Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका

Moto G87 Launched: इतर कंपन्यांसह आता मोटोरोलाने देखील 200MP कॅमेऱ्यासह नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमुळे बाजारातील स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 01, 2026 | 11:05 AM
Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका

Follow Us
Follow Us:
  • नवा मोटोरोला स्मार्टफोन सुमारे 45 हजार रुपयांच्या किमतीत मिडरेंज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा आणि 5200mAh बॅटरीसह दमदार परफॉर्मन्स व फोटोग्राफी फीचर्स देण्यात आले आहेत.
  • Moto G87 मध्ये 6.78-इंच AMOLED डिस्प्ले आणि 5000 निट्स ब्राइटनेससह प्रीमियम व्हिज्युअल अनुभव मिळतो.
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने त्यांच्या G सीरीजअंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा नवा स्मार्टफोन Moto G87 या नावाने सादर केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन Moto G77 चे अपग्रेडेड वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे. हा स्मार्टफोन मिडरेंज किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Moto G87 स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया.

Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा… मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस

Moto G87 ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट Moto G87 ची किंमत 399 यूरो म्हणजेच सुमारे 45 हजार रुपये आहे. हा फोन येत्या काही आठवड्यांत EMEA आणि लॅटिन अमेरिका बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.  (फोटो सौजन्य – Motorola) 

Moto G87 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

मोटोरोलाने लाँच केलेल्या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 6.78-इंच 1.5K एक्सट्रिम अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 5000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, स्मार्टफोनचे रिजॉल्यूशन स्टँडर्ड फुल एचडी पेक्षा 17 टक्के जास्त आहे. एवढंच नाही तर स्क्रीनवर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चे प्रोटेक्शन दिले आहे.

मोटोरोला डिव्हाईसमध्ये 6nm मीडियाटेक डेमेन्सिटी 6400 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये आर्म Mali-जी 57 एमसी 2 जीपीयू मिळणार आहे. मोटो जी 87 डिव्हाईस 4GB किंवा 8GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB किंवा 256GB यूएफएस 2.2 स्टोरेज पर्यायांसह येते. रॅम बुस्ट फीचरच्या मदतीने तुम्ही फोनचे रॅम वर्चुअली 24GB पर्यंत वाढवू शकता.

रियर कॅमेरा सिस्टिममधील मोठ्या अपग्रेडसह कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि अल्ट्रा पिक्सेल टेक्नोलॉजीचा अनुभव देखील मिळणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही टेक्नोलॉजी कमी प्रकाशात फोटो क्लिक करण्यासाठी लाइट सेंसिटिविटी 16 पट वाढवू शकते.

Free Fire MAX: प्लेअर्सचं अकाऊंट का बॅन होतं? या चुका टाळा, नाहीतर गेम होईल लॉक

तसेच डिव्हाईसच्या मागील बाजूला f/2.2 अपर्चर वाला 8MP चे अल्ट्रा-वाइड लेंस देखील मिळणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळणार आहे. हे डिव्हाईस 5200mAh बॅटरीने सुसज्ज असून त्यामध्ये 30W टर्बो पॉवर चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

Web Title: Moto g87 launched with 200mp camera and powerful features in mid range segment tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
2

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.