Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lava Blaze Duo 3: दोन डिस्प्ले, मजबूत बॅटरी आणि तगडा कॅमेरा… नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, किंमत खिशाला परवडणारी

Lava Smartphone Launched: बजेट रेंजमध्ये प्रिमियम डिझाईन असलेला स्मार्टफोन शोधताय? Lava ने नुकताच लाँच केलेला स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम निवड ठरू शकते. यामध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 20, 2026 | 09:43 AM
Lava Blaze Duo 3: दोन डिस्प्ले, मजबूत बॅटरी आणि तगडा कॅमेरा... नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, किंमत खिशाला परवडणारी

Lava Blaze Duo 3: दोन डिस्प्ले, मजबूत बॅटरी आणि तगडा कॅमेरा... नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, किंमत खिशाला परवडणारी

Follow Us
Close
Follow Us:
  • Lava Blaze Duo 3 मध्ये 6.67-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले
  • डिव्हाईसमध्ये Sony IMX752 सेंसरवाला 50MP AI-बेक्ड रियर कॅमेरा
  • लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6GB LPDDR5 रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेज
टेक कंपनी लावाने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला असून यामध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Lava Blaze Duo 3 या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा नवीन मिड रेंज स्मार्टफोन दोन डिस्प्लेमुळे आकर्षणाचा विषय ठरत आहे. फोनमध्ये चांगल्या परफॉर्मंससाठी दमदार प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये असे फीचर्स आहेत, जे सहसा बजेट रेंज स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नसतात.

iPhone 17e: Apple चा मास्टरस्ट्रोक? या दिवशी लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन! स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स आले समोर

Lava Blaze Duo 3 चे स्पेसिफिकेशन्स

Lava Blaze Duo 3 या नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1.6-इंच का AMOLED रियर डिस्प्ले देखील पाहायला मिळत आहे. या दुसऱ्या स्क्रीनच्या मदतीने यूजर्स मुख्य स्क्रीन चालू केल्याशिवाय नोटिफिकेशन अ‍ॅक्सेस करू शकणार आहेत. याशिवाय या स्क्रीनद्वारे म्यूजिक प्लेबॅक कंट्रोल देखील केला जाऊ शकतो. याशिवाय या स्क्रीनच्या मदतीने यूजर्स सेल्फीचा प्रीव्यू पाहू शकतात आणि कस्टम एनिमेशन देखील सेट करू शकणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 7060 चिपसेट देखील दिला आहे, जो 2.6GHz वर क्लॉक करण्यात आला आहे. यासोबतच लावाच्या या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6GB LPDDR5 रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेज देखील दिले आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. (फोटो सौजन्य – X)

Introducing Blaze Duo 3 5G: Born to Shine Price: 16,999
Available at your nearest retail outlets & Amazon
✅ Segment’s First 1.6″ Secondary AMOLED Display
✅ Large 16.94cm (6.67″) FHD+ AMOLED punch-hole display with 120Hz refresh rate
✅ 2.6GHz MediaTek Dimensity 7060 Processor pic.twitter.com/VqCVTq6ch8
— Lava Mobiles (@LavaMobile) January 19, 2026

Lava Blaze Duo 3 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी कंपनीच्या या नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या डिव्हाईसमध्ये Sony IMX752 सेंसरवाला 50MP AI-बेक्ड रियर कॅमेरा आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये एक 8MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. एवढंच नाही तर सेकेंडरी रियर डिस्प्ले प्राइमरी कॅमेऱ्यातून क्लिक करण्यात आलेल्या सेल्फीसाठी व्यूफाइंडर म्हणून देखील वापरले जाऊ शकते.

BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर

Lava Blaze Duo 3 ची किंमत

किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Lava Blaze Duo 3 ची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन इंपीरियल ब्लू आणि मूनलाइट ब्लॅक रंगात खरेदीसाठी उपलब्ध असून ग्राहक हे डिव्हाईस अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Lava हा कोणत्या देशाचा ब्रँड आहे?

    Ans: Lava हा भारतीय (Made in India) स्मार्टफोन ब्रँड आहे. याची स्थापना 2009 मध्ये झाली.

  • Que: Lava स्मार्टफोन्स भारतात बनतात का?

    Ans: होय. Lava चे अनेक स्मार्टफोन्स भारतामध्येच मॅन्युफॅक्चर केले जातात.

  • Que: Lava स्मार्टफोनची किंमत किती असते?

    Ans: Lava फोन साधारणतः ₹6,000 ते ₹15,000 या बजेट रेंजमध्ये उपलब्ध असतात.

Web Title: Lava blaze duo 3 launched with dual display powerful camera and long battery life know the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला ‘इतका’ स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका….
1

Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला ‘इतका’ स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका….

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी
2

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

Redmi Buds 8 Lite: सुमारे 36 तास चालणारी बॅटरी आणि एक्टिव नॉइज कँसलेशन… नव्या ईयरबड्सची यूजर्सना पडली भुरळ
3

Redmi Buds 8 Lite: सुमारे 36 तास चालणारी बॅटरी आणि एक्टिव नॉइज कँसलेशन… नव्या ईयरबड्सची यूजर्सना पडली भुरळ

Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत
4

Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.