Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशी टेक कंपनीचा धमाका! नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनने वेधले यूजर्सचं लक्ष; 6,000mAh बॅटरीसह मिळणार हे दमदार फीचर्स

Lava Virat V1 Pro 5G Launched: लावाने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक पावरफुल फीचर्स दिले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2026 | 11:30 AM
देशी टेक कंपनीचा धमाका! नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनने वेधले यूजर्सचं लक्ष; 6,000mAh बॅटरीसह मिळणार हे दमदार फीचर्स

देशी टेक कंपनीचा धमाका! नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनने वेधले यूजर्सचं लक्ष; 6,000mAh बॅटरीसह मिळणार हे दमदार फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Lava Virat V1 Pro 5G ची किंमत 15,999 रुपये असून ऑफरनंतर हा फोन 13,999 रुपयांना मिळणार आहे.
  • फोनमध्ये 6.75 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि युनिसॉक T8200 चिपसेट देण्यात आला आहे.
  • 6,000mAh बॅटरी, 50 मेगापिक्सेल AI कॅमेरा आणि IP64 रेटिंग ही फोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
Lava Smartphone Launched: टेक कंपनी लावाने भारतात त्यांचा आणखी एक नवीन आणि बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Lava Virat V1 Pro 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन नवीन विराट लाइनअपमधील तिसरे मॉडेल आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची विक्री लवकरच फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. नवीन स्मार्टफोन बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची सुरुवातीची किंमत 16 हजार रुपयांहून कमी आहे.

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? ‘या’ देशाने संसदेत मांडले नवे विधेयक, नियम मोडल्यास कंपन्यांना १०% दंड

लावा विराट V1 प्रो 5G ची किंमत आणि उपलब्धता

टेक कंपनीचा नवीन स्मार्टफोन 6GB + 128GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर करत आहे. यानंतर फोनची किंमत 13,999 रुपये होणार आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनची विक्री 31 ऑगस्टपासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. लावा विराट V1 प्रो 5G सिक्किम मिडनाइट आणि स्पीति फ्रॉस्ट कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य: Flipkart) 

लावा विराट V1 प्रो 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

लावाने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.75-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 260 पीपीआय पिक्सेल डेंसिटी मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T8200 चिपसेट मिळणार आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. कंपनीने या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिली आहे.

फोटोग्राफीसाठी लावा विराट V1 प्रो 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे, ज्यामध्ये फिक्स्ड फोकसवाला 50-मेगापिक्सेलचा AI कॅमेरा मिळणार आहे. यासोबत आणखी एक दुसरा कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

लावा विराट V1 प्रो 5G मध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 5, ब्लूटूथ 5.4, एक USB टाइप-C पोर्ट आणि जीपीएसचा सपोर्ट मिळणार आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे.

Web Title: Lava virat v1 pro 5g launched in india with 6000mah battery and other powerful features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स
1

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर
2

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर
3

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
4

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.