Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन बाजारात Moto G Stylus 2025 ची जबरदस्त एंट्री, दमदार AI फिचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत; जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये

Moto G Stylus 2025 Launched: Moto G Stylus (2025) या नवीनतम स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. Moto G Stylus (2025) अनेक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2025 | 07:36 AM
स्मार्टफोन बाजारात Moto G Stylus 2025 ची जबरदस्त एंट्री, दमदार AI फिचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत; जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये

स्मार्टफोन बाजारात Moto G Stylus 2025 ची जबरदस्त एंट्री, दमदार AI फिचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत; जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनीचा Moto चा नवीन स्मार्टफोन Moto G Stylus (2025) अखेर लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अमेरिका आणि कॅनडाच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक AI फिचर्ससह गुगलचे circle to search फीचर देखील देण्यात आले आहे. या स्मार्टफोनचे सर्वात खास फिचर म्हणजे हा स्मार्टफोन इन-बिल्ट स्टाइलस आहे, ज्याला आता आणखी चांगल्या डिझाइनसह सदर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये असलेलं हे खास फिचर्स युजर्स नोट्स घेण्यासाठी, स्केच करण्यासाठी आणि अ‍ॅप्स नेव्हिगेट करण्यासाठी मदत करतात.

प्रेमानंद महाराज झाले AI चे शिकार, फेक व्हिडीओ पाहून लोकांचा विश्वासचं बसेना… स्वत: पोस्ट करत दिली माहिती

Moto G Stylus (2025) ची कींमत

अमेरिका आणि कॅनडामध्ये हा स्मार्टफोन एकच स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB + 256GB याचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत अमेरिकेत 399 डॉलर आहे. स्मार्टफोन Gibraltar Sea आणि Surf the Web Pantone कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये लेदर फिनिश देण्यात आली आहे. फोन 17 एप्रिल पासून Amazon, BestBuy आणि मोटोरोला च्या ब्रांड वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

येत्या काही महिन्यात हा स्मार्टफोन Metro by T-Mobile, Verizon, Visible, Total Wireless, Straight Talk, AT&T, Cricket, Spectrum Mobile, Consumer Cellular, UScellular, Xfinity Mobile, Google Fi Wireless, Optimum Mobile आणि Boost Mobile वर देखील उपलब्ध असणार आहे. कॅनाडामध्ये Moto G Stylus (2025) 13 मे पासून ब्रांड वेबसाइट आणि निवडक कॅरियर्स आणि नेशनल रिटेलर्सकडे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

Moto G Stylus 2025 चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

Moto G Stylus (2025) मध्ये 6.7-इंच Full HD+ (2,712 x 1,220 पिक्सल) pOLED स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोनमधे 4nm Snapdragon 6 Gen 3 चिपसेट देण्यात आली आहे, ज्याला 8GB LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित आहे.

7️⃣ Moto G Stylus 2025 launched in the US for $399.

Key features:
– 6.7-inch 120Hz pOLED, HDR, 10-bit color, 3000 nits peak
– Snapdragon 6 Gen 3
– 8GB RAM, 256GB storage
– 5000mAh battery, 68W charging
– 32MP front, 50MP + 13MP UW rear cameras
– 3.5mm jack, dual speakers
-… pic.twitter.com/S419NRJUSH

— Mukul Sharma (@stufflistings) April 9, 2025

कॅमेरा

कॅमेऱ्याबादल बोलायचं झालं तर फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट देण्यात आला आहे, ज्यामध्ये Sony LYTIA LYT-700C सेंसरसह 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सह 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेंस देखील आहे, जे मॅक्रो शॉट्स देखील घेऊ शकते. सेल्फी आणि वीडियो कॉलसाठी या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा फीचर्सला फोटो एन्हांसमेंट इंजन सपोर्ट करते, जे अनेक फ्रेम्सचे विश्लेषण करून एक्सपोजरला ब्लेंड करते आणि कलर्स आणि डिटेल्सला टिकवून ठेऊन प्रोफेशनल-ग्रेड इमेज देते.

बॅटरी

स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 68W (वायर्ड) आणि जी 15W (वायरलेस) चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी 5G, डुअल 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.4 आणि USB Type-C ऑप्शन्स आहेत.

फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट, आता OnePlus 13T ली मिळणार iPhone चं हे सर्वात खास फीचर

इतर फीचर्स

Moto G Stylus (2025) ची साईज 162.15 × 74.78 × 8.29 mm आणि वजन 191 ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन MIL-STD-810H सर्टिफिकेशनसह ड्यूरेबिलिटी आणि IP68 रेटिंगसह डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंस ऑफर करतो. कंपनीचं म्हणण आहे की, या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. इन-बिल्ट स्टाइलससह यूजर्स Sketch to Image फीचरचा लाभ घेऊ शकतात, तसेच Google च्या Circle to Search चा देखील वापर करू शकणार आहेत.

Web Title: Moto g stylus 2025 launched in america and canada know about price specifications and ai features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 07:36 AM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
3

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
4

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.