लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘देवाभाऊ जॉब महाएक्स्पो 2026’ ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 2000 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 900 जणांना थेट जॉईनिंग लेटर देण्यात आले. स्किल गॅप भरून काढण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. नामांकित कंपन्यांनी कॅम्पस मुलाखतीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. राज्यातील 583 वा रोजगार मेळावा ठरलेल्या या उपक्रमामुळे अनेक तरुणांच्या करियरला नवी दिशा मिळणार आहे.