Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IFA 2026 मध्ये Motorola चा जलवा; नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच!

Motorola Edge 70 Plus Launched: मोटोरोलाने पुन्हा एकदा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. मोटोरोला एज 70 प्लस नावाने लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीने अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिकेशन्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2026 | 10:06 AM
IFA 2026 मध्ये Motorola चा जलवा; नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच!

IFA 2026 मध्ये Motorola चा जलवा; नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच!

Follow Us
Follow Us:
  • मोटोरोला एज 70 प्लस ची IFA 2026 मध्ये दमदार एंट्री; स्मार्टफोनसोबत मोटो वॉच अल्ट्रा आणि मोटो स्नॅप देखील सादर करण्यात आले.
  • नव्या एज 70 प्लसमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स; 200MP कॅमेरा, 144Hz अमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 3 चिपसेटचा समावेश आहे.
  • भारतातील लाँचची प्रतीक्षा कायम; फोनची किंमत अद्याप जाहीर झालेली नसून भारतात उपलब्धतेची तारीखही स्पष्ट करण्यात आलेली नाही.
Motorola Smartphone Launched: नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या IFA 2026 मध्ये टेक कंपनी मोटोरोलाने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Motorola Edge 70 Plus या नावाने लाँच करण्यात आला आहे. या नव्या स्मार्टफोनसोबतच कंपनीने मोटो वॉच अल्ट्रा आणि मोटो स्नॅप देखील लाँच केले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या हँडसेटमध्ये 6.78-इंच अमोलेड डिस्प्ले, 200-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेऱ्यासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

OpenAIचा सर्वात शक्तिशाली ‘GPT-6 Astra’ लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स

मोटो वॉच अल्ट्रामध्ये वेअर ओएस, एलटीई कनेक्टिविटी आणि पोलार-पावर्ड हेल्थ ट्रॅकिंग देण्यात आली आहे. कंपनीने आपल्या ‘ब्रिलियंट कलेक्शन’चा भाग म्हणून ‘क्रिस्टल्स बाय स्वॅरोव्स्की’ वैशिष्ट्य असलेले ‘मोटोरोला रेझर’चे एक स्पेशल-एडिशन देखील सादर केले आहे.  (फोटो सौजन्य: Motorola) 

मोटोरोला एज 70 प्लसची किंमत आणि उपलब्धता

येत्या काही आठवड्यांत कंपनी त्यांचा स्मार्टफोन यूरोप आणि मिडिल ईस्टमधील निवडक देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही. तसेच हा स्मार्टफोन भारतात कधी उपलब्ध होणार, याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

मोटोरोला एज 70 प्लसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

मोटोरोला एज 70 प्लसमध्ये कोणते फीचर्स आणिस स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि पॅनटोन वॅलिडेटेड कलर कॅलिब्रेशनवाला 6.78-इंच एक्सट्रीम अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या स्क्रीनचे डिझाईन क्वाड-कर्व्ड आहे आणि हे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एमआयएल-एसटीडी-810एच टिकाऊपणाच्या मानकांची पूर्तता देखील करतो.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन, 10x सुपर झूम आणि 4K व्हिडीओ रिकॉर्डिंग सपोर्टवाला 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक डेडिकेटेड मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो अडाप्टिव स्टेबलाइजेशनसह 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. ऑटोमेटेड इमेज प्रोसेसिंगसाठी मोटोरोलाने या डिव्हाईसमध्ये त्यांचे फोटो एन्हांसमेंट इंजिन देखील दिले आहे.

POCOने पुन्हा मारली बाजी! दोन तगड्या स्मार्टफोन्ससह भारतात एंट्री, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या

बॅटरी

मोटोरोला एज 70 प्लसमध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 3 चिपसेट दिला आहे, ज्याला 8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसोबत जोडण्यात आले आहे. यामध्ये 45W टर्बोपॉवर चार्जिंग आणि बायपास चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: Motorola edge 70 plus launched read features specifications and other features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक
1

आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक

नव्या Redmi 17 5G ची सर्वत्र चर्चा! बजेट किंमतीत मिळणार तगडा स्मार्टफोन, फीचर्स पाहून व्हाल खुश
2

नव्या Redmi 17 5G ची सर्वत्र चर्चा! बजेट किंमतीत मिळणार तगडा स्मार्टफोन, फीचर्स पाहून व्हाल खुश

Philips ची 5G सेगमेंटमध्ये एंट्री! 20 हजारांच्या बजेटमध्ये नवा स्मार्टफोन भारतात दाखल, असे आहेत दमदार फीचर्स
3

Philips ची 5G सेगमेंटमध्ये एंट्री! 20 हजारांच्या बजेटमध्ये नवा स्मार्टफोन भारतात दाखल, असे आहेत दमदार फीचर्स

POCOने पुन्हा मारली बाजी! दोन तगड्या स्मार्टफोन्ससह भारतात एंट्री, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या
4

POCOने पुन्हा मारली बाजी! दोन तगड्या स्मार्टफोन्ससह भारतात एंट्री, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.