Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

50MP सेल्फी कॅमेरा आणि 5500 mAh बॅटरीसह Motorola Edge 60 लाँच, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

Motorola Edge 60 launched: मोटोरोलाने त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. मोटोरोलाचे नवीन डिव्हाईस 50MP सेल्फी कॅमेरा आणि 5500 mAh बॅटरीने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 11, 2025 | 10:35 AM
50MP सेल्फी कॅमेरा आणि 5500 mAh बॅटरीसह Motorola Edge 60 लाँच, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

50MP सेल्फी कॅमेरा आणि 5500 mAh बॅटरीसह Motorola Edge 60 लाँच, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने भारतात त्यांचे नवीन बजेट डिव्हाईस लाँच केले आहे. हा नवीन स्मार्टफोन कंपनीने Motorola Edge 60 या नावाने लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मोटोरोला एज 60 प्रो आणि एज 60 फ्यूजननंतर लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन डिव्हाईसमध्ये ऑन-डिवाइस AI टूल्स देखील देण्यात आले आहेत. या डिव्हाईसची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे.

ChatGPT Global Outage: OpenAI चा चॅटबॉट झाला डाऊन, एक्सवर तक्रारींचा पाऊस! युजर्स वैतागले

Motorola Edge 60 चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

Motorola Edge 60 च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर मोटोरोलाच्या या नवीन डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये 6.7 इंचाचा क्वाड कर्व्ड pOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

♦Android 15 (3 OS + 4 Years of Security Updates)
♦MIL-810H Military Grade
♦IP68/69 rating
♦Wi-Fi 6, Bluetooth 5.4, USB 2.0
♦8.2mm
♦181g

Price:
12GB+256GB: ₹25,999

(2/2)#Motorola #MotorolaEdge60 pic.twitter.com/WAQqCdGVYW

— Tushar Gupta (@TusharG98540565) June 10, 2025

प्रोसेसर

याशिवाय या नवीन स्मार्टफोनमध्ये 4nm MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर देखील दिला आहे, ज्याला 12GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेजसह आणलं आहे.

दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग

यासोबतच या डिव्हाईसमध्ये 5,500 mAh ची दमदार बॅटरी आणि 68W चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन मोटोरोलाच्या Hello UI सह Android 15 वर चालतो. डिव्हाईसमध्ये तुम्हाला इमेज स्टूडियो, MIL-STD-810H ड्यूरेबिलिटी, गोरिल्ला ग्लास 7i, IP68/IP69 रेटिंग आणि डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट आणि अनेक मोटो AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

Motorola Edge 60 चे कॅमेरा फीचर्स

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 50MP चा प्रायमरी OIS सह Sony LYTIA 700C लेंस, 50MP अल्ट्रा वाइड/मॅक्रो आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलीफोटो कॅमेरा ऑफर केला जाणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी डिव्हाइसमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हॅपी बर्थडे Sundar Pichai! छोट्या कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर ते Google चे सीईओ, असा होता त्यांचा प्रवास

Motorola Edge 60 ची किंमत

स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर मोटोरोला एज 60 एकच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज याचा समावेश आहे. या स्मार्टफोनची किंमत 25,999 रुपये आहे. बँक ऑफर्ससह हा फोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये होणार आहे.

Web Title: Motorola edge 60 launched with 50mp selfie camera and 5500 mah battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
3

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
4

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.