Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Ambernath Green Data Center: अंबरनाथ नगरपरिषदेच्या अजेंड्यावरील विषय क्रमांक ५८ अंतर्गत प्रस्तावित ‘ग्रीन एकात्मिक डेटा सेंटर पार्क’ला वडोलगाव आणि चिखलोली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतील प्रक्रिया केलेले पाणी देण्याच्या प्रस्तावाला मनसेने विरोध केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 30, 2026 | 05:03 PM
अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Follow Us
Follow Us:
  • प्रक्रिया केलेले पाणी खासगी डेटा सेंटरला कशासाठी?
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रस्तावावर मनसेचा आक्षेप
  • मनसेची अंबरनाथ नगरपरिषदेकडे मागणी
Ambernath Green Data Center: अंबरनाथ नगरपरिषदेच्या अजेंड्यावरील विषय क्रमांक ५८ अंतर्गत, प्रस्तावित ‘ग्रीन एकात्मिक डेटा सेंटर पार्क’ ला वडोलगाव आणि चिखलोली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामधील प्रक्रिया केलेले पाणी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला आहे. याबाबत मनसेचे कल्याण लोकसभा जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांनी अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रस्तावानुसार, वडोलगाव आणि चिखलोली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधून प्रक्रिया केलेले पाणी प्रस्तावित ग्रीन एकात्मिक डेटा सेंटर पार्कला उपलब्ध करून देण्याचा विषय विचाराधीन आहे. मात्र, शहराची भविष्यातील गरज लक्षात घेता हे पाणी खासगी प्रकल्पाला देण्यास मनसेने आक्षेप घेतला आहे.

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
​
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जानेवारी २०२६ च्या नोंदीनुसार वडोलगाव एसटीपी प्रकल्पाची क्षमता ४५ एमएलडी आणि चिखलोली एसटीपी प्रकल्पाची क्षमता ९ एमएलडी असून दोन्ही मिळून ५४ एमएलडी क्षमता आहे. तसेच भविष्यात अंबरनाथच्या सांडपाणी व्यवस्थेसाठी अतिरिक्त एसटीपी क्षमतेची गरज असल्याचेही MPCB च्या नोंदींवरून स्पष्ट होते.

प्रक्रिया केलेले पाणी खाजगी डेटा सेंटरला देण्याऐवजी अंबरनाथ शहरातील उद्याने, वृक्षारोपण, हरित क्षेत्र आणि इतर सार्वजनिक गरजांसाठी कसे वापरता येईल, याचा स्वतंत्र आराखडा प्रशासनाने तयार करावा. खाजगी प्रकल्पांना पाणी देण्यापूर्वी प्रथम अंबरनाथ शहराची सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था पूर्णपणे सक्षम करणे आवश्यक आहे. भविष्यात व्यावसायिक वापरासाठी पाणी द्यायचेच असल्यास, ते थेट खाजगी डेटा सेंटरला न देता सारख्या पर्यायांची प्रशासनाने तपासणी करावी. अशी मनसेची भूमिका आहे. आता या आक्षेपानंतर नगरपरिषद विषय क्रमांक ५८ बाबत काय निर्णय घेते आणि ग्रीन डेटा सेंटरला प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पुढे नेला जातो की त्यात बदल केला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Web Title: Mns opposes treated sewage water supply to green data center park ambernath municipal council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Ambernath
  • maharashtra
  • MNS
  • Water supply

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
2

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
3

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.