Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियावर नियंत्रण! या देशातील राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, आता यूजर्सना मिळणार मेंटल हेल्थ अलर्ट

न्यूयॉर्कमध्ये सोशल मीडियाच्या वापराबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयाचा सर्वच सोशल मीडिया यूजर्सवर परिणाम होणार आहे. हा निर्णय नक्की का घेण्यात आला आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 28, 2025 | 03:08 PM
सोशल मीडियावर नियंत्रण! या देशातील राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, आता यूजर्सना मिळणार मेंटल हेल्थ अलर्ट

सोशल मीडियावर नियंत्रण! या देशातील राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, आता यूजर्सना मिळणार मेंटल हेल्थ अलर्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • न्यूयॉर्कमध्ये सोशल मीडियावर मोठी कारवाई!
  • यूजर्सना मानसिक आरोग्यासाठी मिळणार अलर्ट
  • न्यूयॉर्कमध्ये सोशल मीडिया वापरावर कठोर कारवाई
न्यूयॉर्कच्या राज्यपाल कैथी होचुल यांनी सोशल मीडियाबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फेसबूक, इंस्टाग्राम आणि टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक मोठं पाऊल उचलण्याच आलं आहे. राज्यपाल कैथी होचुल यांनी या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या फीडवर व्यवस्थित आणि स्पष्ट मेंटल हेल्थ वॉर्निंग दाखविण्याचे निर्देश जारी केले आहेत. यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की, जे यूजर्स गरजेपेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर करतात, त्यांना आरोग्याबाबत वाॉर्निंग दिली जाणार आहे.

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक

सोशल मीडिया स्क्रोलिंग कधीच संपत नाही

असं सांगितलं जात आहे की, राज्यपालांनी जारी केलेल्या या नव्या नियमाचा उद्देश सोशल मीडिया डिझाईनच्या अशा डिझाईन एलिमेंट्सा निशाणा बनवते, ज्यामुळे लोकांना सतत स्क्रॉल करत राहण्यासाठी कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्हिडीओ बघण्यासाठी प्रेरित केले जाते. सोशल मीडिया स्क्रोलिंग कधीच संपत नाही. तुम्ही आपोआप स्क्रोल होणारे व्हिडीओ पाहत असाल किंवा AI वर आधारित व्हिडीओ पाहात असाल सोशल मीडियावरील स्क्रोलिंग सतत सुरुच असते. सरकारचा असा विश्वास आहे की या वैशिष्ट्यांमुळे यूजर्समध्ये, विशेषतः मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीन सवयी निर्माण होत आहेत. याचाच विचार करता आता नवीन नियम जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

राज्याबाहेर कोणतेही नियम नाही

एका रिपोर्टनुसार, एका अहवालानुसार, हा कायदा न्यू यॉर्क राज्यात पूर्णपणे किंवा अंशतः होणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटीवर लागू केला जाणार आहे. जर एखादा राज्यातून बाहेर असेल आणि तो सोशल मीडियासाठी पाहत असेल तर त्याच्यासाठी कोणतेही नियम जारी करण्यात आले नाहीत. या नियमाचा उद्देश स्थानिक पातळीवर डिजिटल सेफ्टी मजबूत करण्याचा आहे.

Raigad News: महाडमध्ये इतिहास घडला! पहिले ‘AI सेंटर’ सुरू, तालुक्याला मिळाली टेक्नॉलॉजीची नवी ओळख

लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य

राज्यपाल कैथी होचुल यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्या नागरिकांची विशेषत: लहान मुलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर सोशल मीडियामुळे कोणतेही वाईट परिणाम होऊ नयेत यासाठी नवीन नियम जारी करण्यात आला आहे. त्यांच्या मते, अति वापराला प्रोत्साहन देणारी वैशिष्ट्ये मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. यामुळे मुलं व्यसनाला देखील बळी पडू शकतात. हा निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणं आहे. राज्यपालांनी सोशल मीडियाच्या व्यसनाची तुलना तंबाखूसारख्या उत्पादनांशी केली, ज्यावर आधीच आरोग्यविषयक इशारे दिलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की, धोकादायक उत्पादनांवर आरोग्यविषयक इशारे असणं अत्यंत गरजेचं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रमुख सोशल मीडिया अ‍ॅप्स कोणते?

    Ans: व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक, एक्स (ट्विटर), यूट्यूब.

  • Que: सोशल मीडिया वापरणं सुरक्षित आहे का?

    Ans: हो, पण प्रायव्हसी सेटिंग्ज योग्य ठेवल्यासच.

  • Que: सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?

    Ans: हो, जास्त वापरामुळे ताण व चिंता वाढू शकते.

Web Title: Major action taken on social media in this country now users will get mental health alert tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • new york
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

H-1B Alert: अमेरिकेकडून H-1B व्हिसा प्रक्रियेत ‘ही’ तपासणी अनिवार्य; तर, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना प्रवास टाळण्याचा सल्ला
1

H-1B Alert: अमेरिकेकडून H-1B व्हिसा प्रक्रियेत ‘ही’ तपासणी अनिवार्य; तर, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना प्रवास टाळण्याचा सल्ला

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक
2

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक

लॅपटॉपवर कव्हर लावणं योग्य की टेम्पर्ड ग्लास? एक चुकीचा निर्णय आणि तुम्हीही कराल पश्चाताप! जाणून घ्या फायदे आणि नुकसान
3

लॅपटॉपवर कव्हर लावणं योग्य की टेम्पर्ड ग्लास? एक चुकीचा निर्णय आणि तुम्हीही कराल पश्चाताप! जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अ‍ॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अ‍ॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा
4

Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अ‍ॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अ‍ॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.