Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा! Aadhaar Card हरवलं? आधार नंबर सुद्धा आठवत नाही? काळजी करू नका… आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस

Aadhaar Card Recover Tips: आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनले आहे. मात्र आधार कार्ड हरवले आणि त्याचा क्रमांकही आठवत नसेल, तर अनेक कामे अडू शकतात. अशा परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही, कारण UIDAI ने आधार डिटेल्स पुन्हा मिळवण्यासाठी अनेक सोप्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2026 | 02:05 PM
अरे देवा! Aadhaar Card हरवलं? आधार नंबर सुद्धा आठवत नाही? काळजी करू नका... आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस

अरे देवा! Aadhaar Card हरवलं? आधार नंबर सुद्धा आठवत नाही? काळजी करू नका... आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • आधार कार्ड हरवले आणि आधार क्रमांक आठवत नसेल, तरी UIDAI च्या ऑनलाइन सुविधांद्वारे तो सहज मिळवता येतो.
  • UIDAI वेबसाइट, एसएमएस सेवा आणि आईवीआरएस हेल्पलाइनच्या मदतीने घरबसल्या आधार डिटेल्स रिकव्हर करता येतात.
  • रजिस्टर्ड मोबाइल नंबरच्या ओटीपी पडताळणीनंतर ई-आधार डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
Aadhaar Card Tips: जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल आणि तुम्हाला आधार कार्डचा नंबर देखील लक्षात नसेल, तर घाबरू नका. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही आधार कार्ड रिकव्हर करू शकता. तुम्ही UIDAI ची वेबसाईट, एसएमएस सर्विस व आईवीआरएस इत्यादी सुविधांची मदत घेऊन तुमचे हरवलेले आधार कार्ड रिकव्हर करू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर देखील जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या काही स्टेप्स फॉलो करून वेबसाईटवरून तुमचे आधार कार्ड रिकव्हर करू शकता.

Apple WWDC 2026: अवघे काही तास शिल्लक! कधी, कुठे आणि कसा पाहाल अ‍ॅपलचा मेगा इव्हेंट? जाणून घ्या सविस्तर

आजच्या काळात आधार कार्ड भारतीय नागरिकाचे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून नोकरीसाठी अप्लाय करण्यापर्यंत आणि स्कॉलरशिप मिळवण्यापासून सरकारी फॉर्म भरण्यापर्यंत सर्व कामांसाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत जर तुमचे आधार कार्ड हरवले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: जर तुम्हाला आधार नंबर देखील माहिती नसेल तर अनेक काम अडकू शकतात. अशावेळी काय करावे अनेकांना सूचत नाही. काहीजण तर दुसऱ्या आधार कार्डसाठी अप्लाय करण्याचा देखील प्रयत्न करतात. पण आधार कार्ड हरवले किंवा आधार कार्डचा नंबर विसरलात तरी चिंता करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे आधार कार्ड रिकव्हर करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

UIDAI वेबसाईटवरून कसे मिळवाल तुमचे आधार कार्ड?

  • UIDAI वेबसाईटद्वारे आधार कार्ड रिकव्हर करण्यासाठी सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • आता तुमची भाषा निवडा.
  • आता तुम्हाला या वेबसाईटच्या वरच्या बाजूला दिसणाऱ्या माय आधार सेक्शनवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर रिट्रीव्ह लॉस्ट ऑर फॉरगॉटन ई-आय-डी / यू-आय-डी या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड एंटर करण्याचा पर्याय मिळेल.
गुपचूप स्टोरी पाहण्यापासून ते स्पेशल फॉन्ट्सपर्यंत… Instagram Plus मध्ये यूजर्सना मिळणार हे खास फीचर्स; किंमत केवळ 299 रुपये
  • आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
  • आता तुम्ही ओटीपी एंटर केल्यानंतर तुमच्या स्क्रीनलर आधार डिटेल्स दिसू लागतील.
  • तसेच या ठिकाणी तुम्हाला ई-आधार डाऊनलोड करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.

एसएमएसद्वारे कसा मिळवाल तुमचा आधार नंबर?

सर्वात आधी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 51969 नंबरवर मेसेज पाठवा. या मेसेजमध्ये UID लिहून तुमचे नाव लिहावे लागेल आणि त्यानंतर पिन एंटर करावा लागणार आहे. हा मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आधार कार्डचे सर्व डिटेल्स पाठवले जातील.

IVRS द्वारे कसा मिळवाल तुमचा आधार नंबर?

  • सर्वात आधी तुम्हाला 1947 नंबरवर कॉल करावा लागेल.
  • आता व्हॉईस कमांड फॉलो करून तुमचे आधार डिटेल्स मिळवा.
💡

Frequently Asked Questions

  • Que: आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा?

    Ans: जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करता येते.

  • Que: हरवलेले आधार कार्ड पुन्हा कसे मिळवावे?

    Ans: UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा आधार केंद्राच्या मदतीने ई-आधार डाउनलोड करता येतो.

  • Que: आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट कसा करावा?

    Ans: जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पडताळणीनंतर मोबाईल नंबर अपडेट करता येतो.

Web Title: Lost aadhaar card and forgot your aadhaar number also here is the way to recover it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • aadhaar card
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
1

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान
2

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
3

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

पगारावर भार नकोय? फक्त 2,666 रुपयांच्या ईएमआयवर घरी आणा नवा Tecno स्मार्टफोन! ऑफर्स पाहून तुम्हीही व्हाल खुश
4

पगारावर भार नकोय? फक्त 2,666 रुपयांच्या ईएमआयवर घरी आणा नवा Tecno स्मार्टफोन! ऑफर्स पाहून तुम्हीही व्हाल खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.