Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motorola चा नवा मास्टरस्ट्रोक! ‘या’ स्मार्टफोनचे नवे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट लाँच… इतकी आहे किंमत

Motorola Edge 70 Fusion New Variant Launched: कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन व्हेरिअंट लाँच केला आहे. मिंड रेंज सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलेल्या या व्हेरिअंटमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. नव्या फोनची विक्री भारतात सुरु झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2026 | 11:41 AM
Motorola चा नवा मास्टरस्ट्रोक! 'या' स्मार्टफोनचे नवे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट लाँच... इतकी आहे किंमत

Motorola चा नवा मास्टरस्ट्रोक! 'या' स्मार्टफोनचे नवे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट लाँच... इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • मोटोरोला एज 70 फ्युजनचा नवा 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिअंट भारतात 36,999 रुपयांत लाँच झाला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 144Hz अमोलेड डिस्प्ले आणि 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • फोनमध्ये 50MP OIS कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि अँड्रॉईड 16 सपोर्ट मिळतो.
Motorola Smartphone New Variant Launched: टेक कंपनी मोटोरोलाने भारतीय बाजारात Edge 70 Fusion स्मार्टफोनचा नवीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट लाँच केला आहे. मोटोरोलाने त्यांचा स्मार्टफोन जास्त स्टोरेज ऑप्शनसह लाँच केला आहे. ज्यामध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. यापूर्वी कंपनीने हा स्मार्टफोन 256 जीबी स्टोरेजसह लाँच केला होता. आता या स्मार्टफोनचे एक नवीन व्हेरिअंट लाँच केले आहे.

Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

मोटोरोला एज 70 फ्युजनची किंमत

मोटोरोला एज 70 फ्युजन स्मार्टफोनचे नवीन 12GB + 512GB व्हेरिअंट 36,999 रुपयांच्या किंंमतीत लाँच करण्यात आले आहे. यापूर्वी कंपनीने हा स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये आहे.  (फोटो सौजन्य – Motorola) 

मोटोरोला एज 70 फ्युजन स्मार्टफोन आता 4 व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन पँटोन सिलुएट, पँटोन ब्लू सर्फ आणि पँटोन ओरिएंट ब्लू या रंग पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोन व्हेरिअंटची विक्री भारतात सुरु झाली आहे. मिड रेंज किंमतीत उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोनची स्पर्धा आता थेट वनप्लस नॉर्ड सिरीज, रेडमी टर्बो 5 आणि नथिंग फोन 4ए सिरीजसोबत होणार आहे.

मोटोरोला एज 70 फ्युजनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

डिस्प्ले

मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 5,200 निट्स आहे.

प्रोसेसर

मोटोरोलाचा हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 चिपसेटने सुसज्ज आहे.

बॅटरी

स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोरट करते.

स्लिम लूक अन् पावरफुल फीचर्स! 5,600mAh बॅटरीसह नव्या Tecno स्मार्टफोनची एंट्री… ‘या’ कलर ऑप्शन्सची चर्चा

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 70 फ्युजनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) फीचरसह येतो. यामध्ये 13MP चा अल्ट्रा-वाइड सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 16 सह येतो. कंपनीचे म्हणणे आहे की, याला तीन अँड्रॉइड अपडेट्स मिळतील.

Web Title: Motorola edge 70 fusion new ram and storage variant launched read price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
1

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
2

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
3

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
4

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.