Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Livpure ने लाँच केली 2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Livpure water purifier: लिवप्योरने 2X पॉवर फिल्टरसह नवा प्युरिफायर लाँच केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, 2X पॉवर फिल्टर 2 वर्षे टिकतो, आणि सुरक्षित आणि आरोग्यदायी पाण्यासह मानसिक शांती प्रदान करतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 02, 2025 | 01:22 PM
Livpure ने लाँच केली 2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Livpure ने लाँच केली 2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Close
Follow Us:

2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज लाँच

2.5 वर्षे मोफत सर्व्हिससह कोणत्याही अडचणीशिवाय कार्य करणार

2X पॉवर फिल्टर रेंज स्पर्धात्मक आणि किफायतशीर सर्व्हिस प्लॅनसह उपलब्ध

कंझ्युमर ब्रँड लिवप्योरने एक नवीन वॉटर प्युरिफायर रेंज लाँच केली आहे. प्रत्येक घरातील नागरिकांना स्वच्छ आणि शुध्द पाणी मिळावं या उद्देशाने कंपनीने 2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज लाँच केली आहे. भारतातील सर्वात विश्वासार्ह व वेलनेस-केंद्रित कंझ्युमर ब्रँड लिवप्योरने प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी केली आहे. कंपनीने दोन मोठी उपक्रम राबवले आहेत.

पहिला म्हणजे, लिवप्योरने आपली मेंटेनन्स-फ्री वॉटर प्युरिफायर रेंज लाँच केली आहे, जी 2.5 वर्षे मोफत सर्व्हिससह कोणत्याही अडचणीशिवाय कार्य करते. दुसरा म्हणजे, लिवप्योरने नवी 2X पॉवर फिल्टर प्युरिफायर रेंज सादर केली आहे. हे नवे इनोव्हेशन फिल्टरचे आयुष्य दुप्पट करते, मालकी खर्च कमी करते आणि भारतीय घरांमध्ये सुरक्षित, आरोग्यपूर्ण आणि त्रास-मुक्त पाणी सुनिश्चित करते. या लाँचसह लिवप्योरने इनोव्हेशनला प्राधान्य देणाऱ्या आपल्या दृष्टिकोनाला बळकटी दिली असून ग्राहकांच्या आरोग्यवृद्धीकडे एक मोठे पाऊल टाकले आहे.

Apple AI chief: भारतीय वंशाचे Amar Subramanya यांना अ‍ॅपलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कंपनीत या पदावर झाली नियुक्ती, जाणून घ्या

नवी रेंज भारतीय घरांपर्यंत आरोग्यदायी पेयजल उपाय पोहोचवून लिवप्योरच्या वेलनेस-चालित ध्येयाला अधिक सक्षम करते. ही रेंज विचारपूर्वक डिझाइन केलेली असून उत्कृष्ट कार्यक्षमता असलेले वॉटर प्युरिफायर्स प्रदान करते. 2X पॉवर फिल्टर 2 वर्षे टिकण्यासाठी तयार केले गेले आहेत, जे पारंपरिक फिल्टर्सच्या तुलनेत दुप्पट आयुष्य देतात. हे फिल्टर्स 1500 ppm पर्यंतची TDS पातळी सांभाळू शकतात आणि 14,000 लिटरपर्यंत पाणी शुद्ध करू शकतात. या वाढीव क्षमतेमुळे, हे फिल्टर्स कठीण जलगुणवत्तेच्या भागांमध्येही सुरक्षित, शुद्ध आणि खनिजयुक्त पाणी उपलब्ध करतात. (फोटो सौजन्य – Livpure) 

2X पॉवर फिल्टर रेंज स्पर्धात्मक आणि किफायतशीर सर्व्हिस प्लॅनसह उपलब्ध आहे. हा प्लॅन प्रत्येक पर्यायी वर्षी 4,990 रुपयांना मिळतो, ज्यामुळे पारंपरिक वार्षिक सर्व्हिस प्लॅनच्या तुलनेत ग्राहक आठ वर्षांत अंदाजे 21,000 रुपयांची बचत करू शकतात. आरोग्यदायी हायड्रेशन सुलभ करण्यासाठी, प्युरिफायर्समध्ये मोफत इंस्टॉलेशन, पहिल्या वर्षी अमर्यादित रिपेअर व्हिजिट्स आणि दोन वर्षांची कायमस्वरूपी सोय दिली जाते.

