Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MWC 2026: टेक ईव्हेटंसाठी बार्सिलोना सज्ज! कोणती कंपनी करणार सर्वात मोठा धमाका? जाणून घ्या सविस्तर

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 मध्ये टेक कंपन्या अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. आगामी ईव्हेंटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ईव्हेंटमध्ये 2,900 हून अधिक एग्जीबिटर्स सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2026 | 10:58 AM
MWC 2026: टेक ईव्हेटंसाठी बार्सिलोना सज्ज! कोणती कंपनी करणार सर्वात मोठा धमाका? जाणून घ्या सविस्तर

MWC 2026: टेक ईव्हेटंसाठी बार्सिलोना सज्ज! कोणती कंपनी करणार सर्वात मोठा धमाका? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या टेक कंपन्या सहभागी होणार
  • नथिंग फोन (4a) सीरीज लाँच करणार
  • टेक्नोने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2026 मध्ये भागिदारी केली
सर्वात मोठा टेक ईव्हेंट मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2026 ची घोषणा करण्यात आली आहे. हा ईव्हेंट 2 मार्च ते 5 मार्च या तीन दिवसांसाठी आयोजित केला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 मध्ये 2,900 हून अधिक एग्जीबिटर्स, 930 हून अधिक स्टार्टअप्स आणि 1,09,000 हून अधिक विजिटर्स सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या टेक कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच या कंपन्या ईव्हेंटमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट्स आणि इतर गॅझेट्स सादर करणार आहेत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

MWC 2026: काउंटडाऊन सुरू! ‘या’ दिवशी होणार मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन, AI आणि 6G वर असणार फोकस… The IQ Era थीमने वेधलं लक्ष

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2026 मध्ये कोणत्या कंपन्या होणार सहभागी?

मिळालेल्या माहितीनुसार, आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2026 मध्ये शाओमी, नथिंग, टेक्नो, सॅमसंग, ओनरसह इतर कंपन्या देखील सहभाग घेणार आहेत. याबाबत सविस्त जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

शाओमी

टेक कंपनी शाओमी 28 फेब्रुवारी रोजी म्हणजेच मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2026 च्या काही दिवसांपूर्वीच शाओमी 17 आणि शाओमी 17 अल्ट्रा ग्लोबली लाँच करणार आहे. तर या ईव्हेंटमध्ये कंपनी इलेक्ट्रिक व्हीकल प्रोजेक्ट संबंधित काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीच्या या घोषणांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नथिंग

नथिंग 5 मार्च रोजी लंदनममध्ये नथिंग फोन (4a) सीरीज लाँच करणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. असं सांगितलं जात आहे की, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2026 मध्ये कंपनी अधिकृतपणे त्यांच्या नवीन डिव्हाईसची झलक दाखवू शकतात.

टेक्नो

टेक्नोने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2026 मध्ये भागिदारी केली असल्याची पुष्टी केली आहे. कंपनी आगामी टेक ईव्हेंटमध्ये नीअरिंग द कनेक्शन ऑफ इंटेलिजन्स थीमअंतर्गत AI आधारित स्मार्टफोन, AIoT डिव्हाईस आणि नवीन इनोवेशन सादर करण्याची शक्यता आहे.

सॅमसंग

सॅमसंग यावेळी नेटवर्क टेक्नोलॉजीवर खास फोकस करत आहे. कंपनी O-RAN रेडियोसाठी नवीन इन-हाउस चिप, मॅसिव मायमो रेडियो आणि AI आधारित रॅन सॉफ्टवेयर सादर करणार असल्याची शक्यता आहे. यासोबतच 6G टेक्नोलॉजी संबंधित काही डेमो देखील सादर केले जाऊ शकतात. याशिवाय Galaxy S26 सीरीजची झलक आगामी ईव्हेंटमध्ये सर्वांना पाहायला मिळणार आहे.

ओनर

Honor ईव्हेंटमध्ये नवीन टॅब्लेट आणि लॅपटॉप सादर करणार आहे. यासोबतच रोबोट फोन नावाचे एक कॉन्सेप्ट डिव्हाईस सादर केली जाण्याची चर्चा आहे. ज्यामध्ये रोबोटिक गिंबल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

क्वालकॉम आणि मीडियाटेक

क्वालकॉम MWC 2026 मध्ये त्यांची 6G टेक्नोलॉजी आणि लाइव एप्लिकेशन सादर करण्याची तयारी करत आहे. तर मीडियाटेक 4 मार्च रोजी एआय फॉर लाईफ कीनोटद्वारे नवीन AI इनोवेशन सादर करण्याची शक्यता आहे.

आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर

इतर टेक ब्रँड्स

विवो एक डेडिकेटेड व्लॉगिंग कॅमेरा सादर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. Lenovo त्यांचे कॉन्सेप्ट लॅपटॉप ईव्हेंटमध्ये सादर करु शकतो. एचएमडी, हुआवेई आणि टीसीएल देखील नवीन प्रोडक्ट्ससह या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात.

Web Title: Mobile world congress 2026 which companies will participate in event know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • samsung
  • tech event
  • xiaomi update

संबंधित बातम्या

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर
1

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री
2

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
3

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
4

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.