत तहसील कार्यालयावर काढला आहे. तरीदेखील जमीन मोजणीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी

त्यामुळे आता शेतकऱ्यांनी गाव बैठका घेऊन आपली शेती आणि जंगल वाचवण्यासाठी चिल्हार नदीवर होऊ घातलेले शिलार धरण हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन धरण नको म्हणून भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

शिलार धरण हद्दपार ही मोहीम एक ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. धरण होऊ घातलेल्या क्षेत्रातील हजारो शेतकरी कर्जत येथे पोहचणार आहेत. प्रथम आमदार महेंद्र थोरवे आणि नंतर कर्जत तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांसोबत बैठक आहे उद्या एक- एक पायरी चढत आपण सर्व शिलार धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोबतच्या बैठकीची पायरी चढत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. प्रस्तावित शिलार धरण कायमचा हद्दपार होत पर्यंत शिलार धरणाचे काम थांबविण्याची ताकद आमदार महेंद्र थोरवे आणि कर्जत मधील तमाम राजकीय नेत्यांची भेट घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले जाणार आहे.

शिलार धरण प्रकल्प (Shilar Dam Project) हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात किकवी जवळ चिल्हार (शिलार) नदीवर उभारण्यात येत असलेला एक महत्त्वाचा पाणीपुरवठा प्रकल्प आहे. जलसंपदा विभागाने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी महालक्ष्मी – एसईएल (जेव्ही) या कंत्राटदार कंपनीला कार्यादेश (Work Order) दिले असून, पुढील ५ वर्षांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. स्थानिक पातळीवर शेतकरी आणि ग्रामस्थांकडून जमिनी व पर्यावरण रक्षणासाठी या प्रकल्पाला काहीसा विरोध व आंदोलने होत आहेत.

KARJAT: कोंढाणेच्या जमिनीवरून थोरवेंवर घारेंचा हल्लाबोल; ED चौकशीची मागणी

Web Title: Farmers oppose shilar dam project to meet maharashtra chief minister after local leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Farmers
  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
1

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी
2

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
3

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
4

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.