या रेंजमध्ये पेप प्रो+, पेप स्टार कॉपर, पेप अल्कलाइन (फ्लिपकार्ट), ग्लो प्रो++, ग्लो स्टार कॉपर, ग्लो अल्कलाइन (अ‍ॅमेझॉन) आणि जनरल ट्रेडसाठी झेनो यांचा समावेश आहे. लाँचबाबत बोलताना लिवप्योरचे मॅनेजिंग डायरेक्टर राकेश कौल म्हणाले, “लिवप्योरमध्ये आम्ही मानतो की चांगले आरोग्य हे घरात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेपासून सुरू होते. 2X पॉवर फिल्टर हे आरोग्यदायी पाणी खरोखरच स्वच्छ करण्याचे एक पाऊल आहे. हे वारंवार फिल्टर बदलण्याचा त्रास कमी करते, विश्वास वाढवते आणि वेगवेगळ्या पाण्याच्या परिस्थितींमध्ये नेहमी उत्तम कामगिरी करते. आमचा उद्देश कुटुंबांना स्मार्ट आणि सोप्या उपायांद्वारे दैनंदिन आरोग्याला एक शाश्वत सवय बनविण्यात मदत करणे आहे.

Vivo X300 Pro vs Pixel 9 Pro: 1 लाखांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये कोण घालणार धुमाकूळ? कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये तीव्र स्पर्धा

या नेक्स्ट-जेनरेशन लॉन्चसह लिवप्योरने इनोव्हेशनला आरोग्य-केंद्रित मूल्यांशी जोडण्याचे आपले वचन पुन्हा दृढ केले आहे. कंपनी हे सुनिश्चित करत आहे की प्रत्येक घर सुरक्षित, स्वच्छ आणि स्वादिष्ट पाण्याचा आत्मविश्वासाने आनंद घेऊ शकेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वॉटर प्युरिफायर म्हणजे काय?

    Ans: वॉटर प्युरिफायर हे पाणी शुद्ध करून त्यातील जंतू, व्हायरस, धूळ, रसायने आणि अशुद्धी काढून टाकणारे उपकरण आहे.

  • Que: RO वॉटर प्युरिफायर कसा काम करतो?

    Ans: RO (Reverse Osmosis) तंत्रज्ञान पाण्यातील TDS, बॅक्टेरिया आणि हानिकारक दूषित घटक सूक्ष्म फिल्टरद्वारे बाहेर टाकते.

  • Que: UV वॉटर प्युरिफायर कोणत्या पाण्यासाठी योग्य आहे?

    Ans: UV प्युरिफायर नळाच्या पाण्यासाठी उत्तम असतो, कारण तो बॅक्टेरिया आणि जंतू मारतो पण TDS कमी करत नाही.

Web Title: Livpure launched new water purifier range with 2x power filter tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर
1

BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर

2016 vs 2026: 10 वर्षांचा मोठा टर्निंग पॉइंट! सोशल मीडियावर का पडतोय जुन्या आठवणींचा पाऊस? नेमकं काय चाललंय, जाणून घ्या
2

2016 vs 2026: 10 वर्षांचा मोठा टर्निंग पॉइंट! सोशल मीडियावर का पडतोय जुन्या आठवणींचा पाऊस? नेमकं काय चाललंय, जाणून घ्या

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता
3

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता

Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा
4

Jio Recharge Plan: नवा मंथली प्लॅन यूजर्ससाठी ठरणार खास! युट्यूब प्रिमियमपासून डेटा-कॉलिंगपर्यंत यूजर्सना मिळणार ओटीटीची मजा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.