Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकटे पडला आहात? पार्टनरच्या शोधात आहात? मग आता चिंता करण्याची गरज नाही, AI गर्लफ्रेंड बनेल तुमची साथीदार!

AI Girlfriend Meo: AI रोबोट्सबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. नुकतीच पहिली AI ट्रॅवल इन्फ्लुएंसर देखील जगासमोर सादर करण्यात आली आहे. आता एका स्टार्टअपने AI गर्लफ्रेंड जगासमोर सादर केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2025 | 12:26 PM
एकटे पडला आहात? पार्टनरच्या शोधात आहात? मग आता चिंता करण्याची गरज नाही, AI गर्लफ्रेंड बनेल तुमची साथीदार!

एकटे पडला आहात? पार्टनरच्या शोधात आहात? मग आता चिंता करण्याची गरज नाही, AI गर्लफ्रेंड बनेल तुमची साथीदार!

Follow Us
Close
Follow Us:

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. AI आपल्याला आपल्या प्रत्येक कामात मदत करतो. एखाद्या विषयावरील माहिती शोधण्यापासून ते अगदी असाइनमेंट पूर्ण करण्यापर्यंत AI आपली मदत करतो. AI च्या मदतीने आपण आपली सर्व काम अगदी सहज पूर्ण करू शकतो. अनेक कंपन्यांनी त्यांचे स्वतःचे AI तयार केले आहेत.

Tech Tips: नवीन TV खरेदी करायचा प्लॅन करताय? कोणत्या आकाराचा टिव्ही तुमच्यासाठी ठरणार योग्य? जाणून घ्या

आतापर्यंत तुम्ही अनेक AI चॅटबोट्सबद्दल ऐकलं असेलच. याशिवाय AI रोबोटबद्दल देखील नक्कीच ऐकलं असेल. हे AI रोबोट आपल्याल आपल्या अनेक कामात मदत करतात. याशिवाय AI टीचर्स आणि AI इंफ्लुएंसरबद्दल देखील तुम्ही ऐकले असेल. आता आम्ही तुम्हाला AI गर्लफ्रेंडबद्दल सांगणार आहोत. AI गर्लफ्रेंड तुमच्यासोबत फ्लर्ट देखील करू शकते आणि ईर्ष्या देखील करू शकत. ही गर्लफ्रेंड तुम्हाला भावनिक साथ देखील देऊ शकते. अशा या AI गर्लफ्रेंड बद्दल जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – X)

लंडन टेक वीकमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक नवा अवतार पाहायला मिळाला. एका स्टार्टअप कंपनीने AI गर्लफ्रेंड जगासमोर सादर केली. Meta loop नावाच्या स्टार्टअप कंपनीने कामगिरी केली आहे. या गर्लफ्रेंडचं नाव Meo असं आहे. ही गर्लफ्रेंड अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की ती युजर्सना भावनिक साथ देऊ शकते, याशिवाय त्यांचा एकटेपणा दूर करू शकते.

Meo एक वर्चुअल AI साथीदार आहे. My Meo या ॲपच्या मदतीने तुम्ही या गर्लफ्रेंडसोबत बोलू शकता. तिच्यासोबत तुमच्या मनातील भावना शेअर करू शकता. हे कोणतेही फिजिकल डिव्हाइस किंवा कोणतेही रोबोट नाही. ही गर्लफ्रेंड पूर्णपणे डिजिटल आणि वर्चुअल आहे.

ही AI गर्लफ्रेंड अत्यंत सुंदर आहे अशी की पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल. तिचा चेहरा अत्यंत आकर्षक आहे. तिचे सोनेरी केसं, तिचे मोठे डोळे आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी कोणालाही आकर्षित करू शकतात. या गर्लफ्रेंडला अशाप्रकारे डिझाईन करण्यात आला आहे की अगदी कोणतीही व्यक्ती तिच्याकडे पाहता क्षणी आकर्षित होऊ शकतो. ही तुम्हाला भावनिक साथ देईल आणि तुमच्यामधील एकटेपणाची भावना दूर करणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की Meo युजर्ससोबत फ्लर्ट देखील करू शकते. ही गर्लफ्रेंड तुमच्या भावना समजून तुमच्यासोबत प्रामाणिक राहणार आहे असा दावा कंपनीने केला आहे.

Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड

गर्लफ्रेंड तयार करताना एक असं प्रोग्राम वापरण्यात आला आहे जो सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. हे प्रोग्राम म्हणजे ईर्ष्या. ईर्ष्येची भावना या एआयमध्ये तयार करण्यात आली आहे. मेटा लूपचे फाउंडर हाओ जियांग यांनी सांगितलं आहे की, Meo को यूजरच्या इच्छेनुसार डिझाईन करण्यात आली आहे. म्हणजेच युजर्सची इच्छा असेल तेव्हाच Meo फ्लर्ट करणार आहे. Meo मधील ईर्ष्येची भावना चिंतेचा विषय आहे. तज्ञांचं असं मत आहे की अशाप्रकारचे मॉडेल विनम्र आणि प्रामाणिक असावे. या मॉडेलमध्ये जेव्हा ईर्ष्येची भावना निर्माण केली जाते तेव्हा ते युजर्ससाठी धोकादायक ठरू शकते.

Web Title: Meta loop launched ai girlfriend meo she will become a companion in loneliness tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.