Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5200mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा… नवा Moto G Max 5G पाहून सर्वांनाच पडली भूरळ! इतकी आहे स्मार्टफोनची किंमत

Moto G Max 5G Launched: मोटोरोलाने ग्लोबल मार्केटमध्ये Moto G Max 5G हा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. 200MP कॅमेरा, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि IP69 रेटिंगसारख्या प्रीमियम फीचर्समुळे हा स्मार्टफोन चर्चेत आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 01:59 PM
5200mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा... नवा Moto G Max 5G पाहून सर्वांनाच पडली भूरळ! इतकी आहे स्मार्टफोनची किंमत

5200mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा... नवा Moto G Max 5G पाहून सर्वांनाच पडली भूरळ! इतकी आहे स्मार्टफोनची किंमत

Follow Us
Follow Us:
  • Moto G Max 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 5,000 निट्स पीक ब्राइटनेससह 6.8 इंचाचा अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 प्रोसेसर मिळतो.
  • 5,200mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि IP66, IP68, IP69 रेटिंगसह हा फोन ब्राझीलमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने ग्लोबल मार्केट नवा Moto G Max 5G स्मार्टफोन लाँच आहे. कंपनीने मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर केलेला हा स्मार्टफोन दोन रंगांत आणि सिंगल रॅम-स्टोरेज ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

OnePlus चा डबल धमाका! दमदार फीचर्स दोन तगडे स्मार्टफोन्स लाँच… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मोटो जी मॅक्स 5G ची किंमत आणि उपलब्धता

टेक कंपनीने ब्राझीलमध्ये नवा मोटो जी मॅक्स 5G स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत BRL 2,519.10 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्राझीलच्या ऑनलाईन स्टोअरमधून खरेदी करू शकतात. मोटो जी मॅक्स 5G अझुल क्लारो आणि ग्रॅफाइट या दोन रंगांच्या पर्यायात खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

मोटो जी मॅक्स 5G चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच 1.5K सुपर एचडी (1,272×2,772 पिक्सेल) एक्स्ट्रिम अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट, 5,000 पर्यंत पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरील्ला ग्लास 7i प्रोटेक्शनला सपोर्ट करतो. Moto G Max 5G स्मार्टफोन IP66 + IP68 + IP69 रेटिंग आणि मिलिट्री ग्रेड 810H ड्यूरेबिलिटीने सर्टिफाइड आहे.

प्रोसेसर

मोटोरोलाच्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट 2.5GHz च्या स्पीडवर क्लॉक करण्यात आला आहे. यासोबतच ग्राफीक्ससाठी फोनमध्ये एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू दिला आहे.

कॅमेरा

मोटोरोलाच्या नव्या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 200-मेगापिक्सेलचा आहे. हा सेंसर अपर्चर f/1.8, डिजिटल झूम 10x आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनला सपोर्ट करतो. यामध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Apple Watch यूजर्ससाठी खुशखबर! Telegram ने लाँच केल खास अ‍ॅप; QR कोड स्कॅन करताच मिळणार अ‍ॅक्सेस

बॅटरी

नव्या डिव्हाईसमध्ये 5,200mAh बॅटरी दिली आहे. जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या नव्या डिव्हाईसमध्ये 5G, 4G LTE, डुअल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाईप सी पोर्ट दिला आहे.

Web Title: Moto g max 5g launched with 200mp camera amoled display and 5200mah battery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
1

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
2

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
3

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
4

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.