Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच… 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत

Moto Pad 2026 Launched: मोटोरोलाने एक नवीन टॅब्लेट लाँच केला आहे. यामध्ये अनेक खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या डिव्हाईसची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 08, 2026 | 03:05 PM
11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच... 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच... 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • Moto Pad 2026 मध्ये 11-इंच 2.5K डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट, डॉल्बी ऑडिओ आणि क्वाड-स्पीकर सेटअप दिल्यामुळे कंटेंट पाहण्यासाठी उत्कृष्ट अनुभव मिळतो.
  • मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 5G प्रोसेसरमुळे हा टॅब्लेट वाचन, स्ट्रीमिंग, ऑनलाइन कामे आणि हलक्या मल्टीटास्किंगसाठी उपयुक्त पर्याय ठरतो.
  • 7040mAh मोठी बॅटरी, 20W चार्जिंग आणि स्मार्ट कनेक्ट फीचरमुळे Moto Pad 2026 इतर डिव्हाइसेससोबत सहज कनेक्ट होऊन दैनंदिन वापरासाठी अधिक सोयीस्कर बनतो.
मोटोरोलाने त्यांच्या नव्या स्टाइलस स्मार्टफोनसह Moto Pad 2026 देखील लाँच केला आहे. कंपनीने त्यांच्या नव्या लेटेस्ट लाँच टॅब्लेटमध्ये 11-इंच स्क्रीन दिली आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन टॅब्लेट रोजची काम सोपी करतो. या नव्या टॅब्लेटमध्ये मोठी बॅटरी दिली आहे. तसेच दमदार स्पेसिफिकेशन्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही नवा टॅब्लेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Moto Pad 2026 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

AI आणि स्टाईलचं भन्नाट कॉम्बिनेशन! Motorola चा प्रीमियम 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto Pad 2026 ची किंमत आणि उपलब्धता

नव्या डिव्हाईसच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, Moto Pad 2026 डिव्हाईस $249.99 म्हणजेच सुमारे 24 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. म्हणजेच हे डिव्हाईस ग्राहकांना बजेट किंमतीत चांगला पर्याय ठरणार आहे. तुम्ही हा टॅबलेट अमेरिकेत 30 एप्रिलपासून टी-मोबाईल आणि मेट्रो बाय टी-मोबाईलच्या माध्यमातून खरेदी करू शकाल. (फोटो सौजन्य – Motorola)

Moto Pad 2026 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या टॅब्लेटमध्ये 11-इंच डिस्प्ले दिला आहे. हा टॅब्लेट 2.5K रेजोल्यूशन आणि 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट ऑफर करणार आहे. टॅब्लेट डॉल्बी ऑडियोसाठी ट्यून करण्यात आला आहे. यामध्ये क्वाड-स्पीकर सेटअप दिला आहे. ज्यामुळे हे डिव्हाईस कंटेट पाहण्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. टॅब्लेटमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर दिला आहे. हा एक 5G चिपसेट आहे. हा चिपसेट सहसा मिड-रेंज डिव्हाईसमध्ये पाहायला मिळतो. याचा अर्थ असा आहे की, हे डिव्हाईस जास्त अवघड काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले नाही. जर तुम्ही वाचन, स्ट्रीमिंग आणि हलक्याफुलक्या मल्टीटास्किंगसाठी टॅब्लेट शोधत असाल तर Moto Pad 2026 हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.

ट्रॅफिक, गर्दी, वारा काहीही असो; WhatsApp कॉलमध्ये आवाज येणार अगदी स्पष्ट… नव्या फीचरमुळे यूजर्सचा अनुभव होणार स्मार्ट

टॅब्लेटमध्ये स्मार्ट कनेक्ट फीचर दिले आहे. जे तुम्हाला टॅब्लेट, मोटोरोला फोन आणि इतर सुसंगत उपकरणे सहजपणे जोडण्याची सुविधा देते. यामुळे तुम्ही स्क्रीन्स दरम्यान कंटेंट हलवू शकता किंवा वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर कामे सहजपणे पूर्ण करू शकता. या टॅबलेटमध्ये 7040mAh क्षमतेची बॅटरी असून, त्याला 20W चार्जिंगची सुविधा आहे.

Web Title: Moto pad 2026 launched with 11 inch screen read price features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • motorola
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Gmail मधील बगमुळे युजर्स हैराण! अनेकांना ईमेल उघडताच येईना, नेमकं काय घडलं?
1

Gmail मधील बगमुळे युजर्स हैराण! अनेकांना ईमेल उघडताच येईना, नेमकं काय घडलं?

Airtel चा मोठा निर्णय! भारतात प्रथमच प्रगत 5G स्लाइसिंग तंत्रज्ञानाची होणार एंट्री; गर्दीच्या ठिकाणीही मिळणार सुपरफास्ट नेटवर्क
2

Airtel चा मोठा निर्णय! भारतात प्रथमच प्रगत 5G स्लाइसिंग तंत्रज्ञानाची होणार एंट्री; गर्दीच्या ठिकाणीही मिळणार सुपरफास्ट नेटवर्क

EPFO Balance Check : फक्त एका Hello ने चेक करता येईल तुमचा पीएफ बॅलन्स, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या हे फिचर
3

EPFO Balance Check : फक्त एका Hello ने चेक करता येईल तुमचा पीएफ बॅलन्स, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या हे फिचर

स्क्रीनविरहित  फिटनेस ट्रॅकरचा वाढता ट्रेंड! फॅशनसोबतच आरोग्य आणि दैनंदिन जीवनशैलीवर ठेवता येणार स्मार्ट नजर
4

स्क्रीनविरहित फिटनेस ट्रॅकरचा वाढता ट्रेंड! फॅशनसोबतच आरोग्य आणि दैनंदिन जीवनशैलीवर ठेवता येणार स्मार्ट नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.