Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mark Zuckerberg ने लाँच केले AI स्मार्ट ग्लासेस! 8 तासापर्यंत मिळणार फुल चार्ज, जाणून घ्या किंमत

मेटाने Oakley सोबत भागीदारी करून नवीन काळातील AI स्मार्टग्लास लाँच केले आहेत. मजबूत शैली आणि मेटाच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आता कॅमेरा किंवा मोबाईल न धरता सर्वकाही रेकॉर्ड करणे शक्य होईल.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 23, 2025 | 02:20 PM
AI चे खेळाडूंसाठी खास चष्मे (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

AI चे खेळाडूंसाठी खास चष्मे (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

Follow Us
Close
Follow Us:

मेटाने जगप्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर ब्रँड ओकलीसोबत भागीदारी करून ओकली मेटा एचएसटीएन नावाचे नवीन काळातील एआय स्मार्ट चष्मे लाँच केले आहेत. हे चष्मे विशेषतः खेळाडू आणि क्रीडा प्रेमींसाठी डिझाइन केलेले आहेत. ओकलीच्या मजबूत शैली आणि मेटाच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या या संयोजनामुळे, आता कॅमेरा किंवा मोबाईल न धरता खेळताना आता रेकॉर्डिंग करणेही सहज शक्य होईल. नक्की काय आहे आणि कसे आहे हे तंत्रज्ञान? याचा वापर कसा करता येईल याबाबत आपण या लेखातून अधिक माहिती घेऊया.

उत्कृष्ट समीकरण

Oakley च्या प्रसिद्ध HSTN फ्रेमपासून प्रेरित ओकलीच्या मेटा एचएसटीएन चष्मे हे केवळ स्टायलिश दिसत नाहीत तर त्यात अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये देखील आहेत जी तुमच्या क्रीडा कामगिरी आणि आरामात आणखी सुधारणा करतात असे सांगण्यात आले आहे. या चष्म्यांमध्ये 3K अल्ट्रा-क्लीअर कॅमेरा आहे जो तुम्हाला हात न वापरता तुम्ही करत असणाऱ्या सर्व क्रिया रेकॉर्ड करू देतो. तसेच, त्याच्या फ्रेममध्ये ओपन-इअर स्पीकर आहेत, ज्यामुळे तुम्ही संगीत, कॉल किंवा पॉडकास्ट ऐकू शकता आणि तेदेखील इअरफोन न घालता, आहे की नाही फायदेशीर?

इनबिल्ट Meta AI कडून स्मार्ट सपोर्ट 

या चष्म्यांमध्ये मेटा एआय तंत्रज्ञान इनबिल्ट आहे, जे तुम्हाला रिअल टाइममध्ये मदत करते. जसे की गोल्फ खेळताना किंवा सोशल मीडियावर फक्त आवाजाने व्हिडिओ पोस्ट करताना वाऱ्याची दिशा जाणून घेणे सर्वकाही सोपे आहे. हे चष्मे IPX4 वॉटर रेझिस्टंट आहेत, म्हणजेच घाम, पाऊस किंवा स्प्लॅशचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.

BSNL ने उडवली टेलिकॉम कंपन्यांची झोप! सुरु केली अनोखी सर्विस, SIM कार्डशिवाय वापरता येणार 5G इंटरनेट सर्विस

बॅटरी आणि चार्जिंग

ओकली मेटा एचएसटीएन चष्म्यांची बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यावर ८ तास टिकते. जर तुम्हाला घाई असेल, तर फक्त २० मिनिटे चार्जिंग केल्याने सुमारे ५०% बॅटरी मिळते. त्यांच्यासोबत येणारा चार्जिंग केस तुम्हाला ४८ तासांचा अतिरिक्त बॅकअप देतो, याचा अर्थ तुम्ही ते न थांबता बराच काळ वापरू शकता.

किंमत काय आहे 

ही मर्यादित आवृत्ती असून ओकली मेटा एचएसटीएन चष्मे ११ जुलैपासून प्री-ऑर्डरसाठी $499 (सुमारे ₹43,200) किमतीत उपलब्ध असतील. यानंतर, उन्हाळ्याच्या अखेरीस आणखी एक प्रकार लाँच केला जाईल, ज्याची किंमत $399 (सुमारे ₹34,600) पासून सुरू होईल.

सुरुवातीला, हे चष्मे अमेरिका, कॅनडा, यूके, फ्रान्स, जर्मनी आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये उपलब्ध असतील. त्यांची विक्री वर्षाच्या अखेरीस भारत, मेक्सिको आणि युएईमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. हे लाँचिंग मेटाच्या मिशनचा एक भाग आहे ज्यामध्ये ते दैनंदिन गोष्टींमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करू इच्छिते.

8 हजारांहून कमी किंमतीत मिळणार iPhone 16 सारखे डिझाईन, 24 जूनला लाँच होणार हा स्मार्टफोन! वाचा स्पेसिफिकेशन्स

Web Title: Mark zuckerberg s meta and oakley launched ai glasses for athletes check price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24×7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात ‘या’ किमतीत लाँच
1

घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24×7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात ‘या’ किमतीत लाँच

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट
2

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
3

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
4

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.