• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • First Ai Centre Started In Mahad Taluka Got New Identity Raigad News Marathi

Raigad News: महाडमध्ये इतिहास घडला! पहिले ‘AI सेंटर’ सुरू, तालुक्याला मिळाली टेक्नॉलॉजीची नवी ओळख

महाडकरांसाठी आनंदाची बातमी! महाडमध्ये टेक्नॉलॉजीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात पहिले AI सेंटर सुरू करण्यात आले आहे. महाडच्या हिरवळ संस्थेचा मोठा पराक्रम आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 27, 2025 | 02:08 PM
Raigad News: महाडमध्ये इतिहास घडला! पहिले ‘AI सेंटर’ सुरू, तालुक्याला मिळाली टेक्नॉलॉजीची नवी ओळख

Raigad News: महाडमध्ये इतिहास घडला! पहिले ‘AI सेंटर’ सुरू, तालुक्याला मिळाली टेक्नॉलॉजीची नवी ओळख

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाडमध्ये पहिले ‘एआय’ सेंटर सुरू
  • उपक्रम राबविणारी हिरवळ ठरली तालुक्यातील एकमेव संस्था
  • महाडमध्ये AI सेंटर सुरू करून तालुक्यात केली अनोखी सुरुवात
महाड: उच्च शिक्षणासोबतच बदलत्या स्पर्धात्मक युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (ए.आय.) आधारित ज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन प्रिव्ही स्पेशलिटी केमिकल्स प्रा. लि.चे व्हाइस प्रेसिडेंट रामचंद्र सुर्वे यांनी केले. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टतर्फे महाड तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या ए. आय. अभ्यासक्रम सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ट्रस्टचे चेअरमन किशोर धारिया यांनी हे सेंटर म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याची नांदी असल्याचा विश्वास व्यक्त केला. महाड तालुक्यात प्रथमच ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व प्रशिक्षण देणारे सेंटर हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आले असून, अशा प्रकारचे प्रशिक्षण सुरू करणारी हिरवळ ही तालुक्यातील एकमेव संस्था ठरली आहे.

Raigad News: माथेरानघाट रस्त्याची चाळण! खड्ड्यांतूनच वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास, निकष्ट कामामुळे नागरिक त्रस्त

उपक्रमासाठी पिकी कंपनीचे सहकार्य

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही स्पेशलिटी केमिकल्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने या सेंटरची स्थापना केली आहे. रामचंद्र सुर्वे यांच्याहस्ते बुधवारी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन किशोर धारिया, प्रिव्हीतर्फे विनोद देशमुख व पराग हेलेकर, रंगसुगंध अध्यक्ष सुधीर शेठ, ट्रस्ट डायरेक्टर सोनाली धारिया, विश्वस्त संतोष बुटाला, शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती राजप्पन, महाविद्यालय प्राचार्य सुदेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

याप्रसंगी बोलताना किशोर धारिया म्हणाले की, आज जग कृत्रिम बुद्धिमतेच्या सहाय्याने वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षणासोबत सर्वांगीण बौद्धिक व कौशल्याधारित अभ्यासक्रमाची जोड आवश्यक आहे. आपल्या तालुक्यातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नयेत, या उद्देशाने या ए.आय. सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी प्रिव्ही कंपनीने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

Xiaomi Watch 5: स्मार्टवॉच मॉनिटर करणार मसल हेल्थ! EMG सेन्सरने बदलणार फिटनेस गेम, Xiaomi च्या नव्या डिव्हाईसची सर्वत्र चर्चा

प्रत्येक क्षेत्रात गरज ‘एआय’ तंत्रज्ञानाची

रामचंद्र सुर्वे यानी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्याथ्यांना व पालकांना संबोधित करताना सांगितले की, केवळ पदवी शिक्षणावर समाधान मानण्याचा काळ आता संपला आहे. भविष्यात नोकरी, उद्योग किवा व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात ए. आय. तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे. पदवी अभ्यासक्रमासोबत जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारी आधुनिक तंत्रज्ञान कौशल्ये आत्मसात केली, तर विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी खुल्या होतील. महाडसारख्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या या प्रगत सेंटरचा लाभ घेत संपूर्ण तालुक्यातील विद्याथ्यांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांपासून विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हे प्रशिक्षण खुले असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये देखील या सेंटरच्या निर्मितीने समाधानाचे वातावरण आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: First ai centre started in mahad taluka got new identity raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • Mahad
  • raigad
  • Tech News

संबंधित बातम्या

धोक्याची घंटा! AI मुळे नोकरीचे संकट किती मोठे? भविष्यात काय असेल परिस्थिती आणि त्यावर उपाय, वाचा एका क्लिकवर
1

धोक्याची घंटा! AI मुळे नोकरीचे संकट किती मोठे? भविष्यात काय असेल परिस्थिती आणि त्यावर उपाय, वाचा एका क्लिकवर

Mobile Charging Tips: चार्जिंगशी संबंधित ‘ही’ एक चूक तुमचा फोन करू शकते खराब, आजच बदला तुमची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान
2

Mobile Charging Tips: चार्जिंगशी संबंधित ‘ही’ एक चूक तुमचा फोन करू शकते खराब, आजच बदला तुमची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान

Raigad ZP Election News: जिल्हा परिषद निवडणुकीत आशा सेविकांची ‘फरफट’; आरोग्य कीट व मानधन न मिळाल्याने नाराजी
3

Raigad ZP Election News: जिल्हा परिषद निवडणुकीत आशा सेविकांची ‘फरफट’; आरोग्य कीट व मानधन न मिळाल्याने नाराजी

कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच
4

कागदासारखा दिसणारा पण डिजिटल काम करणारा सॅमसंगचा नवा ई-पेपर डिस्प्ले लाँच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

Feb 12, 2026 | 10:45 PM
Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Feb 12, 2026 | 10:15 PM
RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

Feb 12, 2026 | 09:55 PM
Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Feb 12, 2026 | 09:55 PM
असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

Feb 12, 2026 | 09:35 PM
हिमालयाच्या साक्षीने बांधल्या सात जन्माच्या गाठी! लग्न हुरकलं, अक्षया-विशालने केलं हटके फोटोशूट

हिमालयाच्या साक्षीने बांधल्या सात जन्माच्या गाठी! लग्न हुरकलं, अक्षया-विशालने केलं हटके फोटोशूट

Feb 12, 2026 | 09:24 PM
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

Feb 12, 2026 | 09:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.